कोण आहेत ‘ आदिपुरुष ‘? जाणून घ्या सविस्तर माहिती येथे.

नमस्कार मित्रांनो..

ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा समावेश असलेल्या सर्वोच्च देवतांच्या त्रिमूर्तीमध्ये भगवान विष्णूंना संरक्षक म्हणून ओळखल जात. वैष्णव परंपरेत भगवान विष्णू हे विश्वाचे निर्मिती आणि संरक्षण परिवर्तन करणारे सर्वोच्च आहेत. शक्ती परंपरेत देवीचे वर्णन सर्वच यांपैकी एक आहे. तरीही शिव आणि ब्रम्ह यांच्यासोबत विष्णू उच्च मानले जातात. जेव्हा जेव्हा जगाला वाईट विद्वान शक्तींचा धोका असतो. 

तेव्हा श्री विष्णू अवतार घेऊन वैश्विक  व्यवस्था पुनर्संचित करतात आणि धर्माचे रक्षण करतात. दशावतार हे विष्णूंचे दहा प्राथमिक अवतार आहेत. दहा अवतारांपैकी राम आणि कृष्ण हे अवतार सर्वात महत्त्वाचे आहेत. सध्या विष्णूचा राम अवताराची ‘आदीपुरुष’ म्हणून चर्चा होते. मात्र आधी पुरुष नेमके कोण होते चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

हिंदू धार्मिक मान्यतेनुसार आदीपुरुष हा संपूर्ण विश्वाचा निर्माता मानला जातो. पुराणानुसार आदीपुरुष म्हणजे  प्रथम पुरुष म्हणजेच ज्याने सृष्टी जग वंश किंवा साम्राज्य सुरू केल.हिंदूधर्म ग्रंथांमध्ये आणि वेदांमध्ये ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली अस सांगितल जात. मात्र ब्रह्मदेव हे विष्णूंच्या नाभीतून प्रकट झाले आणि त्यानंतर त्यांनी जगाची निर्मिती केली. 

ज्यावेळी सत्यनारायणाची पूजा आणि कथा घरोघरी केली जाते. किंवा आदीपुरुष आणि अनादीपुरुष यांची पूजा सत्यनारायणा सोबत केली जाते. कारण त्या आदीपुरुषाचा आरंभ किंवा अंत कोणालाच माहिती नाही. आदीपुरुष हा आरंभ आणि अंत नसलेला पुरुष आहे. म्हणूनच वैष्णव पंथांचे लोक भगवान विष्णूंना सर्व शक्तिमान मानतात. पण खर तर आदीपुरुष कोण आहे या प्रश्नाचे उत्तर बुद्ध भगवान विष्णू ना ही जाणून घ्यायच होत.

कारण भगवान विष्णू ब्रह्मांडात प्रकट झाले तेव्हा सर्वत्र फक्त पाणी होत. भगवान विष्णूंना स्वतः आदीपुरुष असल्याची कल्पना नव्हती. त्यानंतर भगवान विष्णूंनी आदीपुरुषांना जाणून घेण्यासाठी तपश्चरीया केली आणि अशाप्रकारे पाण्यात वास्तव केल्यामुळे त्यांना नारायण म्हटले गेले आहे. तपश्चर्यदरम्यान भगवान विष्णूंच्या नाभीतून कमळावर भगवान ब्रह्मदेव प्रकट झाले आणि प्रकट झाल्यानंतर ब्रह्मदेवांनी भगवान विष्णूंना आदी पुरुष म्हटल. 

कारण या जगात त्यांच्या आधी कोणताही पुरुष दिसला नव्हता. अशा स्थितीत विश्वातील भगवान विष्णू पहिल्या पुरुषाच्या म्हणजेच आदी पुरुषाच्या रूपात अवतरले. पण प्रश्न असा आहे की भगवान विष्णू आदी पुरुष आहेत तर पण सध्या भगवान रामाला आधी पुरुष का म्हटला आहे. प्रभू श्रीराम भगवान विष्णूंच्या दहा अवतारांपैकी एक आहेत. 

श्री रामांच्या आधी भगवान विष्णूंच्या सर्व अवतारांनी विश्वाची स्थापना आणि व्यवस्था  करण्याचे काम केला आहे.  परंतु प्रभुरामाने मानवासाठी आदर्श व्यवस्था मानवी मूल्याची पायाभरणी केली. त्यामुळे सध्याच्या काळात रामाला आधी पुरुष असे नाव देण्यात आले आहे. त्याचा अर्थ सुरुवात आणि अंत नाही असा कधी पुरुष आणि हनुमान जी यांच्यातील संबंध जाणून घ्यायचा झाला तर त्याचे उत्तर म्हणजे राम आणि हनुमान यांच्यातील अनोख नात. 

श्री राम म्हणजेच आदी पुरुष आणि श्री हनुमान यांच्यातील नातेसंबंध बद्दल इतकेच म्हणता येईल की एक भगवान विष्णूचा अवतार आहे तर दुसरा भोले भंडारांचे रूप आहे. दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आणि एकमेकांसोबत पूर्ण आहेत. याचबरोबर दुसऱ्या पौराणिक कथेनुसार असे सांगितल जात की जेव्हा शिव आपल्या मस्तकावर अमृत चोळत होते. तेव्हा त्यातून एक पुरुष जन्माला आले तेच हे श्री विष्णू देव होते. 

हे एक शिवाच प्रतीक आहे आणि ते शिवानी श्री विष्णू नामे उदाहरले आहे. एखादा श्रीहरी विष्णू क्षीरसागरात क्षण करत असताना श्रीहरी विष्णूंच्या नाभीतून कमळ उत्पन्न झाले आणि त्यातून श्री ब्रह्मदेवांची उत्पत्ती झाली. म्हणून हे शिवांच्या अंशातून झाल्यामुळे त्रिदेव म्हणून संबोधले गेले. 

भगवान श्रीहरी विष्णू नाव संपूर्ण विश्वाचे पालन हार मानले जाते तर ब्रह्मदेव हे सर्व विश्वाची निर्मिती करणारे आहेत आणि आपले महादेव हे संवार करणारे आहेत असे म्हणतात. तर अशाप्रकारे आधी पुरुष कोण आहे या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळालेला असेल याची खात्री आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *