श्रावणात उपवास करताना टाळा या चुका, नाहीतर होऊ शकतो भयंकर परिणाम.

नमस्कार मित्रांनो.

सर्वांचा आवडता महिना श्रावण सुरू झाले आणि या श्रावण महिन्यात अनेक जण महिनाभर एक वेळ उपास करतात तर काहीजण वाऱ्यानिमित्त उपवास करतात. पण उपवास उपवास करताना दिलेले नियम पाळतात का चला मग श्रावणात उपास करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत. त्यामुळे तुम्हाला उपवास केल्याच पुण्य प्राप्त होईल.याबद्दल पंडित ऋषिकेश श्रीकांत वैद्य काय सांगतात चला जाणून घेऊया.

आज नवरात्री एकादशी शिवरात्री सोमवार चतुर्थी शनिवार आहे आज माझा उपास आहे असा आस्तिक लोक सर्रास म्हणतात. उपास हा शब्द शास्त्रात वेदांत कुठेही नाही. उपास म्हणजे काय उपवासाचा अर्थ काय खाऊ पिऊ नये असा आहे का?  उपासाचे पदार्थ खावे त्याला उपास म्हणतात असा आहे का असे प्रश्न अनेकांना पडतात. पण पंडित ऋषिकेश श्रीकांत वैद्य म्हणतात खरतर उपासाच खाण्यापिण्याच्या  पदार्थांशी तस फार काही विशेष देण घेण नाही उपवासाच खर देण घेण आहे ते देवाशी परब्रम्हशी ते कस जाणून घेऊया.

उपास म्हणजे काय हा उपवास शब्दाचा उपभ्रंश आहे. उपवास म्हणजेच उप म्हणजे जवळ वास म्हणजे सहवास म्हणजे आपलं शरीर वाचा मन बुद्धी आणि चित्त देवासमेट ठेवन. उपवासाचा दिवस म्हणजे तहानभूक विसरून तन्मय होऊन देवाची भक्ती करत त्याच्याशी एकरूप होण्यासाठी असते.

उपवासाच्या दिवशी या नश्वर देहाला सांभाळण्यासाठी धान्य आधी निवडणूक टिपण चूल पेटवण बांधण म्हणजे जेवण बनवण भांडी घासणे भांडी जागी लावण लादी पुस्तक स्वयंपाक स्वच्छ करणे इत्यादी गोष्टींमध्ये वेळ न घालवता विशिष्ट तिथी किंवा वारी फक्त कंदमुळे फळ दूध इत्यादी सात्विक आहार घेऊन किंवा काहीही न खाता-पिता तो सगळा वेळ देवांच्या आराधनेसाठी म्हणजेच नामस्मरण भजन इत्यादींमध्ये व्यतीत करावा. देहाचा शोषण कराव हाच खरा उपवास.

तुपाचे दाणे आलं मिरची घालून चमचमीत पदार्थ बनवण्यात दिवस घालवणं फार काही उपास नाही बर किमान उपवासाच्या दिवशी विविध इंद्रियांच्या विविध खांद्यावर नियंत्रण ठेवायला हव. कारण मी काय ऐकाव- काय ऐकू नये मुखाणे काय बोलाव काय- बोलू नये डोळ्यांनी काय बघाव- काय बघू नये नाकाने काय ग्रहावर- काय ग्रहाणू नये जीभिने कसला स्वाद घ्यावा कसला घेऊन सगळे इंद्रियांना देवाकडे केंद्रित कराव हाच खरा उपवास. 

गृह धारण्य उपनिषद गौतम धर्मसूत्र काठक गृहसूत्र आणि महाभारत या इतिहास ग्रंथात उपवास कसा आणि का करावा याची सविस्तर माहिती आहे. अनेकांना वाटत की काही न खाता पिता आपण आनंदाने देवाचे स्मरण कस करू शकतो. तर त्याबाबत पंडित ऋषिकेश श्रीकांत वैद्य सांगतात की अहो जरा परमेश्वरा प्रति भक्ती प्रेम असेल त्याला भेटण्याची ओढ असेल तर त्या पुढील तहानभूक नक्कीच विसरू शकतो. 

उदाहरण घ्यायच झाल तर जेव्हा आपल्याला एखाद्या घटनेपासून अत्यानंद प्राप्त होतो तेव्हा आपण तहानभूक विसरून जातो. दिवसभर न खाता पिता धावपळ करत राहू शकतो तेव्हा आपल्याला अशक्तपणाही येत नाही. तर जो आनंदकंद आहे तोच मिळणार आहे अशी दृढ श्रद्धा असेल तर तहानभूक नाही का हरपणार.

 वैज्ञानिक दृष्ट्या ही महिन्यातून काही दिवस लंघन करण हे शरीरासाठी उपयुक्त मानले गेले. तर उपवास किंवा उपवास म्हणजे नक्की काय याचा जुजबी अंदाज आता तुम्हाला नक्कीच आला असेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *