नमस्कार मित्रांनो.
सर्व दुःख यातना समाप्त करतील श्री गणेश मित्रांनो हिंदू धर्मामध्ये चतुर्थी तिथला विशेष महत्त्व प्राप्त आहे शास्त्रानुसार संकष्टी चतुर्थीच्या व्रत हे विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. वैदिक पंचानुसार महिन्यामध्ये दोन चतुर्थी तिथी येत असते ती कृष्ण पक्षात आणि दुसरी येत असते ती शुक्ल पक्षात कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी म्हटले जाते आणि शुक्लपक्ष येणारे चतुर्थीला वरद विनायक चतुर्थी असे म्हटले जाते. या दोन्ही चतुर्थीची ती भगवान श्री गणेशाला समर्पित मानल्या जातात.
मित्रांंनो अधिक महिन्यात येणारी चतुर्थी अतिशय विशेष मानली जात आहे कारण तीन वर्षांनी हा योग तयार होत आहे. चतुर्थी तिथीला विभुवन संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. तीन वर्षांमध्ये एक वेळा या चतुर्थीच्या व्रत येत असते आणि उद्या दिनांक ४ ऑगस्ट रोजी हा योग जमून येत असून या संयोगाच्या सकारात्मक प्रभावाने या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे.
गजाननाची विशेष कृपा या राशींच्या जातकांवर बरसणार आहे. मित्रांनो धार्मिक मान्यतेनुसार जो व्यक्ती विधी विधान पूर्वक श्री गणेशाची पूजा आराधना करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री गणेशाच्या कृपेने आर्थिक स्थितीमध्ये चांगली सुधारणा घडवून येते.या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करून घ्यावे. त्यानंतर सुंदर वस्त्र स्वच्छ वस्त्र घालून श्री गणेशाची प्रतिमा मूर्तीची स्थापना करावी आणि त्यानंतर दीपप्रज्वलित करावे.
या दिवशी भगवान श्री गणेशाला प्रसादाच्या रूपामध्ये गुळ लाडू दुर्वा अथवा मोदक अर्पित करू शकता.या दिवशी भगवान श्री गजाननाला मोदक अर्पण करणे अधिक विशेष मानले जाते. कुंडली मध्ये चंद्रदोष आहे त्या लोकांनी या दिवशी चंद्र देवाची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते. या त्रिभुवन संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये चालू असणारा नकारात्मक ग्रह दशेचा काळ नकारात्मक दशेचा प्रभाव सुद्धा दूर होत असतो आणि ग्रह नक्षत्र शुभ आणि सकारात्मक बनतात.
याविषयी चंद्राची पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील चंद्र दोष दूर होतात. संकष्टी चतुर्थीचा सकारात्मक प्रभाव जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर बरसतो तेव्हा व्यक्तीच्या जीवनातील दुःखदायक काळाचा अंत झाल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो चंद्राची पूजा केल्याने घरातील नकारात्मक परिस्थिती बदलत असते. त्याबरोबर या दिवशी श्री गजाननाची श्री गणेशाची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.
घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास होतो आणि व्रत उपासने भगवान गणेश प्रसन्न होतात आणि भक्ताच्या जीवनातील सर्व दुःख दूर करतात आणि गजाननाच्या आशीर्वादाने धन विद्या सोबतच स्वास्थ्य आणि लाभ देखील प्राप्त होत असतो आणि त्याबरोबरच व्यक्तीच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होत असतात. उद्या संकष्टी चतुर्थी पासून पुढे असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक सहयोग या काही भाग्यंच्या जीवनामध्ये येणार आहे.
पंचकानुसार ऑगस्ट रोजी ४ ऑगस्ट रोजी शुक्रवारी दुपारी १२: ४७ मिनिटानंतर संकष्टी चतुर्थीच्या व्रताला सुरुवात होणार आहे. संकष्टी चतुर्थी तिथीला सुरुवात होणार असून ५ ऑगस्ट रोजी शनिवारी सायंकाळी ९:४१ मिनिटा नंतर संकष्टी चतुर्थी समाप्त होणार आहे. त्यामुळे संकष्टी चतुर्थीचे व्रत हे ४ ऑगस्ट २०२३ रोजी ठेवले जाणार आहे. संकष्टी चतुर्थी पासून पुढे येणारा काळ या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये आनंद सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे.
गजाननाच्या कृपेने चमकून उठले यांचे भाग्य जीवनातील वाईट ग्रह नकारात्मक ग्रह दशा पूर्णपणे समाप्त होणार असून शुभ सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे आता अतिशय सुंदर प्रगती आपल्या जीवनात घडून येईल. तर चला हो माझ्या न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
१) मेष रास – मेष राशीच्या व्यक्तींच्या जीवनामध्ये आता अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. संकष्टी चतुर्थी गजाननाची विशेष कृपा आपल्या जीवनावर बसणारा असून गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने चमकून होतील आपले भाग्य आता दुःख दारिद्र्य समाप्त होणार आहे सुखसमृद्धीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. आपल्या मनात आपल्या मनोकामना पूर्ण होणार आहेत. अधिक महिन्यांमध्ये येणारी संकष्टी चतुर्थी आपल्या जीवनामध्ये आनंदाचे सुख-समृद्धीचे नवे रंग घेऊन येणार आहे.
आता आपल्या स्वप्नांना नवा आकाश मिळणार आहे.आपल्या इच्छा मनोकामना आपले मनोगत आता पूर्ण होणार आहेत. गजानन प्रति असणारी आपली श्रद्धा आणि भक्ती आता फळाला येणार असून गणपती बाप्पा आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धीचे भरभराटी घेऊन येणार आहेत आपले सर्व स्वप्न आपले इच्छा आपल्या आकांक्षाचा पूर्ण होणार आहेत. इथून पुढे सर्व क्षेत्रांमध्ये घवघवीत यश आपल्याला प्राप्त होणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने देखील हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे.
२) मिथुन रास- मिथुन राशीच्या जातकांवर गणपती बाप्पाचा आशीर्वाद बसणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद सुद्धा आपल्या जीवनावर असेल. संकष्टी चतुर्थी पासून पुढे आपला भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होईल.आपल्या स्वप्नांना नवीन दिशा मिळणार आहे. आपले स्वप्न साकार बनणार आहेत. आता इथून पुढे ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये नावलौकिक पद प्रतिष्ठा मानसन्मान प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये सुखाची सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. पती-पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ होणार आहे. प्रेमाचे नाते अधिक मधुर आणि मजबूत बनेल.
या काळामध्ये शत्रूवर आपण विजय प्राप्त करणारा आहात. नोकरीच्या दृष्टीने सुद्धा काळ अनुकूल ठरणार असून नोकरी विषयक आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते.प्रत्येक चतुर्थीच्या दिवशी व्रत उपवास करून भगवान श्री गणेशाला मोदक अर्पित करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरु शकते. मिथुन राशीच्या जातकांसाठी अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात आनंदाचे नवे रंग घेऊन येणार आहे. येणारे पुढच्या तीन वर्षे आपल्यासाठी प्रगती कारक ठरणार आहेत.
३) कन्या रास – कन्या राशीच्या सुख समाधान आणि शांती व्यवहार होणार आहे. आपल्या जीवनातील दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होणार आहेत. गजाननाच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभर आठवणार आहे. आपल्या वाणीमध्ये तेज निर्माण होणार आहे. आपल्या वाणीने लोक प्रभावित होतील. आपल्या शब्दाद्वारे लोक प्रभावित होतील आणि त्यामुळे याचा लाभ आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मिळणार आहे.
उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसायातून आर्थिक प्राप्ती समाधानकारक होणार आहे.व्यवसायाला प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहे. आपल्या योजना साकार बनतील. सरकारी कामामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होणार असून सरकारी कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहेत.
४) वृश्चिक रास – वृश्चिक राशीचे जातक सर्वात भाग्यशाली ठरणार आहेत. संकष्टी चतुर्थी पासून पुढे नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे.आपली स्वप्नात साकार होणार आहेत. आपल्या स्वप्नांना आकाश मिळेल.आपल्या योजना देखील यशस्वी बनतील. एखाद्या सरकारी योजनेचा लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो. सरकारी योजनेचा लाभ प्राप्त होईल.
या काळामध्ये घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. आपल्या आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत होणार आहे आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीचे नवे साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत. अनेक मार्गाने धन प्राप्त करण्यामध्ये आपण सफल ठरणार आहात.
५) धनु रास – धनु राशीच्या जातकांवर गजाननाची विशेष कृपा बसणार आहे.संकष्टी चतुर्थी पासून पुढे आपल्या जीवनातील प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. अडलेली सर्व कामे आता पूर्ण होणार आहेत. करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी उपलब्ध होतील. मोठी प्रगती आपल्या जीवनात घडून येण्याची संकेत आहेत.
आता सामाजिक क्षेत्रामध्ये देखील मोठे लाभ आपल्याला प्राप्त होतील. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे.नवा व्यवसाय उभारण्याचे स्वप्न साकार होणार आहे.आनंदी प्रसन्न यांनी समाधानी असेल. आता इथून पुढे काळ आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे.
६) मकर रास – मकर राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये आता नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. येणारा काळ आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. आता इथून पुढे गजाननचा आशीर्वाद आपल्या जीवनावर बसणार आहे. संकष्टी चतुर्थी पासून पुढे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला विजय होईल.
वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नीमध्ये निर्माण झालेल्या मतभेद आता दूर होणार आहेत. नाते संबंधांमध्ये आलेला दुरावा मिटणार असून नातेसंबंध पुन्हा एक वेळा मजबूत बनणार आहेत. नोकरीमध्ये अधिकारी वर्गाची कृपा आपल्यावर असेल.त्यामुळे नोकरीमध्ये बढती अथवा वेतन वृद्धीचे योग येऊ शकतात.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.