अधिक मास शेवटच्या दिवशी करा हा १ उपाय, आणि चमत्कार बघा.

नमस्कार मित्रांनो.

योग्य त्या दिवशी योग्य ती पूजा केल्यास त्याचे शुभ फळ प्राप्त होते असे शास्त्र सांगते ही संधी तुम्हाला अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी आणि येणाऱ्या श्रावणाच्या दिवशी असा योगायोग जुळून आलेल्या दिवसात प्राप्त होऊ शकतो.

तीन वर्षातून एकदा येणारा अधिकमासातील अमावस्या अधिक श्रावणात आल्यानंतर किंवा मलमासमावस्या किंवा अधिक अमावस्या या नावाने ओळखले जात आहे.

 तर तब्बल १९ वर्षानंतर हा मोठा योगायोग अमावस्येच्या दिवशी येत आहे. आणि या गोष्टी काही गोष्टी केल्यास घरातही सुख संपत्ती येण्यास मदत होईल. तुम्हालाही तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी हवी असेल तर कोणता उपाय तुम्हाला अधिक श्रावण अमावस्येच्या दिवशी करायचा आहे चला जाणून घेऊया.

तर अधिकमासाच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे या दिवशी तीन वर्षातून येणारी अमावस्या येत आहे या अमावस्येला आगळ धार्मिक महत्त्व प्राप्त झालेला आहे धार्मिक मान्यतेनुसार अधिक महिन्यातील अमावस्येला स्नान दान आणि प्रार्थना यांसारखे विधी केल्याने सुख समृद्धीचा आशीर्वाद मिळतो.

आणि जीवनात येणाऱ्या अनेक प्रकारच्या अडचणी ही दूर होतात असे म्हणतात मंगळवार दिनांक १५ ऑगस्ट आहे ती दुपारी १२ वाजून ४२मिनिटांनी सुरू होते ही तिथी दुसऱ्या दिवशी१६ ऑगस्ट २०२३ बुधवार दुपारी ३वाजून ७ पर्यंत असेल अशा स्थितीत उदय तिथीच्या आधारे १६ ऑगस्ट रोजी म्हणजेच बुधवारी अधिक महिन्यातील अमावस्या साजरी केली जाईल या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करून पहा. 

या दिवशी म्हणजेच अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी त्याच्या ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि त्यात कापसाऐवजी लाल रंगाचा धागा वापरावा आणि त्यात थोडे केसर टाकावे ज्योतिषशास्त्रानुसार मानले जाते की हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी घरात कायमचा वास करते. आणि पैशाची कमतरता दूर होण्यास मदत मिळते. 

तर अशाप्रकारे हा उपाय तुम्ही अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करून पाहू शकता याबरोबरच पौराणिक मान्यतेनुसार भगवान शिव हे कुलपिता आहेत आणि जो व्यक्ती या दिवशी पूर्ण भक्ती भावाने भगवान भोलेनाथांची पूजा करतो त्यांच्या पितृदोष यांच्या प्रभाव कमी होऊ लागतो. 

म्हणूनच या अमावस्येला महादेवांच्या जल अभिषेकाच्या वेळी बेलपत्र आणि शमीची पाने अर्पण करावीत. यासोबतच अधिक महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी पाण्यात मीठ घालून त्या पाण्याने घर पुसून घ्यावे. असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरात सुख-समृद्धी आणि शांती कायम टिकते. 

त्याबरोबरच या दिवशी जर तुम्ही पिंपळाची पूजा करून त्याची काळजी घेण्याचा संकल्प केला तर इच्छित नोकरी होते आणि व्यवसायातही भरभराट होऊन व्यवसाय सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. तर अधिक महिन्याच्या शेवटच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करून पहा. त्याचा योग्य लाभ तुम्हाला नक्कीच मिळेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *