गणपतीचे १० दिवस, या ९ राशींची प्रगतीच-प्रगती. घोड्याच्या वेगाने धावणार या राशींचे नशिब.

नमस्कार मित्रांनो.

यंदा गणपती बाप्पा आहेत १९ सप्टेंबर पासून २८ सप्टेंबर पर्यंत १९ सप्टेंबरला गणेश चतुर्थी आणि २८ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी या दहा दिवसांच्या काळामध्ये जे काही ग्रहमान तयार होत आहेत त्यामुळे नऊ राशींना लाभ प्रगती यश हे सगळं बघायला मिळणार आहे.पण कोणत्या राशी चला जाणून घेऊया.

मंडळी सूर्य आणि बुध यांच्या युतीने बुधादित्य राजयोग जुळून येतोय. सूर्याचा उत्तरा नक्षत्रातील प्रवेश आणि बुधाचा उदय या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी घडले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात काही राशींना लाभ बघायला मिळू शकेल तर काही राशींसाठी मात्र काळ संमिश्रच राहील. आपण त्या सर्वाचाच आढावा घेऊया.

१) मेष रास – या काळात कामाच्या ठिकाणी मेष राशीच्या लोकांना जास्त मेहनत करावी लागेल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत मात्र तुम्ही जरा सावधगिरी बाळगा कारण धीर धरूनच तुम्हाला तुमच नुकसान टाळता येईल. नोकरीत पदोन्नतीचे योग आहेत परंतु तुम्हाला अधिक मेहनत पात्र करावी लागेल. अनियमितता टाळण्याचा प्रयत्न करा कुठल्याही कामात सातत्य येऊ द्या. कामाला प्राधान्य द्या नियमित व्यायाम आणि सकस आहाराचा पालन केल्याने तुमचा आरोग्यही चांगल राहील.

२) वृषभ रास – वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ कसा असणार आहे तर अविवाहितांसाठी चांगलाच म्हणावा लागेल. कारण त्यांच्यासाठी काही चांगली स्थळे येऊ शकतात. त्याचबरोबर तुमच मनोबल सुद्धा उंचावणार आहे. शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना सुद्धा हा काळ शुभ राहील.नवीन माहिती मिळू शकेल. खेळ कला आणि इतर मनोरंजन याचा लाभ वृषभ राशीचे लोक या काळात आनंद घेतील. नवीन प्रकल्पांमध्ये तुम्ही तुमची क्षमता दाखवू शकाल नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी सावधगिरी मात्र बाळगण्याचा सल्ला दिला जातोय आणि कुटुंबात आनंदी वातावरण राहील.

३) मिथुन रास – करिअर कडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन तुम्हाला या काळात मिळू शकेल. प्रयत्नांची दखल घेतली जाईल या काळात तुमचा प्रभाव वाढेल. हे जरी खर असल तरी तुम्हाला काही आव्हान आमचा काम नाही करावा लागेल.परंतु कठोर परिश्रम आणि संघर्ष तुम्हाला निश्चितच यश मिळवून देईल. खर्च मात्र हुशारीने करा आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बजेट तयार करा कौटुंबिक किंवा कोणताही बाबतीत योग्य निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ द्या आणि धीर धरा.

४) कर्क रास – कर्क राशीसाठी हा काळ नव्या संधी घेऊन येईल. करिअरमध्ये सुद्धा यशाकडे तुमची वाटचाल होईल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा झालेली बघायला मिळेल. उत्पन्न वाढण्याचे योग आहेत. नवीन आर्थिक स्रोतांची संधी सुद्धा मिळू शकते.जोडीदाराच नात घट्ट होईल. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्यात आनंद आणि समाधान तुम्हाला मिळेल. तुमच्या विचारसरणीचा योग्य वापर करून कोणतीही समस्या तुम्ही सोडवू शकाल.

५) सिंह रास – सिंह राशीच्या बाबतीत बोलायच झाल तर आर्थिक बाबींमध्ये बदल आणि स्थिरतेकडे त्यांना लक्ष द्यावे लागेल. गुंतवणुकीतून नफा होईल हे खर पण विचार करूनच गुंतवणूक करा हे तुम्हाला सांगितल जात आहे.खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल कुटुंबात सुख शांती येण्याची शक्यता आहेत. कौटुंबिक बंद दृढ होतील. काही कौटुंबिक समस्यांवर सुद्धा गणरायाच्या कृपेने तुम्हाला उपाय सापडेल. जोडीदारांसोबतच्या नात्यात समजूतदारपणा आणि गोडवा राहील. कामाच्या ठिकाणी नवीन योजना बनवण्यासाठी हा काळ चांगला आहे. ध्येय साध्य करण्यासाठी  दृढ निश्चय तुम्ही ठेवा.

६) कन्या रास – कन्या राशीसाठी सुवर्णसंधी घेऊन येणाऱ्या काळा म्हणावा लागेल त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही बळकट होईल. करियरमध्ये नवीन टप्प्यात तुम्ही प्रवेश करू शकाल. कठोर परिश्रम आणि संघर्षाचा परिणाम तुम्हाला प्रतिष्ठान यश मिळवून देईल. कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवनात स्थिरता आणि समाज असण मात्र आवश्यक आहे. संबंध मजबूत करण्यासाठी सहकार्य आणि समजूतदारपणा संवादात महत्त्वाची भूमिका बजावेल.आर्थिक दृष्टिकोनातून सावधगिरीने वागण्याचा सल्ला दिला जातोय तसे आर्थिक स्थिती तुमची मजबूत असेल नवीन योजनांची तुम्हाला गरज तुम्हाला भासेल. मानसिक दृष्टिकोन तुमचा मजबूत असेल चिंता आणि काळजीसाठी ध्यान आणि योग अभ्यास करणे आवश्यक आहे.

७) तुळ रास – तुळशीचा विचार करता त्यांची प्रदीर्घ काळापासून रखडलेली काम पूर्ण होऊ शकतात.विचार आणि कल्पना अधिक विस्तारित होतील. स्वतःला नवीन दृष्टिकोनातून तुम्ही पाहू शकाल. नोकरी आणि व्यवसायात हा काळ थोडा आव्हानात्मक असू शकतो. कौशल्याचा पुरेपूर वापर करून संघर्षाला सामोरे जावे लागेल. परंतु संयम आणि मेहनतीने यश मिळवू शकता. कामाचे नियोजन अतिशय कसून आणि योग्य प्रकारे करा कारण योग्य वेळी पावलं उचलण्याचा नक्कीच फायदा होतो. तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीचा ताबा घ्यावा लागेल नियोजनापेक्षा अधिक खर्च करू नका.

८) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या बाबतीत सकारात्मक बदल या काळात पाहायला मिळतील आर्थिक दृष्टिकोनातून काळ चांगला आहे. सामाजिक जीवनात सुद्धा उत्तमच काय म्हणावे लागेल आर्थिक मदतही तुम्हाला सामाजिक जीवनामध्ये मिळू शकते. मित्रांकडून आर्थिक मदत मिळण्याचे योग्य करिअरच्या क्षेत्रातही सकारात्मक परिणाम मिळू शकतात.प्रयत्नांची दखल घेतली जाऊ शकेल. शारीरिक आणि मानसिक स्थितीचे मात्र काळजी घ्यावी लागेल जास्त ताण आणि मानसिक चिंता करू नका.

९) धनु रास – करिअरमध्ये सकारात्मक परिणाम होऊ शकतात कठोर परिश्रम आणि प्रयत्न अनुकूल परिणाम देऊन जातील नोकरीत वरिष्ठांची आणि बॉसची घट्ट नातं निर्माण होईल. व्यवसायात नवीन क्षेत्र शोधण्याची हीच वेळ आहे. काही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर प्रथम काळजीपूर्वक तपासा सल्ला घ्या आणि मग करा खर्चावर नियंत्रण ठेवा बचतीला महत्त्व द्या. कौटुंबिक बाबींसाठी अधिक वेळ द्यावा लागेल. प्रिय जनांसोबत जर तुम्ही काही वेळ घालवला ना तर तुमच मानसिक आरोग्य सुधारेल. सामाजिक क्षेत्रात तुम्हाला सन्मान मिळण्याचे योग आहेत.

१०) मकर रास- जीवनात नवीन शक्यतांचे संकेत मिळतील.ध्येय साध्य करण्यासाठी त्या गवती ठेवा हा काळ करिअरसाठी स्पर्धात्मक ठरू शकतो.मेहनतीने आणि समर्पणाने प्रोजेक्ट यशाकडे घेऊन जाल. कामाच्या ठिकाणी नवीन शोध लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे करिअरला नवी दिशा मिळेल आर्थिक व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष मात्र द्यावा लागेल. बजेट काळजीपूर्वक करा,खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबासोबत आणि जोडीदारासोबत वेळ घालवल्याने तुमच्या मनाला शांती आणि आनंद मिळेल.

११) कुंभ रास- या काळात कुंभ राशीच्या व्यक्तींना करिअरमधील नवीन प्रकल्पांसाठी सज्ज व्हावे लागेल. क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. काही लोकांची मत भिन्नता असेल परंतु सहकार्याने त्या समस्या तुम्ही सोडवू शकाल. गुंतवणुकीत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो अंतर्मनातील प्रश्न आणि विचारांना सामोरे जाण्याची हीच वेळ आहे मानसिक शांतता राखण्यासाठी योग आणि ध्यानाचा सराव करा. कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवा, त्यांचा पाठिंबा घ्या आणि त्यांना पाठिंबा द्या.

१२) मीन रास- धार्मिक कार्यात या  लोकांचा रस वाढेल.जोडीदाराच्या शोधात आहेत. त्यांच्यासाठी हा काय चांगला म्हणावा लागेल कारण एखाद चांगल स्थळ सांगून येऊ शकत. जोडीदारासोबत त्यांना नक्कीच आनंद मिळेल व्यावसायिक दृष्टिकोनातून हा कालावधी करिअरसाठी सकारात्मक आहे. नोकरीत प्रगतीची चांगली संधी आहे. धिर धरा आणि तुमच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पावले उचला.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *