नमस्कार मित्रांनो.
१) मित्रांनो संध्याकाळच्या वेळी केस विचारल्याने घरात नकारात्मकता ऊर्जा निर्माण होते आणि म्हणून माता लक्ष्मी अशा घरांमध्ये निवास करत नाही.
२) मुख्य दरवाजा बऱ्याच महिलांना घराच्या मुख्य दरवाजाच्या जवळ गप्पा मारताना पाहिले असेल. आता लक्ष्मी तुमच्या घरात मुख्य दरवाजाने प्रवेश करत असते. तर घरातील महिला मुख्य दरवाजावर रस्ता अडवून बसली तर माता लक्ष्मी दरवाजातूनच माघारीच फिरते. के दरवाजा नेहमी साप असावा. कोणत्याही प्रकारचा गलिच्छपणा तिथे नसावा.
३) बऱ्याच महिलांना सकाळी उशिरा उठण्याची सवय असते. घरातील महिला जर सूर्योदयानंतर झोपून राहत असेल तर घरातील लक्ष्मी घर सोडून निघून जाते. घरातील सुख समृद्धी कमी होऊन नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणून घरातील महिलांनी सकाळी लवकर उठून पूजा करून दिवसाची सुरुवात करावी.
४) रात्री जेवल्यानंतर काही महिला जेवण्याची खरकाटी भांडी धुण्याचा कंटाळा करतात. सकाळी घासू असे म्हणतात. पण खरकाटी भांडी नकारात्मक ऊर्जा घरात निर्माण करतात. म्हणून अशा घरात माता लक्ष्मी वास करत नाही. ते होईल तितके स्वयंपाक घर स्वच्छ ठेवावे. खरकटे भांडी रात्री धुवून ठेवावे.
५) ज्या महिलांची वाणी अत्यंत कठोर आणि अत्यंत स्वभाव भांडखोर असतो. अशा घरात माता लक्ष्मी राहत नाही. घरात नेहमी प्रेमळ भाषेतच बोलावे आणि आपापसात प्रेम संबंध टिकून ठेवावे.
६) ज्या घरातील स्त्री दारी भिक्षा मागायला आलेल्या व्यक्तीचा तिरस्कार करतात त्यांचा अपमान करतात त्यांना पळवून लावतात अशाने आपल्या घरातील सुख शांती निघून जाते.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.