२४ जुलै २०२३ अधिक श्रावणाचा पहिला सोमवार विवाहित महिलांनी घरात हे ११ मंत्र बोलावे घरची परिस्थिती सुधारेल.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो २३ जुलै २०२३ अधिक श्रावणाचा पहिला सोमवार आहे. या सोमवारी विवाहित महिलांनी हे अकरा मंत्र फक्त एक वेळेस बोलायचे आहे. घरची परिस्थिती सुधारेल मुळाबाळांवर कोणते संकट येणार नाही. 

मित्रांनो यावर्षी दोन महिन्यांचा श्रावण आहे. महिला अधिक श्रावण आणि दुसरा निजश्रावण तर आता अधिक श्रावण सुरू झालेला आहे आणि अधिक श्रावणाचा पहिला सोमवार हा २४ जुलैला येत आहे. तू मूठ नाही आणि व्रत सुद्धा करायची गरज नाही. 

अधिक श्रावण आहे त्याचे हे तेवढेच महत्त्व आहे. म्हणून या वेळेस या दिवशी तुम्हाला अकरा मंत्रांचा जप आपल्या घरात बसून करायचा आहे. सकाळी किंवा संध्याकाळी करायचा आहे. आता हे अकरा मंत्र महादेवाच्या आहेत.आपल्या इच्छा बोलून विश्वासाने श्रद्धेने या अकरा मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. हे अकरा मंत्र पुढील प्रमाणे:

१) ओम नमः शिवाय

२) ओम महेश्वराय नमः

३) ओम पिनाकिने नमः

४) ओम शशिशेखराय नमः

५) ओम वामदेवाय नमः

६) ओम विरुपाक्षाय नमः

७) ओम शंकराय नमः

८) ओम गंगाधराय नमः

९) ओम जटाधराय नमः

१०) ओम भिमाय नमः

११) ओम सोमाय नमः

मित्रांनो हे अकरा मंत्र आहेत. त्या अकरा मंत्राचा जप असाच फक्त एक एक वेळेस तुम्हाला करायचा आहे. देवघरात बसून शिवलिंग असेल तर शिवलिंगाची पूजा करून फुल वाहून हात जोडून अकरा वेळेस हे अकरा मंत्र तुम्हाला बोलायचे आहेत. म्हणजे एक एक वेळेस एक एक मंत्र बोलायचा आहे.

 तर नक्की २४ जुलैला अधिकच्या महिन्याच्या पहिल्या सोमवारी विवाहित महिलांनी आपल्या घरादारासाठी पतीसाठी मुलांसाठी परिवारासाठी सौभाग्यासाठी या अकरा मंत्रांचा जप नक्की करा.  श्री स्वामी समर्थ

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *