उद्या शनि अमावस्या शनी होणार वक्रि या ६ राशींची लागणार लॉटरी पुढील १२ वर्षे राजयोग.

नमस्कार मित्रांनो.

उद्या शनि अमावस्या शनि होणार वक्री या सहा राशींचे लागणार लॉटरी. पुढील बारा वर्षे राजयोग. मित्रांनो हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिती महत्त्वपूर्ण मानली जाते. प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. आणि त्यातच शनिवारी येणारी अमावस्या ही महत्त्वपूर्ण मानली जाते. शनिवारच्या दिवशी येणाऱ्या अमावस्येला शनी अमावस्या असे देखील म्हटले जाते. यावेळी ही येणारी अमावस्या अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे. 

हा संपूर्ण सप्ताह ज्योतिषासाठी अतिशय खास ठरणार आहे. ज्या लोकांच्या जीवनामध्ये शनीची साडेसाती किंवा शनिदेव चालू आहे अशा लोकांसाठी ही अमावस्या अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यावेळी दोन दिवसांची अमावस्या तिथे येणार आहे. दिनांक १७ जून आणि १८ जून रोजी अमावस्या साजरी होणार आहे. १७ जून रोजी शनिवार येत असल्यामुळे शनि अमावस्या म्हणून साजरी केली जाणार आहे. 

विशेष म्हणजे यावेळी अमावस्येच्या दिवशी भगवान शनिदेव वकरी होणार आहेत आहेत. त्यामुळे हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. शनीचे वक्री होणे या ६ राशींच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. 

शनिदेव या जातकांवर विशेष प्रसन्न होणार आहेत. अमावस्येच्या दिवशी नदीमध्ये स्नान करणे विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. 

सांगण्यात येत आहे की या दिवशी सकाळी नदीमध्ये स्नान करून दान केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख समाप्त होतात. या अमावस्येला पितरांचे तर्पण करणे किंवा दान करणे सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. या दिवशी पीतरांना प्रसन्न करण्यासाठी तर्पण किंवा पिंडदान श्राद्ध केले जाते. मित्रांचे तर्पण केल्याने पितर आपल्यावर प्रसन्न होतात. त्या दिवशी आपल्या जीवनातील पितृदोष समाप्त होत असतो. 

व्यक्तीच्या जीवनातील पितृदोष समाप्त होत असतो. ही अमावस्या शनिवारी येत असल्याने शनि देवाची पूजा करणे हे देखील अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. ज्या लोकांच्या जीवनामध्ये शनीची साडेसाती चालू आहे. अशा लोकांनी शनी अमावस्येच्या दिवशी शनि देवाला काळे तीळ मोहरीचे तेल आणि काळे वस्त्र अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते. या दिवशी शनि देवाच्या नावाने दानधर्म केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अनेक समस्या समाप्त होत असतात. 

त्यामुळे ही अमावस्या अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे. यावेळी येणारी ज्येष्ठ अमावस्या या काही खास राशीसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. या ६ राशींच्या जीवनामध्ये ही अमावस्या सुख समृद्धी आणि भरभराट घेऊन येणार आहे. अमावस्येपासून पुढे येणारा काळ या राशींच्या जीवनामध्ये यांचा भाग्योदय घेऊन येणार आहे. आता इथून पुढे येणारे दिवस यांच्यासाठी अतिशय शुभ ठरणार आहेत. भाग्य यांना मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. 

त्यामुळे यांच्या जीवनातील अनेक अडचणी समाप्त होऊन सुख-समृद्धी आणि आनंदाचे भरभराट या राशींच्या जीवनात होणार आहे. मित्रांनो ज्येष्ठ कृष्णपक्ष रोहिणी नक्षत्र दिनांक १७ जून रोजी सकाळी ९ वाजून ३२ मिनिटानंतर अमावस्या तिथीला सुरुवात होणार असून दिनांक १८ जून रोजी १० वाजून ७ मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होणार आहे. त्यामुळे ही दोन दिवसांची अमावस्या तिथी ठरणार आहे. 

अमावस्येपासून पुढे येणारा काळ या राशींसाठी यांच्या जीवनातील अतिशय सुखाचा काळ ठरणार आहे. पुढे यांच्या आयुष्यामध्ये अतिशय लाभदायक घडामोडी घडून येणार आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

१) मेष राशी- मेष राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसण्यासाठी सुरुवात होणार आहे. भगवान शनि देवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार असून अमावस्येपासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनामध्ये आनंदाचे नवे रंग घेऊन येणार आहे. शनि अमावस्येपासून आपल्या जीवनामध्ये अतिशय सुखद काळाची सुरुवात होणार आहे. शनीचे वक्री होणे आपल्यासाठी आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आपल्या जीवनामध्ये अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत. प्रगती आणि उन्नतीला सुरुवात होणार आहे. प्रगतीचे नवे संकेत आपल्याला मिळणार आहेत. 

भाग्यची साथ आपल्याला मिळणार आहे. आपल्या वाणीमध्ये मधुरता निर्माण होणार आहे. वाणीचा अतिशय सुंदर उपयोग आपण या काळामध्ये करणार आहात. आता इथून पुढे प्रगतीला वेग येणार आहे. प्रचंड प्रगती आपल्या जीवनामध्ये घडून येण्याचे संकेत आहेत. भाग्याची साथ आणि शनि देवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. स्वतःमध्ये असणाऱ्या क्षमतेचा भरपूर उपयोग आपण या काळामध्ये करणार आहात. दुःख दारिद्र्य समाप्त होणार आहेत. 

२) वृषभ रास- वृषभ राशीच्या जातकांवर शनि देवाची विशेष कृपा बरसणार आहे. शनि महाराज विशेष रुपाने आपल्या राशीवर प्रसन्न होणार आहेत. मानसिक ताणतणाव आता दूर होणार आहे. भाग्यची साथ आपल्याला मिळणार आहे. आता आडलेली आपली सर्व कामे पूर्ण होणार असून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत. नवा उद्योग व्यवसाय सुरू करण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. 

अनेक दिवसापासून चालू असणारा कोर्टकचेऱ्यांमध्ये खटलांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. शनीचे वक्री होणे आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. आता इथून पुढे भाग्याची साथ मिळनार असल्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये आपला विजय होणार आहे. शत्रूवर देखील विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. 

३) कर्क रास- कर्क राशीच्या जीवनामध्ये चालू असणारी साडेसातीचा प्रभाव आता कमी होणार आहे. शनिदेव आपल्या राशीवर विशेष रूपाने प्रसन्न होणार आहे. शनीचे वक्री होणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे. शनि अमावस्येपासून जीवनाला नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. जो काही त्रास आपण सध्या भोगत आहात त्या त्रासापासून आपली सुटका होणार आहे. जीवनातील अमंगल काळ आता समाप्त होणार असून मंगल काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. 

आता इथून पुढे करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येतील. घर परिवारामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण आता समाप्त होणार असून घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. घरातील लोकांची चांगली साथ आपल्याला लाभणार आहे. घरातील लोकांचे सहकार्य मिळेल. उद्योग व्यापारातून चांगला नफा आपल्याला प्राप्त होणार आहे. विदेशामध्ये जाऊन व्यवसाय करण्याचे किंवा नोकरी करण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. 

कन्या राशि- कन्या राशीच्या जातकांवर शनि अमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. शनिदेव आपल्याला विशेष रूपाने प्रसन्न होणार आहे. तिथून पुढे जीवनातील संकटाचा काळ आता समाप्त होणार आहे. दुर्भाग्य समाप्त होणार असून भाग्य साथ देण्याचे संकेत आहेत. आपल्या वाणीमध्ये एक तेज निर्माण होणार आहे. आपल्या शब्दाने लोक प्रभावित होतील. स्वतःच्या वाणीचा अतिशय सुंदर उपयोग करून लोकांना स्वतःकडे आकर्षित करण्यामध्ये आपण सफल ठरणार आहात. 

आता जीवनामध्ये चालू असणाऱ्या सर्व अडचणी माझा समाप्त होणार असून एका नव्या जीवनाला सुरुवात होणार आहे. प्रगतीची एक नवी दिशा आपल्याला प्राप्त होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी हा काळा अतिशय शुभ ठरणार आहे. मना जोगी नोकरी मिळण्याचे योग बनत आहेत. आता इथून पुढे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. मोठी प्रगती घडून येणार आहे.

४) वृश्चिक राशी- वृश्चिक राशीवर शनिदेवाची विशेष कृपा बरसणार आहे. शनि महाराज आपल्यावर विशेष प्रसन्न आहेत. शनि अमवास्येपासून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. आता इथून पुढे प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील. आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये चांगली सुधारणा घडवून येणार आहे. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. स्वतःमध्ये असणाऱ्या क्षमतेचा भरपूर उपयोग करणार आहात. 

कोर्ट कचऱ्यांचा चालू असणारा खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. आता इथून पुढे सरकारी कामात देखील आपल्याला चांगले लाभ प्राप्त होणार आहेत. नोकरीमध्ये जर आपल्याला काही बदल करायचे असतील किंवा व्यवसायामध्ये बदल करण्याचे आपण जर ठरवले असेल तर हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. व्यवसाय करणाऱ्या जातकांसाठी सुद्धा हा काळ प्रगती कारक काळ ठरणार असून व्यवसायातून आर्थिक व समाधानकारक असेल. 

५) धनु राशि- धनु राशीच्या जातकांवर शनि देवाची विशेष कृपा बरसणार आहे. प्रगतीच्या नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. आता इथून पुढे सामाजिक क्षेत्रामध्ये चांगले यश आपल्याला प्राप्त होणार आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येतील. कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल घडामोडी घडवून येणार आहेत. 

स्वतःमध्ये असणाऱ्या शक्तींचा अतिशय सुंदर उपयोग आपन या काळामध्ये करणार आहात. मित्र सहकारी आणि आपले नातलग आता आपली चांगली मदत करतील. नातेसंबंधांमध्ये आलेला दूरावा मिटणार असून नातेसंबंध पुन्हा एक वेळा मजबूत बनणार आहेत. आर्थिक आवक समाधानकारक असेल. धनलाभाचे योग जमून येतील. 

६) कुंभ राशी- कुंभ राशीच्या जातकांसाठी हा काळ आनंदाचा काळ ठरणार आहे. या अमावस्येपासून जीवनाला नव्या दिशा प्राप्त होणार आहेत. आता इथून पुढे आडलेली सर्व कामे पूर्ण होतील. शनीचे बकरी होणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे. आता इथून पुढे बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होण्याचे संकेत आहेत. करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येतील. 

आर्थिक प्राप्तीचे नवे साधन आपल्याला उपलब्ध होणार आहे. अनेक मार्गाने धन प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. आर्थिक आवक समाधानकारक असेल. मानसिक तनाव आता दूर होईल. आरोग्या विषयी चालू असणाऱ्या समस्या देखील समाप्त होणार असून आरोग्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आता सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *