नमस्कार मित्रांनो.
वास्तुशास्त्रानुसार सांगितल्याप्रमाणे घरात सुख-समृद्धी नांदण्यासाठी झाडूचा महत्त्वाचा वाटा असतो. ज्या घरात झाडू योग्य पद्धतीने आणि काळजीपूर्वक वापरला जातो. त्या घरात सकारात्मकता दिसते. झाडू योग्य पद्धतीने वापरण्यासाठी या काही खास गोष्टी सांगण्यात येतात. यामुळे झाडूच्या या युक्तीने तुमच्या घरातील पैशाची तिजोरी भरायला वेळ लागणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात. झाडूच्या संबंधित काही प्रभावी युक्त्या.
आपल घर सुंदर आणि स्वच्छ असाव अशी सर्वांची इच्छा असते. त्यामुळे घर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण कायम झाडू किंवा पुसून घेत असतो. त्यामुळे घरात स्वच्छता तर राहतेच मात्र त्याच बरोबर चैतन्य आणि प्रसन्न देखील नांदते. झाडूला देवी लक्ष्मीचे रूप देखील म्हटले जाते. घर झाडण्यापूर्वी घरातील घाण बाहेर टाकली जाते मी स्वच्छता पावित्र्य संपत्ती घरात प्रवेश करत असते.
तेव्हा गरिबी दूर होते तेव्हाच देवी लक्ष्मी माता प्रवेश करते असे म्हटले जाते त्यामुळे देवी लक्ष्मीला झाडूचा रूप मानले गेलेय. मात्र अनेक जणांना हे माहीत नसत आणि त्यामुळे झाडूला योग्य पद्धतीने वापर करत नाहीत. साडूचा योग्य वापर कसा करावा आणि नवीन झाडू खरेदी करताना काय काळजी घ्यावी.
तर ज्योतिष शास्त्रनुसार सुद्धा झाडुच्या वापराबाबत आणि देखभाली बाबत काही नियमांचे पालन केल्यास घरात कधीही गरिबी टंचाई दुःख येत नाही. उलट भरपूर संपत्ती येथे असे म्हटले जाते.
१) तर यासाठी सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर कधीही झाडू वापरू नये. सूर्योदयापासून सूर्यास्तापूर्वी हा काळ स्वच्छतासाठी सूर्योत्तम मानला गेला आहे. सूर्यास्तानंतर माता लक्ष्मी घरात येत असते. यावेळी साफसफाई केल्याने तिला राग सुद्धा येऊ शकतो. यामुळे घरात गरिबी येण्यास सुरु होतो. म्हणूनच सूर्यास्तच्या आधी झाडून घ्याव.
२) याबरोबरच नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की घरातील कोणताही सदस्य महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडतो तू गेल्यावर सुद्धा लगेच घर झाडू नका. त्यामुळे केलेल काम बिघडू शकत. विशेषतः घरातील प्रमुख व्यक्ती घराबाहेर पडल्यानंतर झाडू लावण्याची चूक चुकूनही करू नका.
३) रात्रीच्या वेळी घर झाडल्यानंतर कचरा दुसऱ्या दिवशीच घराबाहेर टाका. ४) घरात चालताना एखाद्या वेळेस चुकून आपला पाय झाडू वर पडू शकतो. तर त्यामुळे माता लक्ष्मीचा अनादर सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे जर अस घडलच तर लगेचच तिच्यापुढे मस्त ठेवून क्षमा मागा.
५) रात्री झोपण्यापूर्वी मुख्य दरवाजाजवळ झाडू ठेवावा आणि झोपाव. त्यामुळे रात्रीच्या वेळी घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही. ६) याबरोबरच तुम्ही जर नवीन झाडू खरेदी करत असाल तर नवीन झाडूची खरेदी करताना नेहमी शनिवारीच करावी. कारण शनिवारी घरात नवीन झाडू वापरणे शुभ मानले जाते.
७) तुम्ही जर नवे घर घेतल्या असेल मला त्या घरामध्ये राहायला जायच असेल तुम्ही नवीन घरात नवीन झाडू घेऊन जावा. नवीन घरात गेल्यावर नवीन झाडूचाच वापर केल्यामुळे तुमच्या घरात समृद्धी आणि नवचैतन्य निर्माण होत.
८) त्याचबरोबर घरात साफसफाई करणारा झाडू आणि देवघराचा झाडू कायम वेगळा असावा. याबरोबरच वास्तुशास्त्रानुसार घरातील झाडूची योग्य जागा कोणती हे सुद्धा बऱ्याच जणांना माहिती नसत. म्हणून कोठेही झाडू ठेवला जातो. म्हणून वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण पश्चिम म्हणजेच नैऋत्य दिशेला झाडू ठेवणे योग्य मानले जाते.
हे शक्य नसेल किंवा दक्षिण पश्चिम किंवा नैऋत्य दिशेला तुमच्याकडे जागा नसेल तर झाडू अशा ठिकाणी ठेवावे. जिथे कोणाला दिसणार नाही. लाडू कधीही स्वयंपाक घर आणि धान्य साठवणुकीच्या खोलीत ठेवू नका. त्यामुळे घरात आजारपण आणि गरिबी येऊ शकते.
९) त्याचप्रमाणे झाडू कधी उभा ठेवू नका.तो नेहमी जमिनीवर आडवा ठेवावा. झाडू अशा ठिकाणी ठेवा की बाहेरच्या व्यक्तीला तो दिसला नाही पाहिजे. झाडू लपवून ठेवावा. लक्षात ठेवाव की तिजोरी पूजा घर किंवा तुळशीच्या जवळ कधीही ठेवू नये असे केल्याने कोपही होऊ शकतो आणि माता लक्ष्मी नाराज होते.
धनाचे होणारे आगमन सुद्धा थांबवू शकते आणि या सर्व गोष्टींमुळे व्यक्तीला आर्थिक नुकसानही समस्यांना सामोरे देखील जावे लागू शकते. त्यामुळे झाडूच्या बाबतीत अशा गोष्टी करणे टाळावे.
१०) सोबतच एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी झाडू कधीही कचऱ्यात जाळू नये. कचऱ्यात जर झाडू कळलं तर तो सुद्धा माता लक्ष्मीचा अपमान आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.