यंदा नागपंचमी सोमवारी, शुभ योगायोग, २१ ऑगस्ट नागपंचमीच्या पूजेचा लाभ काय.

नमस्कार मित्रांनो.

हिंदू धर्मामध्ये नागांना पूजनिय मानले गेले जाते. भगवान शिव शंकराने गळ्यात नाग धारण केलाय तर भगवान श्री विष्णू शेषायेवर विसावले आहेत. कृष्णा अवतारात या शेषाने बलरामाचे रूप घेतला आहे. आणि मोठा भाऊ म्हणून कृष्णाच संगोपन केला आहे. 

अशा विविध भूमिका बजावणारे शेषनाग यांच्या प्रतिकृतज्ञता म्हणून नागपंचमीचा उत्सव केला जातो. तसेच नाग हे भगवान शंकरांना प्रिय असल्यामुळे श्रावण मासात या पंचमीचा उत्सव साजरा होतो. पण नागपंचमीच्या दिवशी नागोबाची पूजा केल्याने नक्की कुठल्या प्रकारचे लाभ आपल्याला मिळतात चला जाणून घेऊ. 

यावर्षी नागपंचमी २१ ऑगस्ट २०२३ रोजी सोमवारी येते. सोमवार हा देखील भगवान शिव शंकरांना समर्पित आहे. अशा परिस्थितीमध्ये सोमवारी नागपंचमी येणं हा खूपच सुंदर योग जुळून आलाय. नागपंचमीच्या दिवशी आठ नागदेवतांची पूजा केली जाते. 

हिंदू धर्मात आज सर्पदेवता या सर्व देवतांची पूजा केल्याने सर्पदंश अकाली मृत्यू भय संपत्तीची हानी आणि दुःखापासून मुक्ती मिळते. नागदेवतेची पूजा केल्याने अपार सुख समृद्धी आणि संपत्ती सुद्धा मिळते. मग कोणत्या प्रकारच्या नाद देवतांची पूजा केल्याने काय लाभ होतो ते सुद्धा बघूया. 

हिंदू धर्मात आठ सर्पदेवतांचा उल्लेख आहे आणि त्या प्रत्येकाचा महत्व वेगवेगळे आहे. वासुकी नाग हा भगवान भोलेनाथांच्या गळ्यामध्ये शोभून दिसतो. हा शेषनागाचा भाऊ मानला जातो. असा मानलं जातं की जेव्हा देव आणि दानवांनी समुद्रमंथन केलं होतं तेव्हा दोरी ऐवजी वासूकीनादाचा वापर केला गेला. 

आणि हो बर का मंडळी वासुकी नाग हा तोच नाग आहे ज्याने लहानपणी वासुदेवांनी नदी ओलांडताना भगवान श्रीकृष्णांचे रक्षण केलं होत. त्यानंतरचा नाग येतो अनंत नाग हे भगवान श्रीहरींचे सेवक मानले गेले आहेत. 

अनंत नाग यांना शेषनाग असेही म्हणतात. अनंत नागाच्या फण्यावर पृथ्वी वसलेली आहे असेही मानले जातात. पद्मनात पद्मनाकाला महासर्प म्हणतात असं मानलं जातं की गोमती नदी जवळ पद्मनाग राज्य करत असे. पुढे हा नाग मणिपूर मध्ये स्थायिक झाल्यामुळेच तिथल्या लोकांना नागवंशी म्हणू लागले.

 महा पद्मनात महापद नागाचे नाव देखील शंख पद्मा आहे. महापद्मा नागाच्या कुशीवर त्रिशुलाची खूण आहे. महापदम नागाच वर्णन विष्णुपुराणात हे आढळत. तक्षक नाग हा क्रोधित नाग मानला जातो. पाताळ येथे तक्षक नाग राहतो असेही मानलं जात. तक्षक नागाचे वर्णनही महाभारतात आल आहे. 

कुलीर नाग हा ब्राह्मण कुळातील नाग मानला जातो. आणि जगत पिता ब्रम्हाजींची त्यांचा संबंध सांगितला जातो. कर्कटनाग कर्कट नाग हे महादेवांचे गन मानले गेले. हे नाग अतिशय घातक असून त्यांच्या प्रतिमेची पूजा केल्याने कलीच्या शापा पासून मुक्ती मिळते. 

शंखनाथ शंखनाथ हे सर्वात बुद्धिमान नाग मानले जातात. या सर्व नागांचे वैशिष्ट्य वेगवेगळ्या असलं तरी आपण विष्णू आणि शिवाचे आवडते प्रतीक म्हणून या सर्व नागांचा स्मरण करून नागपंचमी साजरी केली पाहिजे. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *