नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो काही राशींच्या आयुष्यात ४८ दिवस उलथापालथ बघायला मिळेल. आता मी तुम्हाला सांगते त्याला अशी कोणत्या आहेत आणि ती उलटाथापालथ कशी असणार आहे. मित्रांनो जुलै महिन्यात अनेक महत्त्वाच्या घटना घडत आहेत. एकीकडे चातुर्मास सुरू झाला आहे आणि दुसरीकडे ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह राशी परिवर्तन करत आहे.
आणि त्यातच जून महिन्याच्या अखेरीस मंगळाने राशी परिवर्तन केल्यामुळे सुद्धा महत्त्वाचा मानला गेलेला समसप्तक योग जुळून आला आहे. आता तुम्हाला समजू शकतो योग तुम्हाला समजल नसेल. प्रतिशास्त्रानुसार कोणत्याही ग्रहाने राशी परिवर्तन केल्यानंतर त्याचा देश आणि दुनियासह सर्व राशींवर प्रभाव पडतो.
आता बघा ना मंगळ आणि सिंह राशीमध्ये प्रवेश केला आहे. शनि आणि मंगळ या ग्रहांचा समसप्तक योग जुळून आला आहे. सध्याच्या घडीला नवग्रहांचा न्यायाधीश शनि हा कुंभ राशीत वक्री चलनाने विराजमान आहेत तर नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह सिंह राशि मध्ये विराजमान झाला आहे.
हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून सातव्या स्थानावर आहेत.
म्हणूनच शनी आणि मंगळ या दोन्ही ग्रहांच्या जुळून आलेल्या समसप्तक योग म्हटल गेला आहे. सुमारे ४८ दिवस शनी आणि मंगळ यांचा समसप्तक योग राहील. हा योग फारसा अनुकूल मानला जात नाही. समसप्तक योग तयार झाल्यामुळे काही भागात अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तर दिल्ली पंजाब हरियाणा या भागात पाऊस थोडा कमी असू शकतो तर बिहार आणि उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये जास्त पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाच्या प्रवेशानंतर सोन चांदी तांब लाल रंगाच्या वस्तू महाग होणार आहेत तसेच काही वस्तू स्वस्त होऊ शकतात.
पण हे सगळ जरी खर असल तरी महत्त्वाचा मुद्दा असा की शनी आणि मंगळ ग्रह यांचा समसप्तक योग पाच राशींसाठी लाभदायक आहे. कोणत्या आहेत त्या पाच राशी वृषभ, मिथुन, सिंह, तूळ, धनु या राशींसाठी हा समसप्तक योग फायदेशीर ठरणार आहे. त्या काळात करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. तसेच व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. अचानक पैसे मिळू शकतात.
त्याचबरोबर नोकरदारांना पदोन्नती आणि वेतन वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यासोबतच काम आणि व्यवसायाच्या संदर्भात तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. मुलाच्या संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. मालमत्ता तसेच वाहन सुख मिळू शकत. दुसरीकडे जे लोक स्थावर मालमत्ता जमीन संदर्भात काम करतात. तुमच्यासाठी हा काळ खूपच चांगला म्हणावा लागेल.
दुसरीकडे शनी आणि मंगळ ग्रहांचा समसप्तक योग मेष, कर्क, कन्या, मकर, कुंभ, मीन या राशींच्या लोकांसाठी मात्र त्रासदायक ठरू शकतो. त्रासदायक होईल म्हणजे नक्की काय होईल अहो काही अडचणी समस्या निर्माण होऊ शकतात. वाहन काळजीपूर्वक चालण्याचा सल्ला तुम्हाला या काळात दिला जातो आहे. या काळामध्ये सावध राहायच आहे म्हणजे कोणालाही पैसे देणे टाळावे.
या काळात आरोग्याची विशेष तुम्हाला सुद्धा काळजी घ्यायची आहे मी मंडळी काळजी घ्या पण काळजी करू नका. कारण सगळ्या ग्रहताऱ्यांच्या वरती एक शक्ती आहे ती म्हणजे स्वामींची शक्ती त्यामुळे जर तुम्ही साधना करत असाल एखादा मंत्र जप नियमित तुम्ही करत असाल.
एखादा उपवास तुम्ही नियमित करत असाल तर ग्रह तारे तुमची काही बिघडू शकणार नाहीत. कारण तुमचा आरक्षण करता कोण आहे साक्षात परब्रह्म परमात्मा त्याने तर ग्रह तारे निर्माण केल्या आहेत. त्यामुळे ती साधना चालू ठेवा आणि काळजी घ्या काळजी करू नका.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.