नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो आपल्या सनातन परंपरेमध्ये दानाच अनन्य साधारण महत्त्व आहे. दानाचे अनेक प्रकार देखील सांगितले गेले आहेत. एकच काय तर दानामुळे ग्रहांची दोष देखील दूर होतात. जाणून बुजून किंवा नकळत केलेल्या पपांपासून मुक्ती मिळते असे सांगितले आहे. म्हणूनच आपल्यामध्ये अगदी श्रीमंत व्यक्ती सुद्धा दानाला महत्त्व देताना दिसतात. पण पण जर तुम्ही एखाद्यासाठी दान करत असाल तर मात्र त्या दानाच तुमच्या पदरात जर पडत नाहीत. पण उलट तुम्ही पापाचे भागीदार होता.
मित्रांनो शासनात सर्व प्रकारच्या अडचणींवर विजय मिळवण्यासाठी दानाचा उपाय सांगितला जातो . ज्यामुळे चमत्कारित फळांची उपलब्धता होते अस सांगितल जात. हे सर्व जरी खर असल ना तरीसुद्धा गरुड पुराणांमध्ये अशा काय परिस्थितीबद्दल सांगितला आहे. ज्या परिस्थितीत तुम्ही दान करणे टाळा पाहिजे.
गरुड पुराणाची प्रमुख देवता म्हणजे भगवान श्रीहरी विष्णू आणि या पुराणांमध्ये भक्ती ज्ञान शांतता सदाचार निस्वार्थ कार्याचा महिमा यज्ञ दान तपस्चर्य तीर्थयात्रा या सर्वांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. याशिवाय नीतीशास्त्र आयुर्वेद याबद्दल वृत्त आत्म्याच्या शेवटच्या क्षणी करायच्या विधीन बद्दल सुद्धा वर्णन केला आहे. याच गरुड पुराणमध्ये दाना बद्दल देखील काही माहिती सांगितली आहे.
त्यामध्ये सविस्तर सांगण्यात आलय कोणत्या स्थितीमध्ये दान करण चुकीच आहे. हे सांगणारा एक श्लोकच गरुड पुराणामध्ये आहे. त्या श्लोकाचा अर्थच असा आहे की,
१) जर तुमची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर दान करू नये. अस दान तुम्हाला पुण्यवान बनवत नाही. उलट विनाशाच्या खाईत घेऊन जातो.
२) याव्यतिरिक्त दिखाव्यासाठी करण्यासाठी दान चुकूनही करू नका. देखाव्यासाठी केलेल्या दाण्याचा पुण्य तर मिळत नाहीच पण उलट तुमच पाप वाढत. तुमची क्षमता असेल तेवढेच दान कराव. यापेक्षा जास्त दान करणे तुमच्यासाठी जवळ जाऊ शकत. त्यामुळे तुमच्या आयुष्यातही अनेक समस्या येऊ शकतात. म्हणूनच इतकच दान करा जेवढे तुम्हाला झेपेल आणि तुमच्या आयुष्यात कोणतीही आर्थिक अडचण येणार नाही.
३) शास्त्रानुसार आपण कमावलेल्या पैशातून एक दशांश म्हणजेच दहा टक्के भाग दान केला पाहिजे. ४) ज्या व्यक्तीला खरंच गरज आहे त्या व्यक्तीला दान केले पाहिजे.
५) दान करताना नेहमी शांततेत आणि गुपचूप कराव. दानाचा गाजावाजा कधीही करू नये. दिखावासाठी दान करू नये अस गरुड पुराणांमध्ये म्हटले आहे.
६) आता दान करताना सुद्धा कोणत्या गोष्टीचे दान करा व कोणत्या गोष्टीचा दान करू नये याचा सुद्धा सविस्तर वर्णन केला आहे. उरलेलं किंवा शिळ अन्नदान करू नये. तुम्हाला त्या नको आहेत म्हणून तुम्ही हे दान करू नका. समोरच्याला त्याचे किती गरज आहे ते हे ओळखून दान करा. फाटलेल्या तुटलेल्या वस्तूंचे दान करू नका.
तुम्हाला ज्या वस्तू भंगारात टाकायच्या होत्या या वस्तू तुम्ही दान करता अस व्हायला नको. दान मात्र तृप्त मनाने करावे. थोडक्यात काय तर दान करताना समोरच्याची गरज ओळखून करावी. वस्तूंची गुणवत्ता चांगली असावी. चांगला दिवस पाहुणान कराव पुण्य आपल्या पदरात पडत नाहीतर ते दान न केल्यासारखच असत.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.