नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे आणि त्यातच आषाढ महिन्यामध्ये येणारी अमावस्या ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. कारण या अमावस्यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होत असते. यावेळी येणारे दीप अमावस्या किंवा गटारी अमावस्या अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. कारण यावर्षी अमावस्या नंतर येणारा श्रावण महिना ५९ दिवसांचा येणार आहे.
यावेळेस सर्वात मोठा श्रावण महिना येणार आहे. सर्वात महत्त्वाच म्हणजे ही अमावस्या सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते. या दिवशी भगवान भोलेनाथाची पूजा आराधना करण्या अतिशय शुभ मानले जाते. त्याबरोबरच या दिवशी शनि देवांची उपासना केली जाते. या अमावस्याला दीप अमावस्या असे म्हटले जाते. कारण या दिवशी दिव्यांचे पूजन केले जाते.
गटारी या शब्दाची उत्पत्ती गटाहारी अमावस्या पासून झाली आहे. त्यामुळे हा शब्द गटारी नसून गटाहारी आहे. मित्रांनो सोमवारी येणारी अमावस्या तिथी अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. या दिवशी दीप पूजन केले जाते.हा दिवस करिदिन मान्यत आला आहे. गटारी अमावस्या नंतर पवित्र असा हा श्रावण महिन्याची सुरुवात होत असते. श्रावण महिना भगवान भोलेनाथांना समर्पित मानला जातो.
मित्रांनो याबरोबरच या दिवशी भगवान भोलेनाथाची पूजा करण्याबरोबरच शनि देवाची देखील पूजा केली जाते. या दिवशी भगवान शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. मित्रांनो कारण कालच म्हणजे दिनांक १६ जुलै रोजी सूर्य राशी परिवर्तन करून कर्क राशि मध्ये गेलेला आहे. त्यामुळे ग्रहांची स्थिती देखील या राशीसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे.
मित्रांनो सूर्य हे ऊर्जेचे कारकग्रह मानले जाते. गटारी अमावस्या पासून या राशींच्या जीवनामध्ये अतिशय शुभ घडामोडी घडून येणार आहेत. मित्रांनो आषाढ कृष्णपक्ष अध्रा नक्षत्र दिनांक १६ जुलै रोज रात्री १०:९ मिनिटानंतर अमावस्याला सुरुवात होणार असून दिनांक १७ जुलै रोजी मध्यरात्री १२:२ मिनिटानंतर अमावस्या तिथी समाप्त होणार आहे.
दीप अमावस्यापासून या राशीच्या जीवनामध्ये अतिशय शुभ काळाची सुरुवात होणार असून त्यांचा भाग्यदोय घडून येण्यास सुरुवात होणार आहे. आता यांना जीवनामध्ये कशाचीही कामतरता भासणार नाही. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
१) मेष रास- मेष राशीच्या जातकांच्या जीवनावर अमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव पडणार आहे आणि सोबतच सूर्याचे होणारे राशी परिवर्तन आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. सूर्याचे कर्क राशि मध्ये होणारे गोचर आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.आपल्या माणसांना मानपत्र प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. आपल्या स्वतःमध्ये एका ऊर्जेचे अनुभूती आपल्याला होणार आहे.
समोसा पासून पुढे आपल्या जीवनामध्ये अतिशय सुंदर काळाची सुरुवात होणार आहे . जीवनामध्ये अतिशय सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहे. आता प्रचंड प्रगतीला वेळ लागणार नाही. जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार असून आपण करत असलेल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात यश प्राप्त होणार आहे.
२) मिथुन रास- मिथुन राशीच्या व्यक्तींच्या जीवनावर ग्रह नक्षत्राची शुभ कृपा बरसणार आहे. मिथुन राशीसाठी येणारा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे. आपल्या योजना साकार बनणार आहेत. उद्याचे होणारे राशी परिवर्तन आपल्या जीवनासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. आता आपल्या जीवनात आपल्याला कशाचीही कमतरता बसणार नाही. अडलेली सर्व कामे आता पूर्ण होणार आहेत.
स्वतःच्या क्षमतेचा भरपूर प्रमाणात उपयोग करून जीवनामध्ये मोठी यश खेचून आणण्यामध्ये आपण सफल ठरणार आहात. अमावस्या पासून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. आता इथून पुढे उद्योग व्यापार करिअर कार्यक्षेत्र नोकरी व्यवसायाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवनाला आणि कुलून येणार असून कोर्ट कचऱ्यामध्ये चालू असणारे खटलांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो.
३) सिंह रास- सिह राशींच्या व्यक्तींसाठी गटारी अमावस्या पासून जीवन आनंदाने फुलून येणार आहे. भगवान भोलेनाथ याची विशेष कृपा आपल्या जीवनावर भर असणार आहे. सूर्याची होणारे गोचर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीचे भरभराट घेऊन येणार आहे. मित्रांनो सूर्य हे आपल्या राशीचे स्वामी ग्रह मानले जातात. त्यामुळे सूर्याचा शुभ प्रभाव आपल्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येईल.
आपला आत्मविश्वास वाढणार आहे. आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रात आपल्याला घवघवीत यश प्राप्त होणार आहे. मानसन्मान यश कीर्ती प्राप्ती आपल्याला होणार आहे. आपण योजलेल्या योजना आता साकार होणार आहेत. नोकरीमध्ये मनाप्रमाणे यश प्राप्त होण्याची संकेत आहेत. अनेक दिवसापासून नोकरीसाठी करत असलेल्या प्रयत्न आता सफल ठरणार आहेत.
४) कन्या रास- कन्या राशीच्या जातकांसाठी येणारा काळ प्रगती कारक काळ ठरणार आहे. सूर्याचे होणारे राशी परिवर्तन आणि समवर्ती अमावस्या यांच्या सकारात्मक प्रभावाने आपल्या जीवनामध्ये अतिशय सकारात्मक घडामोडी घडून येणार आहेत. जीवन एका सकारात्मक दिशेने कलाटणी घेणार आहे. आपल्या वाणीमध्ये तेज निर्माण होणार आहे.
स्वतःच्या वाणीद्वारे लोकांना आकर्षित करण्यामध्ये आपण सफल करणार आहात. काळ जीवनातील सर्वात सुंदर काळ ठरू शकतो. आपली स्वप्न आता लवकरच साकार होणार आहेत. आपल्या स्वप्नांना नव्या आकाश प्राप्त होणार आहे. ग्रह नक्षत्र अनुकूल असल्यामुळे हाती घेतलेल्या कामांमध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त होणार आहे.
५) तुळ रास- तूळ राशीच्या व्यक्तींवर भगवान शनि देवांची विशेष कृपा बरसणार आहे. आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची प्राप्ती होणार आहे. अनेक दिवसाचे आपले प्रयत्न सफल बनार आहेत. आपण योजलेले योजना साकार बनणार आहेत. आता इथून पुढे जीवनाचा एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. स्वतःच्या वाणीचा अतिशय सुंदर उपयोग आपण या काळामध्ये करणार आहात. लोकांना स्वतःकडे आकर्षित करणार आहात. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये चांगली सुधारणा घडवून येणार आहे.
६) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या जीवनामध्ये आता सुख समृद्धीची आनंदाची भरभराट होणार आहे. आपले स्वप्न साकार होणार आहेत. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. मनामध्ये असणारी नकारात्मक भावना आता समाप्त होणार असून अतिशय सकारात्मक दिवस आपल्या वाट्याला येणार आहे.
जीवनामध्ये अतिशय सुंदर घडामोडी घडून येतील. उद्योग व्यापार आणि नोकरीत आपल्याला भरोघोस प्रमाणात यश आपल्याला प्राप्त होणार आहे. धन लाभाचे योग जमून येतील. कोर्ट कचऱ्यामध्ये चालू असणारे खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. हा काळ जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे.
७) धनु रास- धनु राशीच्या व्यक्तींवर भगवान भोलेनाथाची विशेष कृपा बरसणार आहे. सोमवाती अमावस्याचा सकारात्मक प्रभाव आणि सूर्याचे गोचर आपल्यासाठी अतिशय शुभ फलदायी आहे. आपले अनेक दिवसांच्या पूर्ण स्वप्न साकार होणार आहेत.
अनेक दिवसांच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. अनेक दिवसापासून आपल्या मनामध्ये असणारे अनेक संकल्प पूर्ण होणार आहेत. सरकारी कामांमध्ये आपल्याला चांगले यश प्राप्त होऊ शकते. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल ठरतील.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.