नमस्कार मित्रांनो.
तुम्हाला हे अधिक महिन्यात अधिक पटींनी फळप्राप्ती हवी असेल तर सकाळी उठल्या उठल्या पाच गोष्टी नक्की करा. ज्यामुळे तुम्हाला लक्ष्मी कृपा प्राप्त होईल आणि तुम्ही मालामाल आणि चिंतामुक्त व्हाल. कोणत्या आहेत त्या पाच गोष्टी ज्या तुम्हाला अधिक महिन्यात करायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला लक्ष्मी मातेची कृपा आशीर्वाद लाभेल आणि यासाठी काय कराव चला जाणून घेऊयात.
भारतीय प्राचीन परंपरांमध्ये संस्कृती संस्कार यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातही अधिकमासात केलेली उपासना नामस्मरण आराधना पूजन विशेष पुण्य फलदायी मानले जात. सुमारे तीन वर्षातून एकदा अधिक मास येतो आणि यावर्षी चातुर्मासात श्रावण महिना अधिक वास आलाय. श्रावण महिन्यात प्रथम ऐकल्याची अगदी रेलचेल असते.
प्रत्येक दिवसाचे व्रत आणि त्याचे महत्त्व वैशिष्ट्यपूर्ण आणि विशेष असत अधिक महिना श्री विष्णूंना समर्थित असल्यामुळे त्याला पुरुषोत्तम मास असे म्हटले जात. जो तो आपले गुणधर्म कुणा चार आराध्य दैवत याप्रमाणे विविध देवतांचे पूजन भजन नामस्मरण या मसात करत असतात. याबरोबरच सर्व देवांमध्ये देवी लक्ष्मीला विशेष महत्त्व आहे.
धनधान्य सुख-समृद्धी पैसा अडका वैभव लक्ष्मी देवीच्या कृपेने प्राप्त होऊ शकतात. अशी मान्यता आहे शिवाय देवी लक्ष्मीच्या पूजनाचे महत्त्व आणि वेगळेपण अनेक विविध ग्रंथात विशद करण्यात आलेय. तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या दिनचर्येत अनेक गोष्टी समाविष्ट होत असतात.मात्र सकाळी उठल्यावर सर्वप्रथम काही गोष्टी केल्यास त्याचा शुभ लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो.
खरतर शास्त्रानुसार पहाटेची ब्रह्म मुहूर्ताची वेळ शुभ मानले जाते. ज्या व्यक्ती सकाळी लवकर उठतात त्यांच्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपा असते. धार्मिक शास्त्र मध्ये काही उपाय सांगण्यात आले जे सकाळी उठल्यानंतर माणसाने करायला हवे. अस केल्याने व्यक्तीच नशीब पालटू शकतात तसंच त्याचा संपूर्ण दिवस चांगलाही जाऊ शकतो.
तर धार्मिक शास्त्रनुसार एखाद्या व्यक्तीने सकाळी हात जोडून देवी लक्ष्मीची प्रार्थना करावी असे म्हणतात. याबरोबरच देवी लक्ष्मीचे प्रभावी मंत्र म्हणताना तळ हाताकडे पहावं आणि अस करत तो मंत्र म्हणावा.
कराग्रे वसते लक्ष्मी
करमध्ये सरस्वती|
करमुले तू गोविन्द
प्रभाते कर दर्शनम ||
१) याबरोबरच रोज सकाळी उठून सूर्य देवाला अर्घ्य द्यावे. सूर्य देवाला जल अर्पण करताना फक्त तांब्याचा भांड वापराव. कारण तांब्याचा धातू सूर्य देवाशी संबंधित आहे. अस केल्याने आपल्याला सूर्य देवाची कृपा प्राप्त होते. शिवाय अस केल्याने पितृदोषापासून सुद्धा मुक्ती मिळू शकते. कारण सूर्य देवाचा संबंध हा पितरांशी आहे.
शक्य असेल तर दररोज तुळशीजवळ सुखाचा दिवा लावावा. अस केल्याने घरामध्ये सकारात्मकता राहते आणि नकारात्मक ऊर्जा निघून जाते. त्याचबरोबर घरात सुख समृद्धी टिकून राहते असे सुद्धा सांगण्यात येत.
२) शिवाय दररोजगारातून बाहेर पडण्यापूर्वी आई वडिलांचा आशीर्वाद नक्की घ्यावा ज्या लोकांवर त्यांचे माता पिता प्रसन्न असतात त्यांच्यावर सर्व देवी देवता ही प्रसन्न असतात. याबरोबरच आई-वडिलांचे चरण स्पर्श केल्याने सूर्य आणि गुरु यांचा अशुभ प्रभाव कमी होतो.
३) अधिक महिन्यात दररोज तुळशीची पूजा करावी. तुळस पूजनाच्या वेळी “ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ” या मंत्राचा जप केलान सुद्धा घरामध्ये पवित्रता आणि सुख समृद्धीचा योग निर्माण होतो. श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचे अपराशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात अस सुद्धा म्हणतात.
४) याशिवाय अधिक मासा देवी लक्ष्मीचे मंत्र स्त्रोत्र,पठण, नामस्मरण, श्लोक पठाण तथा श्रवण केल्यास शुभ लाभ मिळू शकतात.
५) याबरोबरच अधिक महिन्यात तिन्ही सांझेला केलेल लक्ष्मीपूजन पुण्य फलदायी मानले जात.
मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही अधिक महिन्यात या पाच गोष्टी नक्की करून पहा त्याचा अधिक पटीने फळ तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.