नमस्कार मित्रांनो.
चातुर्मासाच्या काळात काही खाव की खाऊ नये त्याबद्दल आपल्या काही समजूती असतात. मात्र हा आहार शरीराला कितपत योग्य आहे. हे ही पाहिल जात हिंदू धर्मशास्त्रानुसार शुद्ध एकादशी ते कार्तिक एकादशी हा चार महिन्याचा काळ चातुर्मास असतो. चातुर्मास म्हणजे चार महिने आषाढाचे वीस दिवस श्रावण भाद्रपद आश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस असा हा चातुर्मास असतो.
यंदा आषाढी एकादशी पासून अर्थात २९ जून पासून चातुर्मास सुरू होत आहे. चातुर्मासात शास्त्रान निश शुद्ध मांडलेल्या गोष्टीची बरीच मोठी यादी आहे. त्यात प्रामुख्याने वालघेवडा वांगी घेवडा पुष्कळ बिया असलेली फळ नवीन बोरो उंबराची फळ मसूर आवळा इत्यादी पदार्थांचा समावेश असतो. यादीच नीट निरीक्षण केल तर लक्षात येत की, त्यातले बरेचसे पदार्थ वातूळ आणि आंबट आहेत जे पावसाळ्यात आरोग्याला त्रासदायक ठरू शकतात.
यासाठी चातुर्मासात भोजनात संबंधित एखादे व्रत ही करता येत आणि नियमांचे पालन केले असता व्रतही होत आणि डायटही यामुळे वाढलेल वजन नियंत्रित आणण्यासाठी याचा उपयोग होतो. मला तर मग चातुर्मासात कोणते भोजन ग्रहण करावे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात. चातुरमासात भोजनासंबंधीचे नियम पाळून आपल्याला एखादे व्रत करता येत. त्यातला पहिला भोजन आपल्याला घ्यायचा आहे.
१) पर्णभोजन- पर्णभोजन म्हणजे पानावर जेवणे चातुर्मासात सणासुदींची तेल झेल असते. च्या वेळेस आपण नैवेद्यासाठी सुद्धा केळीचे पान घेतो. चातुर्मासात पूर्ण भोजनाचा संकल्प सहज शक्य होतो. कारण या काळात बाजारात किंवा आसपासच्या परिसरात मुबलक प्रमाणात केळीची पाने उपलब्ध असतात. त्यामुळे व्रत पूर्ण करण्यास बाधा येत नाही. त्यामुळे तुम्ही पर्णभोजन घेऊ शकता.
२) एकभोजन- पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते म्हणून आहार नियंत्रणाच्या दृष्टीने एक भोजन अर्थात एक वेळेचे भोजन करण्याचा पर्याय सांगितला जातो. सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ निश्चित करून दिवसभरातून एकदा भोजन करता येत. त्यामुळे आहारावर नियंत्रण राहत आणि पावसाळ्यात तब्येतही चांगली राहते. सोबतच जिभेवर संयम वाढतो सुद्धा.
३) एक वाडी- एक वाडी म्हणजे एका वेळेस वाढून घेणे आता हे ऐकून तुम्हाला लग्न सराईत बुफे पद्धतीत एकाच वेळेस वाढून घेतलेली ताट डोळ्यापुढे आले असतील. व्रत म्हटल्यावर त्याच पवित्र जपल पाहिजे. एकाच वेळेस वाढून घेणे म्हणजे पुन्हा पुन्हा खावेसे वाटणाऱ्या तिचे वर नियंत्रण मिळवणे. ताटात जेवढ वाढला आहे तेवढेच जेऊन उठण असे केल्याने आरोग्य नियंत्रणात राहत. हा उपाय तुम्ही नक्की करून पाहू शकता.
४) मिश्र भोजन- मिश्र भोजन अर्थात सर्व पदार्थ एकत्र कालवून घेणे. हा प्रकार कोणचीतच कोणी करत असेल आपण भारतीय चवीने जेवणारे लोक त्यामुळे अशा प्रकारचा व्रत म्हणजे अशाच म्हटली पाहिजे. परंतु ज्या अर्थी हे व्रत सांगितला आहे. त्या अर्थी त्यामागे प्रायोजन ही असाव. अन्नाचे अपमान करण्याची सवय यामुळे मोडते. गोपाल कृष्णाने केला तसा गोपाळकाला अर्थात मिश्र भोजनाचा पर्याय दिला जातो.
५) खाद्यपदार्थ निषेध- एखादा आवडता जेवणाचा पदार्थ चार महिने सोडून देणे. अशा प्रकारचा संकल्प म्हणजे आजच्या काळातले डायटच एखादी गोष्ट सोड म्हटली आपल्याला त्याबद्दल आणखीनच ओढ लागते. की ओढ कमी होऊन ती गोष्ट किंवा तो पदार्थ तेव्हा पायी अर्पण केला आहे ही भावना अलिप्तपणा निर्माण करण्यास मदत करते.
६) हविष्यान्न भक्षण- हविष्यान्न भक्षण म्हणजेच दूध भात खाणे. बालपणानंतर कधी क्वचितच दूध भात खाण्याचा प्रसंग आपल्यावर आला असेल. परंतु हे व्रत आहे म्हणून त्यात कठीण पर्याय आले असतील. दूध भात यासाठी की अन्नाचा वापर केवळ शरीराला ऊर्जा निर्मिती करता व्हावा. बाकीचे जिभेचे चोचले न संपणारे आहेत.
म्हणून हवीष्यान्न भक्षण या भोजनाचा वापर तुम्ही या काळात करू शकता. तर अशाप्रकारे चातुर्मासात त्यापैकी तुम्ही जर आहार शैली निवडली तर वाढलेल वजन नियंत्रण आणण्यासाठी नक्कीच मदत होईल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.