नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो मानवी जीवनावर जेव्हा ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद बरसतो तेव्हा गजाननची कृपा व्यक्तीच्या जीवनावर असते तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये ईश्वरी शक्तीची कृपा परिस्थिती व मानवी जीवनात चालू असणाऱ्या समस्त समस्या समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. दिनांक २० ऑगस्ट पासून असाच काहीसा शुभ आणि सुंदर अनुभव या भाग्यशाली राशींच्या जाततांच्या जीवनामध्ये येणार आहे.
तुमच्या जीवनातील दुर्भाग्य आता बदलणार असून सौभाग्याची निर्मिती यांच्या जीवनामध्ये होणार आहे. भगवान श्री गणेशाची विशेष कृपा यांच्या जीवनावर बसणार असून जीवनातील आर्थिक संकटाचा काळ आता समाप्त होणार आहे. जीवनातील वाईट काळ पूर्णपणे बदलणार असून सकारात्मक काळाची अनुभूती यांना इथून पुढे होणार आहे. हा काळ यांच्या जीवनातील अतिशय सुंदर असा काळ ठरणार आहे.
अनेक दिवसापासून भोगत असलेल्या दुःखाने याचनेपासून आपली सुटका होणारा असून सुंदर प्रगतीची योग आपल्या जीवनामध्ये बनत आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. मोठ्या प्रगतीचे संकेत आहेत. मानसिक तणाव आता पूर्णपणे दूर होईल. मनाला सतावणाऱ्या वेदना दूर होणार आहेत.
मित्रांनो श्रावण शुक्लपक्ष हस्त नक्षत्र दिनांक २० ऑगस्ट २०२३ रोजी वरद विनायक चतुर्थी आहे. रविवारच्या दिवशी चतुर्थी तिथी येत आहे. चतुर्थीला नाग चतुर्थी असे देखील म्हटले जाते याविषयी वरात उपास करून भगवान श्री गणेशाची पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख बाधा समाप्त होत असतात.
मित्रांनो मान्यता आहे की विनायक चतुर्थीच्या दिवशी उपवास करून भगवान गणेशाची विधी विधान पूर्वक भक्ती आराधना केल्याने वृत्तीच्या जीवनामध्ये चालू असणारा दुःख दारिद्र्य आणि संकटाचा समाप्त होऊन यश प्राप्तीच्या काळाची सुरुवात व्यक्तीच्या जीवनामध्ये होत असते. चतुर्थी तिथी हे संपूर्णपणे भगवान श्री गणेशाला समर्पित आहे. मित्रांनो एका महिन्यामध्ये दोन चतुर्थी तिथेच असतात.
पहिली तिथी शुक्लपक्ष आणि दुसरी येथे ते कृष्ण पक्षात शुक्लपक्षात येणाऱ्या चतुर्थीला भरद विनायक चतुर्थी असे म्हटले जाते. अमावस्या नंतर येणाऱ्या चतुर्थीला वरद विनायक चतुर्थी असे म्हटले जाते. त्यादिवशी उपास केल्याने गजाननाचा आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि जीवनातील अनेक संकटात समाप्त होत असतात. संकष्टी चतुर्थीप्रमाणे वरद विनायक चतुर्थीचे देखील शुभफल व्यक्तीला प्राप्त होत असते.
त्यामुळे गणेश भक्तांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो. या जातकांसाठी हा काळ अतिशय शुभ ठरणार आहे. श्री गणेशाची विशेष कृपादृष्टी आपल्यावर बरसणार असून हा यांच्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे.तर चला कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
१) मेष रास – मेष राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला वेग येणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. भाग्यचे साथ आपल्याला मिळणार आहे.गजानन पुढे आपल्या जीवनामध्ये सुखाची सुंदर पहाट होणार आहे. चतुर्थीच्या शुभ प्रभावाने उजळून निघेल आपले भाग्य.
आपल्या भागातील दुर्भाग्याच्या क्षणात दूर होणारा असून सौभाग्य आपल्याला प्राप्त होणार आहे. मानसिक तलाव दूर होईल. आरोग्याच्या दृष्टीने देखील हा काळ अनुकूल ठरणार आहे. अचानक धनलाभाचे योग जमून येणार आहेत.धनप्राप्तीच्या दृष्टीने इथून येणारा पुढचा काळ मेष राशीच्या जाताकांसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे.
२) वृषभ रास- वृषभ राशीच्या जातकांच्या जीवनावर श्री गणेशाची विशेष कृपा बरसणार आहे. गणेश आपल्या जीवनामध्ये आनंदाचे सुख समृद्धीचे भरभराट घेऊन येणार आहेत. श्री गणेशाच्या आशीर्वादाने आत्तापर्यंत अडलेली आपली कामे पूर्ण होणार आहेत.
कामामध्ये येणारे अडथळे कामामध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होतील. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होणार आहे.हा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे. आता इथून पुढे नोकरीच्या दृष्टीने देखील अनुकूल घडामोडी आपल्या जीवनामध्ये घडून येतील. नोकरीच्या ठिकाणी मानसन्मानाची देखील प्राप्त होईल.
३) कर्क रास – कर्क राशीच्या जातकांच्या जीवनावर भगवान श्री गणेशाचा विशेष आशीर्वाद बसणार असून आपल्या जीवनातील नकारात्मक काळ नकारात्मक परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे. अतिशय शुभ आणि सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये केलेल्या कामाचे कौतुक होणार आहेत. नावलौकिक पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे.
आता मानसिक तणाव देखील दूर होणार आहे. कर्क राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. प्रगतीच्या शिखरावर विराजमान होण्याची वेळ आता आपल्या जीवनामध्ये आलेली आहे त्यामुळे या संधीचा चांगला लाभ प्राप्त करून घेणे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
४) कन्या रास – कन्या राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये सुखाचे सोनेरी दिवस लवकर येणार आहेत. आता काळा शुभ ठरणार आहे.आता आपल्या जीवनातील मानसिक तणाव दूर होणार आहे. मन आनंदी आणि समाधानी बनेल. आरोग्याच्या दृष्टीने देखील काळ शुभ ठरणार आहे. नवीन कामाची सुरुवात आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. हाती घेतलेले काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. कन्या राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये हा काळ अतिशय शुभ आणि सुंदर काळ ठरणार आहे.
आता प्रगतीचे दिवस यांच्या जीवनामध्ये येणार आहेत. प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. आता सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. समाजाच्या दृष्टीने आपण घेतलेले निर्णय अतिशय शुभ ठरणार आहेत. त्यामुळे पद प्रतिष्ठेमध्ये देखील वाढ होणार आहे. आपल्या जीवनामध्ये अनेक दिवसांपासून चालू असणारे आर्थिक संकटाचा दूर होईल.आर्थिक समस्या पूर्णपणे समाप्त होणार आहेत.
५) तुळ रास – तूळ राशीच्या जातकंसाठी हा काळ अतिशय शुभफलदायी ठरणार आहे. तुळ राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट होणार आहे. श्री गणेशाच्या आशीर्वादाने उजळून निघेल.आपले भाग्य घर परिवारामध्ये अनेक दिवसांपासून चालू असणारे नकारात्मक वातावरण दूर होईल.व्यवसायातून चांगला नफा आपल्याला प्राप्त होणार आहे. नोकरदार वर्गासाठी पगार वाढीचे येऊ शकतात. आपल्याला पगार वाढ होऊ शकते.
६) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळा अत्यंत शुभकाम ठरणार आहे. प्रगतीच्या शिखरावर विराजमान होणार आहात. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. दुर्भाग्य आता बदलणार आहे सौभाग्याची निर्मिती होणार आहे. आता इथून पुढे आडलेली आपली सर्व कामे पूर्ण होणार असून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत.
नवीन ध्येय शोधून त्या ध्येयाला प्राप्त करण्यासाठी धडपड करणार आहात आणि देवाच्या दृष्टीने आपण परिपूर्ण होणार आहात म्हणजे आपला संकल्पाचा पूर्ण होणार आहे. महत्त्वाकांक्षा आता पूर्ण होणार आहेत. नोकरीच्या ठिकाणी निर्माण झालेले सर्वच्या सर्व अडथळे आता दूर होणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.