१ ऑगस्ट, अधिक मास पौर्णिमा, धनप्राप्तीचे ५ उपाय उपयुक्त.

नमस्कार मित्रांनो.

१ ऑगस्टला आहे अधिक मासातील पौर्णिमा आणि तसं तर पोर्णिमा तिथी महालक्ष्मीच्या पूजेसाठी किंवा लक्ष्मी प्राप्तीच्या उपायांसाठी योग्य मांनली जाते पण त्यातली अधिक मासातील पौर्णिमा आहे म्हणून ही विशेष आहे हे लक्षात घ्या. म्हणूनच या पौर्णिमेच्या दिवशी काही खास उपाय नक्की करा. ज्यामुळे माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होईल धनलक्ष्मी तुमच्या घरात येईल पण नक्की काय करायचा आहे चला जाणून घेऊयात.

मंडळी चातुर्मासातील पौर्णिमा शास्त्र आणि पूर्णांमध्ये अधिक महिन्याच्या पौर्णिमेचे महत्त्व अधोरेखित केला असून ती विशेष मानले गेलेले आहे . शिवशंकर यांचेही पूजन अतिशय शुभ मानले जाते. अधिक पुण्यालाही फलदायी मानले गेलेला आहे पुरुषोत्तम पौर्णिमा अर्थात अधिक मासातील पोर्णिमा महालक्ष्मीला समर्पित असल्याची मान्यताही आहे. 

या दिवशी धनलक्ष्मी चे पूजन केल्याने अत्यंत शुभ फलदायी लाभ आपल्याला मिळतात. अधिक मासातील पौर्णिमा मग कधी आहे त्याचा लाभ काय आहे त्याची वेळ काय आहे आणि या दिवशी नक्की काय उपाय करावे आणि तेच आता जाणून घेऊयात. अधिक मासातील पौर्णिमेला लक्ष्मीचे पूजन करून आशीर्वाद प्राप्त करण्याची सुवर्णसंधी असल्याचे सांगितले जात आहे.

तंत्रशास्त्रात धनलक्ष्मीपूजनासोबत काही उपाय सांगण्यात आले तेव्हा काय कर्ज मुक्ती बहुतेक सुख सुविधांची प्राप्ती कौटुंबिक सुख समाधानाची प्राप्ती कौटुंबिक शांती तसेच पुरुषोत्तम पौर्णिमेला केलेल्या पूजनामुळे देवीचे शुभ  आशीर्वाद कायम आपल्यावर राहतात. आणि कोणत्याही गोष्टीची कमतरता आपल्याला भासत नाही. 

पौर्णिमा नक्की कधी आहे ते बघूया पौर्णिमा आहे १ ऑगस्ट आणि पोर्णिमा प्रारंभ सोमवार दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी उत्तर रात्री ३ वाजून ५१ मिनिटांनी म्हणजेच एक तारखेच्या पहाटे ३ वाजून ५१ मिनिटांनी आणि या पौर्णिमेचे समाप्ती होणार आहे मंगळवारी १ ऑगस्ट २०२३ रोजी उत्तर रात्री १२ वाजून १ मिनिटांनी भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे १ ऑगस्ट २०२३ रोजी पुरुषोत्तम पौर्णिमा व्रताच्या करावं असं सांगितलं गेलं आहे.

अधिक महिन्याच्या पौर्णिमेला सकाळी आणि संध्याकाळी धनलक्ष्मी देवीचे पूजन आरती करावी धनलक्ष्मी पूजा ची करताना कमळ ची फुले आवर्जून वापर करावा. पुरुषोत्तम पौर्णिमेला धनलक्ष्मी चे पूजन करताना काही मंत्राचे पठण आवश्यक करावे नंतर लक्ष्मी स्तोत्र किंवा कनकधारा पठण करावे. 

धनलक्ष्मी च्या मंत्रांचा जपही तुम्ही करू शकता अधिक महिन्यातील पौर्णिमेला धनलक्ष्मी पूजनानंतर काही मंत्र्यांचा जप करणे अतिशय उपयुक्त मानले गेले आहे पौर्णिमेच्या तिन्हीसांजेला निर्शा दुधामध्ये साखर आणि तांदूळ मिसळून चंद्र देवाला ते अर्पण करावे आणि यावेळी एक मात्र म्हणावा आणि तो मंत्र आहे पुढील प्रमाणे (ओम श्रम श्रीम श्रम चंद्रमा से नमः) या मंत्राचा यथाशक्ती जप करावा. 

असे केल्याने धनधान्य धनसंपत्ती यांची प्राप्ती होते. माता लक्ष्मीची ही आपल्यावर कृपा होते. पुरुषोत्तम पौर्णिमेला धनलक्ष्मी देवीचे पूजन नामस्मरण आराधना उपासना करण्याबरोबरच सुवासिनी महिलेला सौभाग्याच्या वस्तू भेटवस्तू म्हणून द्याव्यात. सुहासिनी महिला माता स्वरूप मानल्या जातात. असे केल्याने सौभाग्याचे प्राप्ती होते. 

भाग्याची भक्कम साथ मिळण्यास प्राप्ती होते. लक्ष्मी देवीचे शुभाशीर्वाद प्राप्त होतात. वैवाहिक जीवन सुखकारक होते. तसेच पौर्णिमेच्या दिवशी एकाक्षी नारळाच्या स्थापना करावी एक अक्षी नारळ महालक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. याच्या पूजन आणि सौभाग्याची प्राप्ती होते आणि असेही सांगितले जाते. नोकरी उद्योग व्यापार वृद्धीसाठी सुद्धा तुम्ही या दिवशी उपाय करू शकता. 

काय करायचं आहे व्यापार उद्योग व्यवसाय या क्षेत्रातील व्यक्तींना मानसिक ताण-तणावांना वारंवार सामोरे जावे लागू लागते आणि म्हणूनच अधिक महिन्याच्या पौर्णिमेला खिरीत केशर मिसळून त्याचा नैवेद्य महालक्ष्मी देवीला दाखवावा. त्यानंतर खिरीचा प्रसाद कुटुंबातील ज्येष्ठ महिला आणि गरजूंना द्यावा. 

व्यापार व्यवसाय उद्योग गतिमान होऊन वृद्धी आणि विस्तार होण्यास उपयोग उपयुक्त संधी उपलब्ध होतात. हा उपाय समृद्धी ऐश्वर्य कारक मानला गेलेला आहे. मग मंडळी तुम्हाला जो उपाय जमेल जसा जमेल श्रद्धा भक्ती पूर्व अंतःकरणाने येत्या पौर्णिमेला एक तरी उपाय नक्की करा आणि धनलक्ष्मी ची कृपा मिळवा. जय महालक्ष्मी.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *