नमस्कार मित्रांनो.
शास्त्रात आंघोळीचे अनेक नियम सांगितले आहेत. त्यानुसार अंघोळीचे नियम, आंघोळ करताना कोणती काळजी घ्यावी आणि निरवस्त्र होऊन स्नान केल्याने काय होत मात्र स्नान करताना कोणत्या दिशेला तोंड असाव आणि त्या दिशेला तोंड नसेल तर काय होत चला या संबंधित माहिती जाणून घेऊयात. शास्त्रानुसार तेल लावल्यानंतर तर स्मशानातून आल्यानंतर केस कापून आल्यानंतर जोपर्यंत मनुष्य स्नान करत नाही तोपर्यंत तो चांडाळ म्हणून राहतो अस म्हणतात.
म्हणून स्नानानंतर तेल लावणे त्या आधीच लावाव. त्याचप्रमाणे पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून दाढी किंवा केस कापावेत यामुळे आयुष्य वाढत. केस कापल्यानंतर किंवा दाढी केल्यानंतर स्नान न केल्यास आयुष्याच्या नाशाच कारण बनू शकत अस ही म्हटल जात. पुरुषाला दररोज नित्यनियम याबरोबरच मस्तकावरून स्नान करूनच देवकार्य आणि दररोज सकाळी पार पडाव अस ही म्हणतात.
या बरोबरच पूर्वेकडे तोंड करून स्नान केल जाऊ शकत. तुम्ही जेव्हा पूर्वीकडे तोंड करून स्नान करता तेव्हा तुमच्या शरीरातील घाण सोबतच नकारात्मक ऊर्जा ही तुमच्या पासून दूर जाते. याच कारण पूर्व दिशा ही सूर्य देवांची दिशा आहे जेव्हा सूर्य या दिशेकडून उगवतो तेव्हा तो मजबूत आणि प्रभावी सकारात्मक ऊर्जा आणतो.
अशा स्थितीत सकाळी या दिशेने जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा असते. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही या दिशेला तोंड करून आंघोळ करता. तेव्हाही सकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट करते. याबरोबरच जेव्हा तुमच्या शरीरात नकारात्मक ऊर्जा नसते तेव्हा सकारात्मक ऊर्जेचा अतिरेक होतो आणि तुमचं नशीब आपोआप चमकू लागत.
याचबरोबर पहिल स्नान सूर्योदयापूर्वी तर दुसरा स्नान सूर्यास्तानंतर कराव. पत्र स्नानाच्या वेळी दक्षिण दिशेला तोंड असू नये याची प्रत्येकाने काळजी घ्यावी त्यामुळे आयुष्य कमी होत असेही म्हणतात. याबरोबरच बाथरूम मध्ये कोणत्या दिशेने स्नान करण्याची जागा आणि बेसिंग असाव हे सुद्धा वास्तुशास्त्र सांगत. त्याचे योग्य दिशा पूर्व उत्तर किंवा ईशान्य असावे.
वास्तुशास्त्रात उत्तर दिशा ही आंघोळीसाठी सर्वात योग्य दिशा असल्यास म्हटल गेलय या दिशेला तोंड करून स्थान करण्यास शुभ मानले जातात. याचबरोबर गंगेच्या पाण्याने अंघोळ केली तर आपल्याला पापांपासून मुक्ती मिळते असे म्हटले जात. जर गंगेत किंवा गंगेच्या पाण्याने प्रत्यक्ष स्नान करता आल नाही तरी अंघोळ करताना गंगेचा स्मरणशरी केल तरी पुण्य फळ प्राप्त होत अस म्हणतात.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.