नमस्कार मित्रांनो.
१ ऑगस्ट २०२३ ला आहे पौर्णिमा आणि या पौर्णिमेला तुम्ही एक खास गोष्ट केलीत ना तर तुमची आर्थिक समस्या कायमची मिटेल. पण करायचे काय चला जाणून घेऊया. मंडळी एक ऑगस्टला आहे अधिक महिन्यातील पौर्णिमा पोर्णिमा म्हणजे खास आहे. विषेश आहे. कारण अधिक मास हा भगवान हरी विष्णूंना समर्पित आहे. आणि पौर्णिमा तिथीही माता लक्ष्मीला समाज येत आहे.
त्यामुळे अधिक महिन्यातील पौर्णिमा तिथी लक्ष्मी नारायणाला प्रसन्न करून घेण्यासाठीची सर्वोत्तम तिथी मानली जाते. शुक्रवार आणि मंगळवार हे जसे देवीचे आवडते वार आहेत तशीच पौर्णिमा ही तिथी सुद्धा देवीची आवडती आहे. आणि या मुहूर्तावर तुम्ही वैभव प्राप्तीसाठी काही उपाय केले तर ते नक्कीच लाभदायक ठरतात. आणि या अधिकाऱ्यातल्या पौर्णिमेच्या मध्यरात्री तुम्हाला एक गोष्ट करायची आहे.
ज्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या कायमच्या मिटतील. आर्थिक समस्यांनी खरंतर माणूस खूप हैराण होऊन जातो. आर्थिक समस्येने व्यापलेला माणूस एक सुखाचा घासही खाऊ शकत नाही. आणि म्हणूनच आर्थिक समस्येवर उपाय हा तुम्ही पौर्णिमेच्या रात्री करू शकतात. पण पौर्णिमेच्या रात्री असं नक्की काय करायचंय लक्ष देऊन ऐका. अधिक महिन्यातल्या पौर्णिमेच्या मध्यरात्री तुपाचा दिवा देवा जवळ लावायचा. आणि तिथे देवाजवळ बसूनच लक्ष्मी स्तोत्राचे पठण करायच.
आता जर तुम्हाला अगदी मध्यरात्री करायला जमणार नसेल तर तुम्ही रात्री दहा ते बाराच्या दरम्यान सुद्धा हे करू शकतात. परंतु हे स्तोत्र मध्यरात्री म्हणणं अधिक फायदेशीर आहे हेही लक्षात ठेवा. मात्र आपल्या दैनंदिन जीवनातून मध्यरात्री उठून सुचिर होऊन स्नान करायचे हे लक्षात ठेवा. आणि मगच हे स्त्रोत पठण करायचे त्यामुळे मध्यरात्री उठून स्नान करून हे स्तोत्र म्हणण तुम्हाला शक्य नसेल तर शासनाने दिलेली ही सवलत तुम्ही अवलंबू शकता.
पण जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मध्यरात्री उठा स्नान करा देवाजवळ तुपाचा दिवा लावा. आणि लक्ष्मी स्तोत्राचं पठण करा. चमत्कारिक अनुभव तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येतील. माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होईल. आता ज्या लोकांचं लग्न ठरवायला उशीर होतोय लग्नामध्ये अडथळे येतात त्यांनी पौर्णिमेला प्राजक्ताची साथ फुल केशरी कपड्यात बांधून लक्ष्मी मातेला अर्पण करावी.
हा उपाय लग्न ठरण्यासाठी लाभ तयार करतो. आता धन मिळवण्यासाठी आणखीन एक प्रभावी मार्ग म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी 11 नाण्यांवर हळद लावा. आणि लक्ष्मी मातेच्या चरणी ति नानी अर्पण करा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा प्रत्येक पौर्णिमेला शंकाची पूजा करा.
तुमच्या घरात धनाचे आगमन होणार अर्थात तुमच्या घरात माता लक्ष्मीचा प्रवेश होणार. पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घाला तेलाचा दिवा लावा आणि यथाशक्ती दानधर्म करा. या कारणांनी सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्या सेवेने तृप्त होऊन ती तुम्हाला आशीर्वाद देईल. या सगळ्या गोष्टीला जोड हवी प्रयत्नांची आणि प्रामाणिकतेची फसवणूक करून लुबाडून पैसे कमवणाऱ्यांकडे जितक्या वेगाने पैसा येतो तेवढ्याच वेगाने पैसा खर्च होतो.
पैसा दीर्घकाळ टिकावा आणि तो वृद्धिंगत व्हावा. आपल्या पुढच्या पिढ्यांच्याही तो कामी यावा असं जर वाटत असेल तर प्रामाणिकपणे काम करा आणि या माहीतीमधे सांगितलेले उपाय करून लक्ष्मी मातेला मनापासून शरण जा जय लक्ष्मी माता.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.