नमस्कार मित्रांनो.
अशा काही राशी आहेत ना की त्यांच्यासमोर तुम्ही खोटे बोलूच शकत नाही. म्हणजे तुम्ही खोटे बोलला तरी बोलला की त्या पटकन पकडतात. म्हणजे त्यांना ना पोलिसातच असायला पाहिजे खर तर कारण की समोरच्याच खोट पकडण्यामध्ये या राशी माहीर असतात. पण कोणत्या अ mशा राशी चला जाणून घेऊया.
मंडळी काही राशींची चुकूनही खोट बोलायला जाऊ नका म्हणजे त्या राशीच्या व्यक्ती जर तुमच्या आजूबाजूला असेल तुमची बायको असेल तुमचा नवरा असेल तुमचा बॉस असेल किंवा तुमच्या मित्रमंडळींपैकी कोणी असेल.
तर अशा व्यक्तींची खोट बोलायला जाऊ नका सरळ खर सांगून सरेंडर व्हा. कारण तुम्ही कितीही खोटं बोललात कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी सुद्धा या राशींची चलाकबुद्धी समोरच्याचा खोट पकडतेच पकडते.
१) वृश्चिक रास – तस तर वृश्चिक राशीच्या लोकांवर स्वतःवर खोट बोलायची वेळ आली ना तर ते इतक सफाईदारपणे खोट बोलतात की समोरच्याला अजिबात कळत नाही की ही व्यक्ती खोट बोलतेय मग ती कितीही जवळची व्यक्ती असू दे तरीसुद्धा यांच खोट पकडण अवघड असत. पण ही लोक दुसऱ्याचा खोट मात्र क्षणात पकडतात. कारण तेवढी चलाक आणि चानाक्ष बुद्धी वृश्चिक राशीच्या लोकांकडे असते.
म्हणूनच या लोकांच्या समोर कधीही खोटे बोलण्याचा प्रयत्न करू नका. वृश्चिक राशीचे लोक खोट बोलण लगेच पकडतात आणि समोरच्याच्या लक्षातही आणून देतात. अशावेळी त्यांच्यासमोर खोट बोलणार तुम्हाला महागात पडू शकत. महागात यासाठी की यांच्याशी जर कोणी खोट बोलल तर या व्यक्ती सहजासहजी समोरच्याला माफ करत नाही आणि विसरतो मुळीच नाही. म्हणून वृश्चिक राशीच्या व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असतील तर खोट बोलण्याच्या भानगडीत पडतच जाऊ नका. सत्याचा विजय नेहमी होत असतो हे लक्षात ठेवा.
२) कन्या रास – कन्या राशीच्या लोकांना खर तर कधी कधी मनकवडे म्हणावस वाटत कारण समोरच्या व्यक्तीचे हावभाव चेहरा त्याचा संपूर्ण अविर्भाव बघून या त्या व्यक्तीचं खोट लगेच पकडतात. समोरच्याचा हेतू काय आहे.ही गोष्ट सुद्धा यांच्या फार पटकन लक्षात येते आणि म्हणूनच यांच्याशी खोट बोलून काही उपयोग होत नाही म्हणून खरंच बोला.
३) मेष रास – मेष राशीच्या लोकांचा व्यक्तिमत्व तस तर समजूतदार आणि समाधानी असत. हे लोक त्यांच्या गुणांनी इतरांना आकर्षितही करतात. आपल्या बुद्धिमत्ते ने हे लोक समोरच्या व्यक्तीचे मनही जिंकून घेतात किंवा जाणू नाही घेतात. पण त्यामुळे कोण खोट बोलते हे सुद्धा यांच्या फार पटकन लक्षात येतात त्यामुळे या राशींच्या व्यक्तीशी सुद्धा खोट बोलण्याचा प्रयत्न करू नका.
४) कुंभ रास- कुंभ राशीच्या लोकांशी सुद्धा खोट बोलू नका. कारण ही लोक मुळातच बुद्धिमान आहेत. खोटे बोलणाऱ्या लोकांनाही लोकल लगेच ओळखतात आणि तुमच खोट उघड पाडण्याचा ही प्रयत्न करतात. म्हणूनच कुंभ राशीच्या लोकांपासून कधीही काही लपवण्याचा प्रयत्न करू नका तो यशस्वी सुधा होणार नाही.
तर मंडळी तस तर खोट कधीच आणि कुणाशीच बोलू नये. पण त्यातल्या त्यात या राशीच्या व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असतील तर या राशीच्या व्यक्ती खोट पकडण्यात असतात बाहेर हे लक्षात ठेवा.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.