घराच्या मुख्य दरवाजा जवळ ३ रोप लावा. आणि चमत्कार बघा.

नमस्कार मित्रांनो.

मंडळी तुमच्या घराचे प्रवेश झाला म्हणजे तुम्ही ज्या दारातून आत प्रवेश करता केदार नेहमी सुशोभित ठेवावे. त्या दारातूनच माता लक्ष्मी घरात सकारात्मकता लक्ष्मी धनधान्य आपल्या घरामध्ये येत असतात. आणि त्या दरवाजातूनच वाईट ऊर्जा नकारात्मकता येऊ शकते आणि ती येऊ नये दारातल्या दारातच ती थांबावी किंवा दारातूनच ती बाहेर जावी. 

यासाठी काही उपाय वास्तुशास्त्रात सांगितलेत अशी काही रोप सांगितली आहेत जी तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारात जर लावली तर त्यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेरच राहील आणि सकारात्मक ऊर्जा माता लक्ष्मी पैसाच पैसा तुमच्या घरात प्रवेश करेल कोणत्या आहेत ते रोप चला जाणून घेऊयात.

मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये अनेक वनस्पतींबद्दल सांगितले गेले की कोणत्या वनस्पती घरात असाव्यात कोणत्या वनस्पती घरात नसाव्या कोणत्या वनस्पती घरापासून लांब असाव्यात असं सविस्तर सांगण्यात आले त्यापैकी आज तीन रोपा बद्दल आपण चर्चा करणार आहोत.

ही तीन रोप जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारात ठेवली तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश होतो कुबेराची कृपा होते आणि सकारात्मक ऊर्जेने घर भरून जाते. इतकच नाही तर वास्तुदोष असेल घरामध्ये तर तो या  रोपांमुळे दूर होतो आणि घरात सुख-समृद्धी नामते त्यामध्ये सगळ्यात पहिला झाड आहे .

१) शमी वनस्पती: हिंदू धर्मात शमीच्या रोपाला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जातात असे म्हणतात. ती समीकरणे भगवान शिवशंकरांना खूप प्रिय आहे. तसेच शनिवारी शमी ची पूजा केल्याने शनीचा आशीर्वाद प्राप्त होतो. 

घरामध्ये शमीचे रोप लावणे शुभ मानले जाते त्यातही जर शमीचे रोप तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर लावले.घरात सुख-समृद्धी येथे माता लक्ष्मीची कृपा होते. सगळ्यात महत्त्वाचे सकारात्मक ऊर्जा घरात येते मन प्रसन्न होते आणि आर्थिक अडचणीपासून देखील सुटका होते.

२) मनी प्लांट: वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मनी प्लांट लावल्यास शुभ फळ मिळतात. घरामध्ये मनी प्लांट लावणं शुभ मानले जातात. मनी प्लांटमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि हे रोप धनसंपत्तीला आकर्षित करतात घराच्या मुख्य दरवाजावर हे रोप लावल्याने संपत्तीचे खजिनदार कुबेर स्वामी सुद्धा घराकडे आकर्षित होतात आणि त्यांचा आपल्या घराला आशीर्वाद मिळतो. फक्त त्या मनी प्लांट ची वाढ छताच्या दिशेने होईल याची काळजी घ्या. घरामध्ये मनी प्लांट लावल्याने सुख-समृद्धी येते.

३) केळीचे रोप- घरामध्ये केळीचा रोप लावण शुभ मानले जातात. त्यामुळे वास्तूला भगवान श्रीहरी विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो हे रोज विशेषतः घराच्या प्रवेशद्वारा जवळ लावल्याने संपत्ती वाढते सुख-समृद्धी प्राप्त होते. जर तुम्ही गुरुवारी उपवास करत असाल तर या दिवशी केळीच्या रोपाची पूजा अवश्य करावी या रोपाची पूजा केल्याने भगवान हरी आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात. भगवान कुबेरांचाही आशीर्वाद त्यामुळे प्राप्त होतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *