नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो तस तर हे शंभर टक्के खर आहे. आपल्या वर्तमान काळ आणि आपला भविष्यकाळ कसा असणार आहे हे आपल्या नशिबावर आणि मेहनतीवर अवलंबून असते आणि आपण घेतलेल्या निर्णयावर अवलंबून असते. पण तरीसुद्धा वास्तुशास्त्रामध्ये अशा अनेक वस्तू सांगितल्या आहेत ज्या आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतात.
फेंगशुई हा वास्तुशास्त्राचा एक प्रकार आहे आणि यामध्ये अनेक वस्तूचे प्रकार सविस्तर वर्णन केले गेला आहे. जे आपल्या आयुष्याला चांगले वळण देऊ शकतात. अशाच एका वस्तूबद्दल आज आपण बोलणार आहे ती वस्तू म्हणजे गजामूर्ती यांची जोडी घरात ठेवल्याने नक्की काय चमत्कार होतो चला जाणून घेऊया.
शास्त्रांमध्ये हत्तीला यश आणि शांतीचा प्रतीक मानल जात. असे म्हणतात की घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्या घरात हत्तीची मूर्ती असते त्या घरावर गणेशाची कृपा असते. हत्ती हे वैभवाचे प्रतीक आहे.पूर्वी राजा महाराजे हत्तीच्या अंबारीत बसून स्वारी करत होते. त्याच्या काळात हत्ती पाळण जर शक्य नसत. हत्तीची पितळेची किंवा कास्ट अर्थात लाकडाची मूर्ती आपल्या घरात आपण नक्कीच ठेवू शकता.
त्यामुळे घरामध्ये निर्माण होणारी सकारात्मकता मला वैभव प्राप्तीकडे घेऊन जाईल. जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल आणि तुमच्या उत्पन्नाच्या तुलनेत खर्च वाढलेला असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये हत्तीच्या दोन मूर्ती आहे. दोन्ही गोष्टी घराच्या मुख्य दरवाजाच्या जवळ ठेवा. असे केल्याने नकारात्मक घरात ऊर्जा प्रवेश करत नाही आणि कुटुंबात पैशांचाचा प्रवाह वाढू लागतो.
तुम्ही मोठे महाल पूर्वीचे पाहिले असतील प्रवेशद्वारावर तिच्या मूर्ती असायच्या याच कारणच हे होते वास्तूमध्ये कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू नये. म्हणून या प्रकारच्या मूर्ती लावलेल्या असायच्या. आजही तुम्ही हे करू शकता. हत्तींच्या छोट्या छोट्या मूर्ती आणू शकता. एक जोडी जरी विकत आणली तरी ती तुम्ही प्रवेशद्वारावर ठेऊ शकता.
तुमच्या घराचा संरक्षण करू शकता. लक्षात ठेवा की काळया रंगाचा हत्तीचा पुतळा कधीही खरेदी करू नका. हा रंगाचा शोक आणि दुःखाचा प्रतीक आहे. ज्यामुळे घरातील इतर सदस्य सुद्धा संकटात सापडतात. त्याऐवजी तुम्ही पांढऱ्या हत्ती खरेदी करू शकता. त्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. पांढऱ्या रंगाचा हाती मिळाला नाही तर राखाडी किंवा तपकीर वेगळचा सुद्धा हत्ती खरेदी करू शकता. मात्र काळा हत्ती आणू नका.
आता तुम्ही हत्तींची जोडी खरेदी करणार असाल तर ते एकमेकांसमोर उभे राहणार नाहीत याची काळजी घ्या. कारण अस केल तर घरात कलह वाढतो. भांडणांचे वातावरण निर्माण होत. त्यांचे तोंड एकमेकांच्या विरोधात असाव. ते एकमेकांसमोर उभे राहून कमी करणे लढण्याची आव्हान देत आहेत. हत्तीची मूर्ती खरेदी केल्यावर ती नेहमी घराच्या उत्तर दिशेला ठेवावे. त्यामुळे घरामध्ये आर्थिक सुबत्ता येते.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.