या ८ वस्तू कधीही घरात ठेवू नये, नाहीतर होऊ शकतो अनर्थ.

नमस्कार मित्रांनो.

तुम्हालाही करत असताना सतत उदास असल्यासारख वाटत का आजारी असल्यासारख भाजत का? बेड वर पडून राहण काहीही करावस न वाटण अस तुमच्या बाबतीतही होत का आपल घर खूप सुंदर तर दिसत मात्र सत सतत उदासपणा जाणवतो कारण घर सजवण्यासाठी वस्तू आपण वापरत असतो. घरात आणत असतो. त्यापैकी बऱ्याच वस्तू आपल्याला नकारात्मक ऊर्जा देतात किंवा आपल्या घरातील सुख-समृद्धी सुद्धा नाहीशी करतात आणि आपण सतत बेचैन राहत असतो. 

म्हणूनच घर सजवताना सुद्धा वास्तुशास्त्राचा विचार करण खूप गरजेचे आहे. घर सजवण्यासाठी आणलेल्या वस्तू घरात असलेल्या वस्तू किंवा घराबाहेर असलेल्या वस्तू अनेकदा आपल्याला सकारात्मकता देता येईल. मात्र काही नकारात्मक ऊर्जा ही निर्माण करतात. मात्र नेमक कोणत्या गोष्टींनी अस होत हे तुम्हाला माहीत नसेल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. अशा आठ वस्तू कोणत्या आहेत चला जाणून घेऊयात.

१) काटेरी वनस्पती- अशी वनस्पती घरात असेल तर घरातील लोकांची मनस्थिती खराब होते अस म्हणतात. आता कोणती झाड शुभ असतात किंवा कोणती झाड अशुभ असतात. प्रत्येक झाड अशुभ असतच अस नाही कोरफड सुद्धा काटेरी झाड आहे पण ते अशुभ नाही. अशीच काही काटेरी झाड जी वास्तु शास्त्रानुसार लावावी. त्याच बरोबरच्या झाडांमधून पान तोडल्यावर दूध येत.

२) तुटलेली व जुने वस्तू – जुनी झालेलीकिंवा तुटलेली वस्तू घरात ठेवू नये. त्यामुळे घरात नकारात्मकता येते. फुटलेला आरसा असेल फुटलेली वस्तू  घरात कधीच ठेवू नये. अनेकदा आपल्याला फुटलेली फ्लावर पॉट जोडून त्याला सजवण्याची आवड असते आणि ती घरात आपण सजवून ठेवतो. मात्र अस सुद्धा करू नये यामुळे निगेटिव्ह ऊर्जा  घरात येते आणि आपल्याला सतत आजारी असल्यासारख वाटत.

३) बंद घड्याळ – बंद पडलेले घड्याळ सुद्धा घरात ठेवू नये. यामुळे घरातील लोकांचे काम व्यवस्थित पूर्ण होत नाहीत. म्हणूनच बंद घड्याळ जर ते घरात असेल तर रिपेअर कराव किंवा ते घरातून बाहेर टाकाव.

४) जुने कपडे – फाटलेले कपडे ते घरात ठेवू नयेत. त्यामुळे घरात नकारात्मकता येते. यामुळे जुनी आणि फाटलेली कपडे घरात कधीच ठेवू नयेत.

५) फोटो किंवा चित्र- घरात जर फोटो किंवा चित्र असतील तर त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते जर ते जहाज डुबवलेल हिसंक असतील तर त्यामुळे सुद्धा आपण उदास राहतो. म्हणून या वस्तू घरात असू नयेत.

६) देवांचे व देव तडे तडे गेलेले फोटो – तडे गेलेले फोटो कधीची घरात लावू नये ते देवघरातही असू नये.असे फोटो जवळ जवळ घरात लावल्याने आर्थिक परिस्थिती खराब होते असे म्हणतात. यामुळे अशा फोटोंना लगेच पाण्यात प्रवाहित करून द्याव. घरामध्ये देवी देवतांची फोटो जास्त प्रमाणात लावू नये अस सुद्धा वास्तुशास्त्र सांगतात. एकच देवाचे तीन पेक्षा जास्त फोटो असतील तर ते घरात वास्तुदोष निर्माण करतात.

७) शिलाई मशीन- आता शिलाई मशीन घेऊ नये त्याचा तर आपल्याला काम पडतात ना मग ही का ठेवू नये ही ठेवावी मात्र ती जर जुनी झाली असेल तर कोणीही वापर करत नसेल तर ती मशीन घरात ठेवून काही उपयोग नाही. आणि ती अजिबात ठेवून सुद्धा नाही अस वास्तुशास्त्रानुसार सांगितल जात. 

कारण वास्तुशास्त्रानुसार घरात जुने शिलाई मशीन निरोपयोगी म्हणून ठेवलेल असेल तर त्यामुळे घरात अपमान होतो आणि आपल्यावर आर्थिक संकट येऊ लागतात. म्हणून शिलाई मशीन जर ते जुन झाल असेल किंवा त्याचा कोणीही वापर करत नसेल.  तर त्या घरातून टाक काढून टाकाव. याबरोबरच शनिदेवांचा प्रकोप कोणावरही न झालेलाच बरा असे आपण बऱ्यादा म्हणतो.

८) पितळेच्या भांडी – मग यासाठी आठवी वस्तू असेल तर त्याचा वापर करावा किंवा त्या विकून टाकाव्यात.पितळेच्या भांडी आपल्या घरात हवी असतात मात्र त्याची काळजी घेण वेळ खाऊ काम असत म्हणून त्याचा वापर कोणी करत नाही.त्यामुळे ही भांडी किचन किंवा अडगळीच्या खोलीत ठेवतो. 

मात्र वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने सुद्धा शनिदेवांचा घरात वास निर्माण होतो आणि त्याचा परिणाम आपल्यला भोगावा लागू शकतो. तर अशाप्रकारे  वास्तुशास्त्रामध्ये घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ठेवलेल्या वस्तूला सुद्धा महत्त्व आहे. प्रत्येक वस्तूचे चांगले आणि वाईट  परिणाम असतात. या वस्तू घरात असाव्यात की नसाव्यात किंवा कोणत्या दिशेला,

असाव्यात याचे वास्तुशास्त्रानुसार नियम पाळल्यास त्याचा आपल्याला काहीही परिणाम भोगाव लागत नाही आणि अशा गोष्टीबाबत जर आपण वास्तुशास्त्रानुसार नियमांचे पालन केल तरच घरामध्ये सुख आणि समृद्धी नांदते आणि आपला आयुष्य सुद्धा कायम आनंदीदायी बनत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *