“ही” जन्मतारीख असलेल्याना अधिक मास आनंदाचा. होऊ शकतात लाभच लाभ.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो सध्या सुरू आहे अधिक असा महिना अर्थात धोंड्याचा महिना  आणि हा धोंड्याचा महिना तुम्हाला कसा जाणार आहे हे जाणून घ्यायचा आहे. मग ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा कारण आम्ही या लेखांमध्ये सांगणार आहोत तुमच्या जन्मतारखेवरून तुमच भविष्य तुमचा अधिकाचा महिना कसा जाणार आहे ते तुम्हाला लाभ होणार आहे की  तोटा होणार आहे चला जाणून घेऊयात. 

मित्रांनो अंकशास्त्र ही सुद्धा एक ज्योतिषशास्त्राची शाखा आहे. आणि यामध्ये तुमच्या जन्मतारखेवरून वेगवेगळी भाकित केली जातात. म्हणूनच तर आता आपण तुमच्या जन्मतारखेवरून तुमच्यासाठी आणि त्याचा महिना कसा जाणार आहे ते बघणार आहोत.

१) आता ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या बर का १,१०,२८ तारखेला झाला असेल तर त्यांच्यासाठी आर्थिक बाबतीत हा काळ शुभ असणारे आर्थिक लाभाची परिस्थिती निर्माण होणारे  आहे. गुंतवणुकीतून दिलासा मिळू शकेल. अधिकारी आणि सहकाऱ्यांच्या मदतीने कामाच्या ठिकाणी सुधारणा होईल. लव लाईफ मध्ये सुद्धा सुख-समृद्धीचे योग येतील. प्रियजनांच्या सहवासात तुम्ही आनंददायी वेळ घालवाल.

२) आता ज्या व्यक्तींचा जन्म  झालाय कोणत्याही महिन्याच्या २,११, २० आणि २९ तारखेला या तारखांना जर तुमचा जन्म झाला असेल तर कामाच्या ठिकाणी तुमच्यासाठी उत्तम परिस्थिती निर्माण होणार आहे. तुमचे प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण होतील आर्थिक दृष्टिकोनातून सुद्धा तुम्हाला लाभ दिसेल. तुम्हाला सुद्धा गुंतवणुकीतून यश मिळेल. भागीदारीत केलेली गुंतवणूक निश्चितच फायद्याची ठरेल.

३) आता ज्या व्यक्तींचा जन्म झाला आहे कोणत्याही महिन्याच्या ३,१२,२१ आणि ३० त्यांच्यासाठी हा महिना कसा असणार आहे त्यांची सुद्धा कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. कोणताही नवीन प्रकल्प अपेक्षित परिणाम देऊन जाईल. मन समाधानी असेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात आर्थिक खर्च होऊ शकते.गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करण आवश्यक  आहे. घरातील कोणतेही अपूर्ण काम पूर्ण करण्यास भावंड मदत करतील. जीवनात प्रगतीचा मार्ग खुला होईल.

४) आता ज्या व्यक्तींचा जन्म झाला आहे कोणत्याही महिन्याच्या ४,१३,२२ किंवा ३१ तारखेला यांच्यासाठी अधिकाचा महिना बरेच बदल घेऊन येतोय. जीवनात आनंद आणि समृद्धी प्राप्त होईल. आर्थिक बाबींमध्ये मात्र अचानक काही समस्यांना सामोरे जाव लागू शकत. त्यामुळे खर्च वाढू शकतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

५) आता ज्या व्यक्तींचा जन्म झालाय कोणत्याही महिन्याच्या  ५,१४,२३ या तारखांना त्यांचे सुद्धा कामाच्या ठिकाणी प्रगती झालेली बघायला मिळेल.यशाच्या मार्गावर पुढे जात राहल.आर्थिक बाबतीत प्रतिकूल काळ आहे. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. एक नवीन सुरुवात तुमच्या जीवनात आनंद आणि शांतता घेऊन येईल.

६) आता ज्या व्यक्तींचा जन्म झाला आहे कोणत्याही महिन्याच्या ६,१५,२४ या तारखांना त्यांच्यासाठी नोकरीत प्रगती झालेली बघायला मिळेल. सामाजिक आणि धार्मिक कार्यातून त्यांना मानसन्मान मिळेल. जीवनात प्रगतीचा मार्ग खुला होईल. तुमच कौतुक होईल अजून काय पाहिजे. आर्थिक बाबतीत मन थोड निराश होईल. कारण घरगुती खर्च वाढल्याने आर्थिक परिस्थिती डळमळीत होऊ शकते.अनावश्यक वाद विवाद मात्र टाळा.काही कौटुंबिक प्रकरणांमुळे मन अस्वस्थ होऊ शकत.

७) आता ज्या व्यक्तींचा जन्म झाला आहे कोणत्याही महिन्याच्या ७,१६,२५ या तारखांना त्यांच्यासाठी कामाच्या ठिकाणी पद आणि प्रभाव वाढु शकेल. सहकाऱ्यांची चांगला समन्वय दिसून येईल. आर्थिक बाबतीतही यश मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगलाच फायदा तुम्हालाही होईल. कुटुंबातील सदस्यांची संबंध दृढ होतील आपल्याला. यशाचा मार्ग खुला होईल. धार्मिक कार्याताई तुम्ही सहभागी होऊ शकाल.

८)  आता ज्या व्यक्तींचा जन्म झाला आहे कोणत्याही महिन्याच्या ८, १७ आणि २६ या तारखांना त्यांच्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ अनुकूल राहील. आर्थिक प्रगतीचा योग जुळून येईल.कामाच्या ठिकाणी प्रगतीस दिसेल. मन एखाद्या गोष्टीबद्दल दुःखी मात्र राहू शकतात. लव लाईफ मध्ये प्रेम हळूहळू मजबूत होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात शुभ परिणाम मिळतील.केलेली मेहनत यशकारत करू शकेल.

९) आता ज्या व्यक्तीचा जन्म झालाय कोणत्याही महिन्याच्या ९,१८, २७ या तारखांना  त्यानंच्यासाठी कामाच्या ठिकाणी प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. आर्थिक बाबतील काळ अनुकूल राहील. सुख समृद्धीचा योग जुळून येईल.

मंडळी तर तुमच्या जन्म तारखेनुसार तुम्हच्यासाठी अधिकाचा महिना कसा जाणार आहे. हे तुमच्या लक्षात आलंच असेल पण जर अधिकाचा महिना तुमच्यासाठी लाभदायक ठरावा असे जर वाटत असेल तर अधिकाच्या महिण्यात एखादे तरी व्रत तुम्ही नक्कीच करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *