नमस्कार मित्रांनो.
घरात दोन शिवलिंग पूजु नयेत. त्याचप्रमाणे दोन द्वारका चक्र दोन सूर्यकांत तीन देवी तीन गणपती आणि दोन शंख शहाण्याने पुजू नयेत. याचबरोबर दशावतार मूर्ती घरात पुजू नयेत. मग दोन पैकी एका मूर्तीचे काय करायच किंवा नको असलेल्या मूर्तीच काय करायच. असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील.
धार्मिक शास्त्रानुसार देवाला कोणत्याही रूपात ठेवता येत. ते दगडी शिल्प धातू धातूच शिल्प किंवा विचित्र सुद्धा असू शकत. परंतु हे लक्षात घ्यायला हव की घरात जास्त मूर्ती एकत्र ठेवू नये. वास्तविकता देवाच्या अनेक मूर्ती घरात ठेवण योग्य मानले जात नाही. फोटोच्या बाबतीतही तसच आहे.
त्याचबरोबर सुख-समृद्धी आणि शांतीसाठी घरात कशा पद्धतीने देवांच्या मूर्ती ठेवावी त्याचे सुद्धा लाभ आपल्याला प्राप्त होत असतात. प्रत्येकाच्याच घरात देवांचे फोटो असतात. दरवर्षी त्यात एक दोन फोटोंची भरही होत असते. देवाधर्मांपासून महान ग्रंथ धार्मिक पुस्तके असतात.
वर्षांनवर्षी घरात असलेले फोटो पुस्तक फुटतात किंवा अस्पष्ट होतात. धार्मिक पुस्तके आपण कचराकुंडीत फेकून देऊ शकत नाही. धार्मिक साहित्य नदीत सोडावी अशी एक धारणा आहे. मात्र नदीत सोडले तर त्यावर गाळ साठतो लोकांचे पाय लागून याची अधिकच विटंबना होऊ शकते. ही पुस्तके फोटो जाळूनही टाकता येत नाहीत.
मग अशा साहित्यांचा करायच काय याबाबत असं सांगण्यात येतं की नको असलेले देव विसर्जन करून दूर करावेत. याबरोबरच मूर्तीभंगल्यानंतर तिचा अनादर करणे योग्य नाही. भगलेल्या मूर्तीचे पूर्ण आदर आणि श्रद्धेने विसर्जन केले पाहिजे. मात्र ते चौरस्त्यावर किंवा झाडाखाली लावलेले तिथे ठेवू नये. घरातील मूर्तीची अवस्था एखाद्या कॅलेंडर किंवा एखाद्या फोटो सारखीच असते.
ज्या कॅलेंडर किंवा फोटो समोर तुम्ही दररोज श्रद्धेने डोके टेकवता. ते तुटन किंवा फाटणार ते देवाची मूर्ती तुटण्यासारखाच परिणाम देतो. जर एखाद्या देवाचा फोटो फ्रेममध्ये नसेल आणि तो तुटला असेल तर तो फोटो फ्रेम आणि त्याच्या काचे पासून वेगळा करून विसर्जित करावा. मात्र ते कोणत्याही चौकात ठेवून देऊ नये. असा सल्ला दिला जातो.
त्याबरोबरच भंगलेल्या मूर्तीचे पूर्ण श्रद्धेने विसर्जन करावे. पूर्वी नदीमध्ये पाणी स्वच्छ आणि अखंड वाहचे तेव्हा तेव्हा त्या पाण्यात विसर्जित केले जायचे. मात्र सध्याच्या काळात नदीच्या प्रदूषणामुळे विसर्जनाला बंदी असल्यामुळे त्याचे शास्त्रीयुक्त पर्याय आहे सांगितले जातात. नेहमी लक्षात ठेवाव ही मातीचीच मूर्ती खरेदी करावी.
पीओपीची मूर्ती अजिबात खरेदी करू नये. कारण मातीत घटक असतात. काही वेळ आहे या मूर्ती मातीत विसर्जन विसरतात. त्याचबरोबर एखादा फोटो तुटला असेल तर त्याचा विसर्जनही करता येत. त्याचप्रमाणे कागद ही मातीच्या सानिध्यात वितळले जाऊ शकतात. त्याने देवांचा अपमान होणार नाही याची खात्री होते.
म्हणून तुम्ही नको असलेल्या फोटो देवांच्या मूर्ती अशाप्रकारे विसर्जित करू शकता. त्यासोबतच काही घरांमध्ये लोक पूजेसाठी चांदीची नाणी देवाच्या प्रतिमा असलेल्या चांदीच्या लहान मूर्ती ही वापरतात त्यानंतर हे चांदीची नाणी किंवा लहान चांदीच्या मूर्ती कपाटात किंवा लॉकरमध्ये ठेवून देतात. कारण असा विश्वास आहे त्यामुळे संपत्ती सुरक्षित राहते आणि समृद्धीचा प्रवाह सुलभ राहतो.
अशाप्रकारे चांदीची नाणी किंवा चांदीच्या मूर्ती उपयोगात आणल्या जाऊ शकतात. तुम्हालाही नको असलेल्या देव मूर्तीचा अशाप्रकारे तुम्ही विसर्जन करू शकता. अथवा त्या चांदीच्या असतील तर त्याचा लाभ करून घेऊ शकता.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.