उद्यारात्री ७० वर्षानंतर दिसेल श्रावण पौर्णिमेचा चंद्र या राशींचे भाग्य चमकणार पुढील ११ वर्ष राजयोग..

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष महत्त्व प्राप्त आहे. आणि यावर्षी येणारी पौर्णिमा ही अतिशय खास मानली जात आहे.  कारण अधिक महिना असल्यामुळे श्रावण महिना खूपच खास मानला जात आहे.

 कारण यावर्षी श्रावण महिना जवळपास ५९ दिवसांचा आलेला आहे. आणि त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये अनेक व्रत आणि उपास त्याबरोबरच सणांची संख्या देखील वाढलेली आहे. यावर्षी श्रावण महिन्यामध्ये एकूण आठ सोमवार तर नऊ मंगळागौरी व्रत आणि चार प्रदोष व्रत दोन अमावस्यांनी त्याबरोबरच दोन पौर्णिमा तीथी पडत आहेत. 

श्रावण महिन्यातील पहिली पौर्णिमा ही एक ऑगस्ट रोजी ही पौर्णिमा अधिकमासामध्ये पडत आहे. आणि श्रावण महिन्यातील दुसरी पौर्णिमा ही 30 ऑगस्ट रोजी आहे. अधिक महिन्यांमध्ये येणारी ही पौर्णिमा तिथे अतिशय शुभ मानले जात आहे. या पौर्णिमेला भगवान सत्यनारायणाची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जात आहे. 

या पौर्णिमेच्या तिथीवर भगवान सत्यनारायणाची पूजा आराधना करून व्रत उपवास केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अनेक समस्या समाप्त होतात. या दिवशी सत्यनारायणाची कथा ऐकल्याने मनुष्याचे जीवनातील अनेक संकट अनेक विघ्न दूर होतात. आर्थिक समस्या देखील दूर होत असतात. आणि धनलाभाचे योग जमून येतील असतात. 

त्यामुळे या पौर्णिमा तिथीवर भगवान भोलेनाथ बरोबर श्री सत्यनारायणाची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जात आहे. पौर्णिमा तिथी अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात असून पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा आपल्या १६ कलाणी युक्त असतो. 

चंद्र हा परिपूर्ण असतो त्यामुळे ज्योतिषामध्ये चंद्राला विशेष महत्त्व आहे. कुंडली मध्ये चंद्राची शुभ स्थिती मानवी जीवनामध्ये व्यक्तीचा भाग्योदय घडून आणल्याशिवाय राहत नाही. चंद्र जेव्हा मजबूत स्थितीमध्ये असतो तेव्हा व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळत असते. त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णू बरोबरच चंद्र देवाची पूजा करणे देखील शुभ मानले जाते. 

पौर्णिमा तिथीवर दानधर्म करणे हे देखील विशेष लाभकारी मानले जात आहे. या दिवशी पवित्र सरोवर अथवा कुंडामध्ये स्नान करून याचा शक्ती दानधर्म केल्याने व्यक्तीच्या अनेक मनोकामना पूर्ण होतात. व्यक्तीचा अनेक पापा पासून व्यक्तीला मुक्ती मिळते. त्यामुळे पौर्णिमा तिथीही अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. 

यावेळी पूर्णिमा तिथीवर अतिशय शुभ आणि सकारात्मक योग बनत आहेत. यावेळी अधिक महिन्यातील या पौर्णिमेला आयुष्यमान योग प्रतियोग आणि अभिजीत योग याबरोबरच शुभ संयुगाचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव या काही खास राशींच्या जातकांवर दिसून येणार असून पौर्णिमेपासून पुढे यांचा भाग्योदय घडून येणार आहे. 

आता यांच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला वेळ लागणार नाही. आता यांच्या जीवनावर स्वामी समर्थांची विशेष कृपा बर असणार आहे. स्वामी समर्थ आपल्या जीवनातील अनेक संकट अनेक बाधा दूर करणार आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये घवघवीत यश आपल्याला प्राप्त होणार आहे. घवघवीत यश आपल्या पदरी पडणार आहे. आपल्या जीवनातील अनेक समस्या समाप्त होणार आहेत. 

मित्रांनो अधिक श्रवण शुक्लपक्ष अशा उत्तराचरा नक्षत्र दिनांक ३१ जुलै रोजी उत्तर रात्री ०३ वाजून ५२ मिनिटांनंतर पौर्णिमा तिथीला सुरुवात होणार असून दिनांक एक ऑगस्ट रोजी मंगळवार उत्तरा नक्षत्र मध्यरात्री बारा वाजून दोन मिनिटांनी पोर्णिमा तिथी समाप्त होणार आहे. पौर्णिमेपासून पुढे या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये सुख-समृद्धी आणि आनंदाची भरभराट येणार आहे.

 पौर्णिमा तिथीचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनामध्ये येणार असून आपला भाग्योदय घडून येण्याची संकेत आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्याही त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशीपासून.

मेष राशी- मेष राशीवर स्वामी समर्थांची विशेष कृपा बसणार आहे. महाराज आपल्या जीवनामध्ये आनंदाची सुखसमृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. स्वामी आपल्या जीवनातील दुःखाचा काळ समाप्त करणारा असून सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलवून आणणार आहेत. आपले श्रद्धा आणि भक्ती आता फळाला येणार आहे. पौर्णिमेपासून पुढे जीवन आनंदाने फुल देणार आहे. हा अधिक मास आपल्या जीवनातील सर्वात सुंदर ठरू शकतो. 

इथून पुढे मोठी प्रगती प्रचंड प्रगती आपल्या जीवनात घडून येणार असून आपल्या सर्व मनोकामना आपले सर्व मनोगत पूर्ण होणार आहेत. अनेक दिवसांचे संकल्पना पूर्ण होणार आहे. आपल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. ज्या क्षेत्रामध्ये आपण प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये घवघवीत यश आपल्याला प्राप्त होणार आहे. नोकरी उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त होणार आहे. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. मानसिक ताणतणाव सुद्धा दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न असेल. 

मिथुन राशि- मिथुन राशीच्या जातकांच्या जीवनावर भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद बसणार असून स्वामी समर्थांची विशेष कृपा आपल्या जीवनावर दिसून येणार आहे. अधिक पौर्णिमेतील अधिक मासातील या पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी अतिशय शुभ फलदायी आणि आनंदाचा काळ ठरणार आहे. आपले संकल्पना सिद्धीस जाणार आहेत. आपले मनोगत आता पूर्ण होणार आहेत. आपल्या महत्त्वकांक्षा पूर्ण होणार आहेत. 

आपल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये अतिशय चांगली सुधारणा घडवून येणार आहे. उद्योग व्यापारातील आपले आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या अनेक साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत. अनेक मार्गाने धन प्राप्त करण्यामध्ये आपण सफल ठरणार आहात. स्वतःच्या वाणीचा अतिशय सुंदर उपयोग आपण करणार आहात आणि लोकांना स्वतःकडे आकर्षित करणारा आहात. आता धनसंपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. 

कर्क राशी- कर्क राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद बसणार असून भगवान शनि देवाची कृपा देखील आपल्या पाठीशी राहणार आहे. त्याबरोबरच आता इथून पुढे स्वामी समर्थांचा आशीर्वाद देखील आपल्या जीवनावर बसणार आहे. प्रत्येक गुरुवारी स्वामी समर्थांची पूजा भक्ती आराधना करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठेवू शकते. 

कन्या राशि- कन्याराशीच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे. कौटुंबिक जीवनामध्ये सुख समाधान आणि समृद्धीमध्ये वाढ होणार आहे. आपल्या इच्छा आकांक्षा मनोरात पूर्ण होणार आहेत. कन्या राशीच्या दातकांवर स्वामी समर्थांचा आशीर्वाद बसणार आहे. नित्यसेवा करणाऱ्या दातकांसाठी हा काळ प्रत्येक लाभकारी ठरणार आहे. प्रत्येक संकटातून आपली सुटका होणार आहे. स्वामी आपले रक्षण करतील त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये भरघोस प्रगती घडविण्यात आहे. 

नोकरीच्या दृष्टीने सुद्धा हा काळ शुभ ठरणार आहे. नोकरी विषयक आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. आता इथून पुढे मित्रपरिवार आणि सहकार्याची साथ सुद्धा आपल्याला प्राप्त होणार आहे. घरातील लोक आपली मदत करतील. त्यामुळे आपल्या स्वतःमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्मित होणार आहे. नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू करणार आहात. विद्यार्थी वर्गाला सुद्धा हा काळ अनुकूल ठरणार आहे. भाग्याची साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. 

मकर राशि- मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये घवघवीत यश आपल्याला प्राप्त होणार आहे. स्वतःमध्ये असणाऱ्या क्षमतेचा उपयोग आपण या काळामध्ये करणार आहात. या काळामध्ये जीवन आनंदाने फुलून येणार आहे. आपले आर्थिक क्षमता मजबूत बनेल. नावलौकिक पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. पैशांची आवक वाढणार आहे. आता आर्थिक आवक आपल्या जीवनामध्ये वाढणार आहे. 

आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. मकर राशीच्या जातकांसाठी इथून पुढे येणारा काळ आनंद आणि सुखसमृद्धी बरोबरच भरभराटीचा काळ ठरणार आहे. जीवनाला एक नवी दिशा प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून मनासारखा रोजगार आपल्याला मिळणार आहे. आलेली सर्व कामे पूर्ण होतील. बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत. 

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर स्वामी समर्थांची विशेष कृपा बसणार असून अधिक मासातील या प्रथम पौर्णिमे पासून पुढे जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक संकट आता दूर होणार आहेत. धनलाभाचे योग जमून येतील. मानसिक ताणतराव दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न असेल. आत्तापर्यंत आपल्या जीवनामध्ये चालू असणारा नकारात्मक काळ आता बदलणार आहे.

 अतिशय शुभ आणि सुंदर काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. कुंभ राशीच्या जातकांना मोठे लाभ या काळामध्ये प्राप्त होणार आहेत. आपले जीवन सुख समृद्धीने फुलून येणार आहे. जीवनाला एक नवी दिशा मिळणार आहे. एका नव्या दिशेने आपण मार्गक्रमण करणार आहात. आपल्या आत्मविश्वासामध्ये देखील मोठी वाढ होईल. स्वतःमध्ये असणाऱ्या शुक्त शक्तीच्या बळावर मोठे यश प्राप्त करण्यामध्ये आपण सफल ठरणार आहात. 

मीन राशि- मीन राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे अधिक महिन्यापासून स्वामी समर्थांची विशेष कृपा आपल्या जीवनावर बसणार आहे. आता जीवन प्रगतीपथावर राहणार आहे. जीवनामध्ये आपल्याला सुख प्राप्त होणार आहे. घरातील नकारात्मक वातावरण बदलणार आहे. घरामध्ये आनंदाचे दिवस आपल्या वाटयाला येणार आहेत. भाऊबंदकी सोबत आपले नाते सुधारणार आहे. 

कोर्ट कचेऱ्यामध्ये चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. आतापर्यंत कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहेत. स्वामी समर्थांची नित्य सेवा आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. आता इथून पुढे आडलेली कामे पूर्ण होतील. ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये नावलौकिक आपल्याला प्राप्त होणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *