नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो आज आपण अशा राशींची चर्चा करणार आहोत की त्यांच्याशी चुकूनही वैर घेऊ नये. म्हणजे या चार राशींचा कसा असतो माहित आहे का (कुछ भी करने का मगर इनका इगो हट नही करने का) कोणत्याही त्या राशी चला जाणून घेऊयात आणि यांच्याशी शत्रुत्व घेतल्याने आपल अस काय नुकसान होत.
१) मेष रास- मेष राशीचा स्वभाव मुळातच तापट असतो. एकतर हे लोकांबद्दल पटकन गैरसमज करून घेतात. त्या गैरसमजावर ते चिडतातही एकदा का एखादी व्यक्ती यांच्या डोक्यात गेली मग त्या व्यक्तीच ते तोंडही पाहत नाहीत. त्या व्यक्तीशी बोलायलाही जात नाहीत. ते समजून सांगा पण यांचा राग काही जात नाही.
अर्थात हे रागात समोरच्यांचा फार नुकसान करणार नाहीत. तुमच्या मनात जे आहे ते फटाफट बोलून मोकळे होतात. पण मात्र शत्रुत्व ठेवतील. राग विसरत नाहीत. त्यामुळे जर तुमचा मेष राशीचा एखादा मित्र असेल, तुमचा बॉस असेल किंवा घरात एखादी व्यक्ती असेल तर त्यांच्याशी गोड बोलूनच राहा. शत्रुत्व काही यांच्याशी घेऊ नका.
२) सिंह रास- सिंह राशीचा कसा असत माहित आहे का त्यांना त्यांची तत्व प्रिय असतात. म्हणजे ते म्हणतील तीच पूर्व दिशा अस असत. त्यामुळे साहजिकच यांचे अनेकांसोबत खटके उडतात. त्यांच बोलण ही खूप स्पष्ट असत आणि मग यांच्या म्हणण्याप्रमाणे समोरची व्यक्ती वागली नाही की ती व्यक्ती बनते यांचा शत्रू आणि मग त्या व्यक्तीला ते काही केल्या सोडत नाहीत. म्हणून सिंह राशीची व्यक्ती सुद्धा जर तुमच्या घरात कोणी असेल, मित्र मैत्रीण कोणी असेल किंवा तुमच्या ऑफिसमध्ये कोणी असेल तर सावध रहा.
३) धनु रास- तस तर धनु रास अतिशय सभ्य असते. म्हणजे हे ना कोणाच्या आद्यात मध्ये जात नाहीत. पण जर समोरूनच व्यक्तींना धडकायला आली मग मात्र त्या व्यक्तीला ते सोडत नाहीत आणि मग शत्रुत्व घेणाऱ्याला ते फार महागात पडत. म्हणून मग धनु राशी सोबत देखील शत्रुत्व घेऊ नका.
४) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या नावातच आहे. विंचू जसा डंक मारतो तसंच आहे यांच यांच्याशी शत्रुत्व घ्यायला चुकूनही जाऊ नका. कारण हे शत्रूला पळता भुई थोडी करून सोडतात. अहो मरेपर्यंत शत्रुत्व विसरत नाहीत. शत्रुने नाक जरी घासले ना तरी ते माफ करत नाहीत. नेतृत्व होता होईल तेवढ नुकसान करतात.
शत्रूचा नुकसान करायला सांग दाम दंड भेद हे सर्व वापरतात. एक तर या राशीचा अपमान पटकन होतो. म्हणजे यांना कशातही त्यांचा अपमान वाटतो. साध्या साध्या गोष्टी त्यांचा मन दुखावल जात. तर तुम्ही वृश्चिक राशीच्या शत्रू लिस्ट मध्ये असाल तर मी तुम्हाला एवढेच सांगेल बेस्ट ऑफ लक.
मंडळी तर या होत्या त्या ४ राशी यांच्याशी शत्रुत्व घ्यायला जाऊ नये. तस पाहिल तरी या राशींकडे चांगले गुण देखील असतात. म्हणजे मेष रास असेल सिंह असेल वृश्चिक असेल किंवा धनु रास असेल त्यांना दिलेले काम त्या चोक पूर्ण करतात. कोणत्याही प्रकारे कामात यांना हायगय केलेली चालत नाही. महिन्यातही भरपूर घेतात आणि जर एखाद्याला जीव लावला त्याच्यावर जीव ओवाळूनही टाकायला कमी करत नाहीत. पण पण शत्रूला मात्र सोडत नाहीत.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.