१८ सप्टेंबर हरितालिका ६ राशींची लागणार लॉटरी पुढील १२ वर्षे खूप जोरात असेल यांचे नशीब…

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये हरितालिकेला विशेष महत्व प्राप्त आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्लपक्षाच्या तृतीया तिथीला हरितालिका हे व्रत ठेवले जाते. संपूर्ण देशभरात हे व्रत अतिशय आनंदाने आणि श्रद्धेने केले जाते. विवाहित महिला आपल्या पतीला दीर्घायुष्याची प्रात्य भाई म्हणून या दिवशी व्रत उपास करतात आणि भगवान शिव शंभो बरोबरच माता-पार्वतीची पूजा आराधना करतात त्याबरोबर अविवाहित करण्या देखील या दिवशी व्रत उपास करू शकतात. 

मना सारखा जोडीदार मिळावा. मनासारखा पती मिळावा म्हणून कुमारीका कन्या देखील या दिवशी व्रत उपवास करत असतात. हरितालिकेच्या दिवशी भगवान भोलेनाथाची बरोबरच माता पार्वतीची विधी विधानपरिवार पूजा आराधना केली जाते.घर परिवारामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाचे भरभराट होत असते. भोलेनाथ आणि माता पार्वतीच्या आशीर्वादाने जीवनामध्ये धनधान्याने सुख-समृद्धीचे प्राप्ती होत असते. जीवनातील कठीण काळ समाप्त होत आणि शुभ काळाची सुरुवात होत असते त्यामुळे हरितालिकेच्या व्रताला विशेष महत्त्व प्राप्त आहे.

 सकाळी लवकर उठून पूजा करण्या अगोदर पवित्र स्नान करण्या अतिशय आवश्यक आहे आणि स्थलांतर व्रताचा संकल्प करून भगवान भोलेनाथांनी माता-पार्वतीचा फोटो अथवा मूर्ती स्थापित करण्यात अतिशय शुभ मानले जाते. औरंगाबाद भोलेनाथ आणि माता पार्वतीची मूर्ती स्थापन करून कलश स्थापित केला जातो आणि त्यानंतर धुपदीप चंदन आरती आणि नैवेद दिला जातो. प्रसादाच्या रूपाकडे मिठाई वाटली जाते. त्यानंतर दिवसभर भगवान भोलेनाथाची आणि माता पार्वतीचे स्मरण केले जाते यावेळी येणारी हरितालिका तिथी ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभ फलदायी मानली आहे.कारण या दिवशी या तिथीवर अतिशय शुभ योग बनत आहेत.

हरितालिका सोमवारच्या दिवशी साजरी होणार आहे आणि सोमवार हा भोलेनाथाचा दिवस असल्यामुळे या दिवसाला आणखीनच महत्त्व प्राप्त आहे. आणि त्याबरोबरच हरितालिकेच्या शुभ तिथीवर अतिशय शुभ योग देखील बनत आहेत.हरितालिका व्रत आणि सोमवार हे दोन्ही भगवान शिवशंभुला समर्पित आहेत. त्यामुळे हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. भगवान भोलेनाथाला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो.

 या दिवशी हरितालिकेला भगवान शिव शंभूची पूजा आराधना करण्यासाठी शुभ मुहूर्त पहिल्या प्रहरामध्ये दिनांक १८ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ०६:२३ मिनिटापासून ते रात्री ०९:०२ मिनिटापर्यंत शुभ योग सांगितला आहे. त्यानंतर दुसऱ्या प्रहरी ०९:०२ मिनिटापासून ते रात्री १२:१५ मिनिटापर्यंत शुभमुहूर्त सांगितला आहे. यावेळी हरितालिका तिथी या काही खास राशींसाठी लाभकारी ठरणार असून  या तिथीवर बनत असलेल्या शुभ योगाच्या सकारात्मक प्रभावाने या राशींच्या जातकांचा भाग्योदय घडून येणार आहे. 

यांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य अपयश आणि अपमानाचे दिवस समाप्त होणार आहेत आणि सुख समृद्धीची भरभराटीचे जीवनामध्ये होणार आहे. तर चला वेळ न घालावत पाहूयात कोणत्याही त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास- मेष राशीच्या जातकांवर भगवान भोलेनाथाची कृपादृष्टी बसणार आहे. वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. आपले स्वप्न आता लवकरच साकार होणार आहेत. अनेक दिवसापासून जीवनामध्ये भोगत असलेल्या नकारात्मक का आता बदलणार आहे. पती-पत्नीमध्ये असलेले गैरसमज  दूर होणार आहेत. प्रेमाचे नाते अधिक मधुर बनणार आहे तर लवकर त्यांची विवाह योग जमून येतील. 

मना सारखा जोडीदार म्हणून येऊ शकतो. या दिवशी भगवान भोलेनाथाची पूजा आराधना आणि व्रत करून भगवान भोलेनाथाची विधी विधान पूर्व पूजा केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या समाप्त होण्यासाठी मदत मिळेल.आता इथून पुढे आपला भाग्य लेखन येणार आहे.

२) वृषभ रास – वृषभ राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे. यशाच्या शिखरावर विराजमान होण्याची वेळ आली आहे. मानसिक तणाव दूर होईल. भोगविलासतीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. मनाला सतवणारे चिंता आता दूर होईल. आपल्या स्वतःमध्ये एक सकारात्मक प्रेरणा निर्माण होईल. भाग्याची साथ आपल्याला मिळणार आहे.या तिथीवर भगवान भोलेनाथाचे नामस्मरण आपल्यासाठी फलदायी ठरू शकते. 

ओम नमः शिवाय या मंत्राचा जप १०८ वेळा करणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. महादेवाच्या आशीर्वादाने सर्व सुखाची प्राप्ती आपल्याला लवकरच होणार आहे. भौतिक सुख समृद्धीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे भाग्यची साथ असल्यामुळे आपले स्वतःचे प्रयत्न जर आपण वाढवले तर निश्चित आपल्याला मोठे यश प्राप्त होऊ शकते.

३) सिंह रास – सिंह राशीच्या जातकांसाठी प्रगतीचा हा काळ ठरणार आहे. हरितालिका पासून पुढे अतिशय शुभ काळाची सुरुवात आपल्यासाठी होणार आहे कारण या दिवशी बनत असलेले शुभ संयोग आपल्या जीवनामध्ये सकारात्मक घडामोडी घडवून आणतील. नोकरीच्या क्षेत्रामध्ये मना जोगी यश प्राप्त होईल. सरकारी कामांमध्ये येणारे अडथळे दूर होणार असून सरकारी कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. एखाद्या क्षेत्रामध्ये आपण पदार्पण करू शकता. 

आपल्या मनामध्ये घोळत असलेले विचार आता सत्यात उतरणार आहेत. व्यवसायाचा विस्तार करणार आहे.नवीन व्यवसाय उभारणार आहात. व्यवसायाची सुरुवात आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. प्रत्येक सोमवारी भगवान भोलेनाथाची भक्ती आराधना करणे आपल्यासाठी शुभ ठरेल. त्याबरोबर महादेवाच्या पिंडीवर सात बेलाचे पाने वाहने आपल्यासाठी लाभकारी ठेवू शकते.

४) तुळ रास – तुळशीच्या जातकांसाठी हा काळ भाग्योदयाचा काळ ठरणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक संकटाचा समाप्त होणार आहेत. वैवाहिक जीवनामध्ये पती पत्नी मधील प्रेमामध्ये गोडवा निर्माण होईल. प्रेम जीवनामध्ये ज्या काही समस्या सध्या चालू आहेत. येणाऱ्या काळात त्या समस्या देखील दूर होतील. घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला लवकरच होण्याची शक्यता आहेत. 

वडीलोपार्जित धनसंपत्ती देखील प्राप्त होऊ शकते. आपले बिघडलेली नातेसंबंध पुन्हा एकदा जुळून येणार आहेत. भाऊ बंदुकीमध्ये चालू असणारे वाद मिटणार आहेत. या काळामध्ये अध्यात्माची आवड देखील आपल्याला निर्माण होऊ शकते.आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल पण नोकरीसाठी मात्र आपल्याला कष्ट घ्यावे लागतील.

५) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या जातकांचे स्वप्न आता साकार होण्याची संकेत आहेत अनेक दिवसाचा संघर्ष अनेक दिवसांचे कष्ट आता आपल्या फळाला येतील. दुःख यातना समाप्त होतील.नव्या प्रगतीला सुरुवात होईल.मन आनंदाने फुलून येईल. आपल्या स्वतःमध्ये असणाऱ्या क्षमतेचा भरपूर उपयोग करून करून जीवनामध्ये मोठी प्रगती साधना रहात नातेसंबंध पुन्हा एक वेळा मजबूत बनतील. व्यापारी वर्गासाठी किंवा नोकरदार वर्गासाठी हा काळ शुभ ठरणार असून आर्थिक आवक वाढणार आहे. धनप्राप्तीचे नवे मार्ग आपल्याला उपलब्ध होतील.

६) मकर रास – मकर राशीच्या जातकांवर महादेवाची विशेष कृपादृष्टी बसणार आहे. भगवान भोलेनाथाच्या आशीर्वादाने जीवनातील अशुभ काळाचा अंत होणारा असून शुभ काळाची सुरुवात होणार आहे. आत्तापर्यंत जीवनात चालू असणारी नकारात्मक स्थिती आता बदलणार आहे. आपल्या वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. व्यक्तिमत्त्वामध्ये अतिशय सुंदर सुधारणा घडवून येणार आहे. 

आपल्या व्यक्तिमत्त्वाद्वारे लोक आपल्याकडे आकर्षित होतील. लोकांना स्वतःकडे आकर्षित करण्यामध्ये सफल ठरणार आहात आणि लोकांकडून मनासारखे काम करून घेण्यामध्ये देखील आपण सफल ठरू शकता. या काळामध्ये नवा व्यवसाय उभारणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते. नोकरीमध्ये बदल देखील करू शकता. सरकारी कामामध्ये मनासारखे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *