नागपंचमी, महिलांनी करू नये ही ३ कामे, होऊ शकतात मोठे नुकसान सावधान..!

नमस्कार मित्रांनो.

 १७ ऑगस्ट पासून श्रावण महिना सुरू होत आहे आणि २१ ऑगस्टला आहे श्रावणातला पहिला सण तो म्हणजे नागपंचमी. नागपंचमीच्या सणाच्या दिवशी महिलावर्गांनी तीन कामे आहेत. जी चुकूनही करू नये पण कोणती आहे. चला जाणून घेऊया. मंडळी निसर्गशी जोडणारे असे आपले सण आहेत. त्यातलाच एक सण म्हणजे नागपंचमीचा सण आणि या दिवशी नागोबाची पूजा केली जाते.

पौराणिक कथेनुसार नाग हे कश्यप आणि कद्रू यांचे पुत्र होते. त्यातील अष्ट नाग हे प्रसिद्ध आहेत. त्या अष्ट नागांमध्ये अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कर्कोटक, शंख, कालिया हे सगळे नाग होते. या नागाची कुळ होती. हे सर्व नाग जेव्हा प्रजेला त्रास देऊ लागले तेव्हा त्यांना ब्रह्मदेवांनी शाप दिला की तुमच्या सावत्र भावांकडून अर्थात गरुड तुम्ही मारले जाईल आणि जन्मजायच्या सत्रात तुमचा नाश होईल.

 या भागातील अनंत वसूकी ही मानवाला अनुकूल तर तक्षक कर्कोटक कालिया हे देव आणि मानवांचे कटर वैरी या दोन्ही प्रकारच्या नागांची पूजा केली जाते. जे मानवला अनुकूल आहे त्यांची कृतज्ञपोटी आणि जे विधतक आहेत त्यांची भीतीपोटी या प्रकारे नागदेवतेची पूजा केली जाते. यमुनेच्या डोहात कालिया नावाचा महा विषारी सर्प होता. त्याच्या साध्या हुतकऱ्याने सुद्धा सर्व काही भस्मसात होईल.

भगवान श्री कृष्णांनी कालिया नागच मर्दन केल आणि  गोकुळातील माणसांचे रक्षण केल. तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमीचा अर्थात नागपंचमीचा. तेव्हापासून लोक नागांची पूजा करू लागली. त्यास लाया दूध याचा नैवेद्य दाखवू लागले.

या दिवशी नागंबरोबर श्रीकृष्णाची सुद्धा पूजा केली जाते. या दिवशी अंगणात रांगोळीच्या ठिपक्यांचा नाग काढतात पाटावर चंदनाचे पाच खाण्याचे नाग काढतात आणि नवना नागांचे नाव घेऊन सुद्धा यत्तशान पूजा केली जाते. आता बघूया महिलांनी या दिवशी कुठली काम करू नये.

१) या दिवशी चुलीवर तवा ठेवू नये. २) विळीने चिरू नये अर्थात चाकूने विळीने काहीही चिरू नये. ३) तळण तळू नये

ही जी मेन काम आहे ती नागपंचमीच्या दिवशी करू नयेत. याशिवाय नांगरून सुद्धा नाही. पाटावर नागाची रांगोळी काढून नागाची पूजा करावी. 

त्याचबरोबर या पूजेचे वेळी एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र म्हणजे, ” अनंतादी नागेभ्यो नमः ” या दिवशी स्वयंपाकात पुरणाचे दिंड साखर खोबऱ्याचे दिंड करावे आणि उकडीचे पदार्थ करावेत आणि त्याचाच नैवेद्य देवाला दाखवावा आणि तोच ग्रहण करावा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *