३ उपयांनी गणेशकृपा होते, घरात सुख येते. तुम्ही नक्की करा हे ३ उपाय…

नमस्कार मित्रांनो.

मंडळी गणपतीच्या दहा दिवसांमध्ये म्हणजे गणपती आपल्या घरी बसल्या पासून त्यानंतर चतुर्दशी पर्यंत असे कोणते तीन उपाय आहेत जे केल्यामुळे आपल्या समस्या दूर होऊ शकतात आपल्या अडचणी सुटू शकतात. गणरायाच्या कृपेचा अनुभव आपल्याला येऊ शकतो. 

आता सगळ्यात आधी ही वाक्य ऐकल्यानंतर काहींच्या मनात आला असेल की काय सांगतात हे काय चमत्काराचे होत असतात का आम्ही तर किती देव देव केले पण आमच्या आयुष्यात काही बदल झाले नाही आम्ही आणि जर देवाला हात जोडल्याने देव प्रसन्न झाला असता तर जगात कधी काही वाईट घडलंच नसत.

 हे सगळे प्रश्न अनेकांच्या मनात येतात पण लक्षात घ्या. जेव्हा कुठली साधना उपासना आपण एखाद्या हेतूने करतो, तेव्हा अचानक काहीतरी चमत्कार करतो अस नाही तर त्या साधने उपासनेने आपल्याला मानसिक बळ मिळत. देवाचा तो गुण आपल्यामध्ये वाढीस लागतो. 

ज्या देवतेची आपण साधना उपासना करतो त्या देवतेचा तो तो गुण तेथे तत्त्व आपल्यामध्ये वाढीस लागतात आणि मग आपल्याला हिम्मत वाढल्यामुळे आपल मन शांत झाल्यामुळे समस्येतून बाहेर पडण्याचे मार्ग दिसू लागतात. 

जेव्हा आपण खूप घाबरतो खूप अस्वस्थ असतो तेव्हा अगदी साधी गोष्ट असते तीही आपल्याला सुचत नाही अगदी साधा मार्ग असतो तोही आपल्याला दिसत नाही. अशावेळी जेव्हा आपण देवाच्या चरणी लीन होऊन जातो. देवाला म्हणतो बाबा आता तूच सगळ रक्षण कर तूच आहेस माझा तुझ्याशिवाय कोणी नाही तेव्हा आपल मन शांत होत. 

आपल्या मनाला आधार मिळतो आणि त्या उपासनेतन आपल मनोबल वाढत आणि आपल मनोबल वाढल्यामुळे आपली बुद्धी आपल्याला योग्य तो मार्ग दाखवत असते. म्हणूनच ही बुद्धी आपली सदा काम करत रहावे आपली बुद्धी शांत राहावी. आपल्या बुद्धीने आपल्याला चांगला मार्ग दाखवावा यासाठी आपण गणरायाची प्रार्थना करावी. कारण तो बुद्धी राहत आहे तो बुद्धीची देवता आहे. आता लक्षात घेऊया ते तीन उपाय कोणते आहेत.

१) आता जर तुमच्या काही अडचणी असतील आणि तुम्ही कुठल्यातरी संकटात असाल किंवा तुमच्या हाताबाहेर परिस्थिती गेली असेल तर गणपती तुमच्या घरी बसल्या दिवसापासून अनंत चतुर्दशी पर्यंत तुम्हाला अथर्वशीर्षाचे रोज २१ आवर्तन करायचा आहे. हा पहिला उपाय आहे अथर्वशीर्षाची एकवीस आवर्तना करणे आताही एकवीस आवर्तना कशी करायची तर गणपतीच्या दिवशी बसतात.

त्या दिवशी गणपती बसल्यानंतर तुम्ही संकल्प सोडा की तुम्ही अशा अशा संकटामध्ये आहात किंवा तुमच्याशी समस्या आहे आणि म्हणून तुम्ही गणरायासाठी ही एकवीस आवर्तना करणार आहात. आणि त्या दिवसापासून रोज ही २१ आवरताना अनंत चतुर्दशी पर्यंत करा. नक्की तुमचं मन शांत होईल. तुम्हाला मार्ग सापडेल आणि तुमच्या आयुष्याची गाडी भरदार वेगाने धावू लागेल.

२) आता आपण दुसरा उपाय बघूया या दुसऱ्या मध्ये अगदी गणपतीच्या दहा दिवसातच केल पाहिजे असकाही नाही हा जो दुसरा उपाय जो आहे तो आहे. संकष्टी चतुर्थी व्रत करण्याचा जर तुम्हाला संसारिक काही अडचणी असतील तर तुम्ही संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी जी आहे त्या दिवशी उपवास करा आणि त्या एका दिवशी अथर्वशीर्षाची २१ पारायण करा. दिवसभर उपवास करायचा रात्री चंद्र दर्शन घ्यायच गणपतीची पूजा करायची आरती करायची २१ आवर्तना करायची हे  व्रत कधी पर्यंत कराच जोपर्यंत तुमची समस्या समाप्त होत नाही तोपर्यंत हे उपाय करायचे. 

श्रद्धा भक्ती नाही व्रत केल तर आपल मनोबल वाढत गणरायाची कृपा होते. पण यामध्ये संयम मात्र ठेवायचा मी इतके दिवस झाले करते अजून काहीच फरक पडत नाही समस्या दूर होत नाही असा विचार जेव्हा मनात येतो ना तेव्हा आपल पाप खूप आहे हे लक्षात ठेवायच.कारण कुठलीही साधना आपण करतो तेव्हा आधी आपली जी पूर्व कर्म असतात जे दुष्कर्म असतात.

ती आडवी येतात ती जेव्हा कमी होतात तेव्हा आपली साधना फळाला लागते. हा अगदी साधा नियम आहे हा कर्माचा सिद्धांत आहे. की जे कर्म आपण करतो ते आपल्याला भोगावच लागत आणि भोग संपल्याशिवाय वैद्य मिळत नाही. तसाच हा प्रकार आहे मग तुम्ही म्हणाल मग कशाला देवाच तुम्ही जर देवाच नाव घेतल वेदना कमी  होईल. तुमच मनोबल वाढेल.

३) आता जो तिसरा उपाय आहे तो काय आहे ते बघूया. तिसरा उपाय म्हणजे आपली समस्या दूर होईपर्यंत रोज गणपती अथर्वशीर्ष मंडळ आता तुम्ही ज्या दिवशी गणपती बसतात त्या दिवशी पासून सुरुवात करा आणि रोज एकदाच म्हणा. पण जोपर्यंत तुम्ही संकटात न बाहेर येत नाही किंवा तुमच्या प्रगतीतला विघ्न दूर होत नाही तोपर्यंत रोज एकदातरी गणपती अथर्वशीर्ष प्रेमाने आणि भक्ती पूर्ण अंतकरणाने म्हणा. गणपती अथर्वशीर्ष हे अतिशय प्रभावी स्तोत्र आहे. या स्तोत्राचा अनुभव अनेकांना आलेला आहे.

म्हणून त्या म्हणण्याच्या  पद्धती मी इथे सांगितल्या की तुम्ही कशा प्रकारे गणपतीची उपासना करू शकता. गणरायाच्या कृपेने आपल्या आयुष्यातील सगळी विघ्न नक्कीच दूर होतात. श्रद्धा भक्ती मात्र नक्की हवी. आता हे सर्व काही ऐकूनही काही जणांचा आशीर्वाद याच्यावर बसत नाही त्यांनी या करण्याच्या भानगडीत पडूच नाही. कारण मुळातच इथे तुमच मनोबल वाढण्याचा प्रश्न आहे आणि जर तुम्ही साधना उपासना करून  त्यामध्ये श्रद्धा ठेवणार नसेल तर या साधनेच्या उपासनेवर तुमच्या मनावर कोणताही परिणाम होणार नाही.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *