१६ ऑगस्ट अधिक श्रावण अमावस्या दुपारी ३ वाजेच्या आत घरावरून ओवाळून ही १ वस्तू घराबाहेर टाका.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो १६ ऑगस्ट श्रावण अमावस्या या दिवशी दुपारी तीन वाजायच्या आत घरावरून ओवाळून तुम्हालाही एक वस्तू घराबाहेर टाकायची आहे. मित्रांनो ही जी अमावस्या आहे अधिक श्रावण अमावस्या अधिक महिन्याची शेवटची अमावस्या आणि हा शेवटचा दिवस असतो १६ ऑगस्ट ला मग नंतर हा दिवस हा महिना तीन वर्षानंतर येईल पूजा शेवटच्या दिवशी सुद्धा घराची नजर काढायची आहे. 

एका वस्तूने एका गोष्टीने तुम्हीही नजर काढायचे आहे आणि दुपारी तीन वाजायच्या तुम्हाला ही नजर काढायचे आहे. तीन वाजल्यानंतर ना श्रावण महिना सुरू होईल आणि अमावस्या संपेल. म्हणून तीन वाजायच्या आत तुम्ही जो स्वयंपाक कराल सकाळी त्यातली एक चपाती किंवा पहिली भाकरी कराल ती बाजूला काढून ठेवायची.

जर चपाती किंवा भाकरी करणार नसाल तर एक वेगळी छोटीशी चपाती करायची. आणि ती चपाती घेऊन तीन वाजायच्या आत आपल्या मुख्य द्वाराच्या जवळ जायचे घराच्या बाहेर जाऊन आत बघायचे आणि आपल्या घराच्या दरवाजा वरून ती चपाती सात वेळा फिरवायची.

जसे आपण आरती ओवाळतो घड्याळाचा काटा फिरतो तशीच वरून मुख्यद्वाराच्या खालपर्यंत गोल सात वेळेस ती गोल फिरवायचे आहे. ती चपाती फिरवल्यानंतर घराच्या आत आणायची नाही ती घराच्या बाहेर जाऊन कुत्र्याला खाऊ घालायचे. 

किंवा गाईला खाऊ घालायची अशा रीतीने हा उपाय हा तोडगा तुम्हाला १६ ऑगस्ट बुधवारी श्रावण अमावस्येच्या आत करायचा आहे. हा उपाय तुम्ही अवश्य करा घरावर आलेली बाधा संकट समस्या दुःख सर्व दूर होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *