नमस्कार मित्रांनो.
हिंदू धर्मात चतुर्थीच्या व्रताच विशेष महत्त्व आहे. तर विभूवन संकष्टी चतुर्थीच व्रत दर तीन वर्षातून एक दिवस पाळल जात. हे व्रत फक्त अधिक मासात ठेवले जात. अशा स्थितीत या व्रताचे महत्त्व अधिकच वाढलय. या दिवशी भगवान श्री गणेशाची विधिवत पूजा केल्याने साधकाला बुद्धी ज्ञान आणि सुख समृद्धी प्राप्त होते असे मानले जात. चला तर मग विभुवन संकष्टी चतुर्थीचा शुभमुहूर्त आणि पूजा मुहूर्त जाणून घेऊयात.
४ ऑगस्ट रोजी तुझी आहे विभुवन संकष्टी चतुर्थी विभुवन संकष्टी चतुर्थीला अधिक मासातील संकष्टी चतुर्थी किंवा मालमसातील संकष्टी चतुर्थी असेही म्हणतात. त्वचार ऑगस्ट रोजी विवाह संकष्टी चतुर्थीच्या पूजेचा शुभ मुहूर्त पहाटे ५:३९ मिनिटांपासून ते संध्याकाळी ७:२१ मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर सकाळी १०: ४५ मिनिटांपासून ते दुपारी ३: ५२ मिनिटांपर्यंत शुभमुहूर्त राहील.
या काळातच विभवन संकष्टी चतुर्थीची पूजा केली जाऊ शकते. याबरोबर विभवान संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पहाटे ६:१४ मिनिटांपर्यंत शोभान योग आहे. त्यानंतर अतिगंड योग सुरू होईल जो पाच ऑगस्ट रोजी पहाटे २:२९ मिनिटापर्यंत असेल. याबरोबरच विभवन संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पंचक आणि भद्रा योग असेल.
यंदाची विभुवन संकष्टी चतुर्थी पंचक मध्ये आहे. शिवाय उपवास दिवसभर पंचक मध्येच असतो. तर भद्रा सकाळपासून दुपारपर्यंत असते. या दिवशी भद्रा काळ पहाटे ५:४४ मिनिटांपासून ते दुपारी १२:४५ मिनिटांपर्यंत असेल. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी रात्री ९:२० मिनिटांनी चंद्रोदय होईल.या दिवशी चंद्र उगवल्यावर चंद्राला जल अर्पण करूनच व्रत पूर्ण केले जाईल.
ही विभुवन संकष्टी चतुर्थी अधिकमासात आल्यान तिला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले.या दिवशी विधिवत पूजा केल्याने भगवान श्री गणेश प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना ज्ञान आणि संपत्तीसह आरोग्य लाभही देतात असे म्हटल जात. तर दर तीन वर्षातून एकदा येणाऱ्या विभूवन संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची आराधना नक्की करावी. यामुळे सर्व अडथळे दूर होऊन. घरात सुख शांती नांदते असे म्हणतात.
मात्र विभुवन संकष्टी चतुर्थी व्रत करण्याची पद्धत काय तर विभुवन संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान कराव. स्नान केल्यानंतर स्वच्छ लाल कपडे परिधान करावे. श्री गणेशाची आराधना करावी.पूजा करताना श्री गणेश मूर्ती किंवा चित्रासमोर दिवा लावावा. श्री गणेशाची पूजा उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करून करावी. याबरोबरच श्री गणेशाला फळे फुले आणि तीळपासून बनलेली मिठाई अर्पण करावी.
श्री गणेशाची उपासना करताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ| निर्वीघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा|| किंवा ‘ओम गणेशाय नमः’ शिवाय ‘ओम गं गणपतये नमः’ या मंत्राचा जप करत राहावा. आणि संध्याकाळी चंद्र दिसल्यानंतर कोण नैवेद्य खाऊनच व्रत सोडाव. तर अशाप्रकारे तीन वर्षानंतर येणाऱ्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाला प्रसन्न करू शकता. तुम्हाला या उपासानेच फळ अधिक पटींनी नक्कीच प्राप्त होईल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.