२५ जुलैपासून ६ राशींसाठी लक्ष्मीनारायण योग. या राशींसाठी यश व लाभाचा काळ..

नमस्कार मित्रांनो.

२५ जुलैपासून ६ राशींसाठी सुरू होतोय लक्ष्मीनारायण योग. मग काय पाहायचं आहो नशिबच चमकणार आहे त्यांचं पण कोणत्या राशी चला जाणून घेऊया. मित्रांनो मंगळवारी २५ जुलै २०२३ रोजी बुद्ध सिंह राशी मध्ये प्रवेश करणार आहे. बूध सिंह राशीत प्रवेश करेल तेव्हा लक्ष्मीनारायण योग तयार होईल. कारण या काळात शुक्र सुद्धा सिंह राशि मध्ये संयोग साधेल. 

शुक्र आणि बुध जेव्हा एकाच राशीत येतात तेव्हा लक्ष्मीनारायण योग तयार होतो. बुध हा शिक्षण बुद्धिमत्ता यांचा कारक ग्रह मानला जातो. आता ज्या व्यक्तींच्या कुंडलीत बुध मजबूत असतो ना त्या व्यक्तींना प्रत्येक कामात यश मिळत. चला तर मग बघूया आता कोणत्या राशींसाठी बुध ग्रहाचे संक्रमण सकारात्मक परिणाम देणार आहे. 

त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास मेष राशींच्या लोकांचे प्रयत्नपूर्वीपेक्षा अधिक वेगाने दिसून येतील. स्पर्धा परीक्षांची तया री करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील. कारण या काळात तुमचे विचार शक्ती आणि आकलन शक्ती वाढेल. नोकरदारांना अनेक चांगल्या संधी मिळतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशंसा मिळेल. 

तुम्ही कोणत्याही सेवा विभागात काम करत असला तरीही हा काळ तुमच्या आयुष्यात फायदेशीर ठरेल. व्यावसायिकांसाठी सुद्धा हा काळ चांगला आहे. ते आपला व्यवसाय वाढवू शकतात. आता या लक्ष्मीनारायण योगाचा फायदा होणारी आणखीन एक रास म्हणजे मिथुन रास. 

मिथुन रास:- मिथुन राशीच्या लोकांसाठी सुद्धा हा काळ खूप महत्त्वाचा असणार आहे. वास्तविक बुध मिथुन राशीचा स्वामी आहे. आणि अशा परिस्थितीत मिथुन राशीच्या लोकांवरही संक्रमणाचा सर्वाधिक प्रभाव दिसून येईल. आरोग्याच्या दृष्टीने हे संक्रमण त्यांना खूप चांगले जाईल. तुमच आरोग्य चांगले राहणार आहेत. या काळात तुमचे अनेक प्रवास होण्याची शक्य आहे. 

जवळपास फिरायला जाण्याची योजनाही तुम्ही आखू शकतात. जिथे तुम्हाला नवीन लोक भेटतील. काम पूर्ण करण्यासाठी भाऊ बहिणींचा सहकार्य मिळेल. लेखक साहित्यिक आणि संपादक भाग्यवान ठरतील. क्रीडा जगदाशी संबंधित लोकांसाठी विशेष अनुकूल म्हणावा लागेल. 

सिंह रास:- सिंह राशीच्या बाबतीत सांगायचं झालं तर या लोकांना धनलाभ होऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती खूप मजबूत होईल. केलेल्या प्रयत्नांचे लाभ तुम्हाला आता मिळतील. यादरम्यान तुमचा आत्मविश्वास ही वाढेल. ज्यामुळे तुम्हाला तुमचा प्रत्येक निर्णय चालत घेण्यास मदत होईल. 

यावेळी तुम्ही अनेक प्रकारची मोठी जोखीमही पतकरू शकता. आयुष्यातील संधीचे यशात रूपांतर करण्याची ही संधी आहे. तुम्हाला हे संक्रमण मानसिक तणाव सुद्धा देऊ शकते. आरोग्याशी संबंधित काही समस्या सुद्धा असू शकतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारे निष्कालजी राहू नका. 

तुळ रास:- बुद्धाचे हे संक्रमण तूळ राशीसाठी लाभदायक आहे. या काळात नोकरदार वर्गाचे लोक खूप भाग्यवान असणार आहेत. व्यापारी वर्गातील लोकांनाही चांगला नफा मिळू शकेल. यादरम्यान तुम्ही कष्ट करून तुमचं उत्पन्न वाढवू शकाल. कला आणि सांस्कृतिक गोष्टींची निगडित लोकांसाठी ही वेळ शुभ आहे. या काळात तुमच्या सर्जनशील कल्पनांमध्ये वाढ होईल. 

वृश्चिक रास:- वृश्चिक राशीसाठी या संक्रमणाचा प्रभाव कामाच्या ठिकाणी दिसून येईल. प्रगतीचा वेग थोडा कमी होऊ शकतो. त्यासोबतच जीवनातील अनेक आकस्मिक परिस्थितीमुळे तुमचा जॉब प्रोफाइलमध्ये सुद्धा काही बदल होऊ शकतात. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा काय चांगला राहील. मित्रांच्या मदतीने तुम्हाला चांगल्या कंपनीकडून नोकरीची संधी सुद्धा येईल. नियोजन करून काम केल्यास व्यवसाय चांगला चालेल. आणि नफा सुद्धा मिळेल. 

कुंभ रास:- कुंभ राशीच्या लोकांसाठी हे दिवस खूपच चांगले असणार आहेत. या दरम्यान तुमचा प्रेम जीवन फुलणार 

आहे. जर तुम्ही प्रेमविवाह करण्याचा विचारत असाल तर मात्र तुम्हाला काही काय प्रतीक्षा करावी लागेल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे. अनेक विवाहितांना संततीचे सुख मिळेल. 

कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी चांगली आहे. त्यामुळे तुमचा अधिकारी वर्ग ही तुमची खुलेपणाने प्रशांत करेल. 

व्यावसायिकांसाठी हा काळ तर फायदेशीर असणारच आहे. तर मंडळी या होत्या त्या राशी ज्यांना २५ जुलैपासून लक्ष्मीनारायण योग सुरू होतील. तर मंडळी यात जर तुमची रास नसेल तर नाराज होऊ नका. व अधिक मास चालू आहे.

या काळामध्ये जर तुम्ही रोज श्री सूक्त म्हटलात किंवा महालक्ष्मी अष्टक म्हटलात तर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणारच होणार आहे. त्यामुळे माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी श्री सूक्त किंवा महालक्ष्मी अष्टक अधिक महिन्यांमध्ये नियमित म्हणून बघा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *