नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये वटसावित्री पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त आहे. या पौर्णिमेला वटपौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते किंवा या पौर्णिमेला ज्येष्ठ पौर्णिमा देखील म्हणून ओळखले जाते. ज्येष्ठ पक्षातील शुक्लपक्ष येणारे या पौर्णिमेला तिथिला अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. वटसावित्री हा सण महाराष्ट्राबरोबरच देशातील विविध राज्यांमध्ये साजरा केला जातो. हा पारंपारिक सण आहे.
उत्तर भारतातील भाविक जेष्ठ अमावस्याला व्रत उपवास करत असतात तर दक्षिण भारतातील लोक पौर्णिमेला वटसावित्रीचे व्रत उपवास करत असतात. पौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी महिला व्रत उपवास करून प्रतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असतात. हिंदू धर्मामध्ये वटवृक्षाला अतिशय महत्त्व प्राप्त आहे. ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिने देव त्यांचे प्रतिनिधित्व करणारा हा वृक्ष मानला जातो.
त्यामुळे हिंदू धर्मामध्ये वृक्षाला अतिशय महत्त्व प्राप्त आहे. विवाहित महिला या दिवशी वडाचे झाडाची पूजा करून पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावी आणि सात जन्म हाच पती प्राप्त व्हावा म्हणून प्रार्थना करत असतात. त्यावेळी येणारी वटसावित्री पौर्णिमा या ६ राशींसाठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याची संकेत आहे. या ६ राशींच्या जातकांचा भाग्योदय घडून येणार आहे. पौर्णिमे तिथी पासून पुढे यांच्या जीवनामध्ये सुख-समृद्धी आनंदाची भरभराट होणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपया यांच्या जीवनावर असणार आहे.
मित्रांनो वटसावित्रीच्या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजा आराधना करण्याचे सुद्धा विधान आहे. या दिवशी सत्यनारायणाची पूजा केली जाते. मान्यता आहे की या दिवशी माता लक्ष्मीची उपासना केल्याने माता लक्ष्मी अतिशय शीघ्र प्रसन्न होते.या वेळी दोन दिवसाची पौर्णिमा तिथी येत आहे. तीन आणि चार रोजी पौर्णिमा तिथी येत असून तीन जून रोजी वटसावित्रीचे पूजन ठेवले जाणार आहे.
मित्रांनो ज्येष्ठ विशाखा नक्षत्र दिनांक ३ जून रोजी वटसावित्री पूजा साजरी होणार असून सकाळी ११:१८ मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार आहे ४ जून रोजी ९:११ मिनिटांनी पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे. पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ ५ राशीच्या भग्याची भरभराट होणार आहे. तर चाल वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्याही त्या भाग्यवान राशीं आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
१) वृषभ रास- वृषभ राशीसाठी पौर्णिमेतिथी पासून पुढे येणारा काळ आर्थिक दृष्टीने अतिशय लाभकारी ठरणार आहे. धनधान्य सुख समृद्धीचे भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे. आता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे. आतापर्यंत योजलेली कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. एक दिवसापासून भोकत असलेल्या दुखायत्नांपासून सुटका होणार आहे. मित्रांनो हा काळ आपल्या प्रगतीसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे.
शेती विषयक या काळात काही करार जमून येऊ शकतात. आर्थिक आवक समाधानकारक असेल. मानसिक तणावातून मुक्त होणार असून आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला चांगली फळ प्राप्त होणार आहे. आरोग्य विषयक जर आपल्याला काही समस्या असतील तर त्या समस्या आता समाप्त होणार आहेत. मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील. इथून पुढे कामांमध्ये येणाऱ्या अडथळे याचा समाप्त होणार आहेत. माता लक्ष्मीची उपासना करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे.
२) मिथुन रास- मिथुन राशींच्या जातकांसाठी अतिशय सुंदर योग आता इथून पुढे बनत आहेत. वैवाहिक जीवनामध्ये सुख प्राप्त होणार आहे.संततिच्या जीवनामध्ये प्रगतीची योग्य येणार आहेत. व्यापारी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. व्यवसायाला गती प्राप्त होणार आहे. आर्थिक आवक समाधान असेल. आता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. योजना आता सफल होणार आहे . प्रेमाच्या नाते अधिक मधुर आणि मजबूत बनणार आहे. आता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील.
३) कन्या रास- कन्या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये इथून पुढे सुंदर दिवस येणार आहेत. त्या लोकांना करिअर घडवायचे आहे. या काळात अनेक लोकांना संधी प्राप्त होणार आहे पण त्या संधीचा चांगला उपयोग करून घ्यावा लागेल. आर्थिक आवक समाधानकारक असेल. ग्रह नक्षत्र अनुकूल असणार आहेत.ग्रहची स्थिती आपल्यासाठी शुभ आहे.
त्यामुळे जर आपण एखाद्या नवीन नोकरीसाठी व्यवसायासाठी प्रयत्न करणार आहात ते प्रयत्न आपले यशस्वी ठरणार आहेत. नवीन व्यवसायाची सुरुवात लाभाकरी ठरणार असून चांगली नोकरी मिळण्याची देखील योग येणार आहेत. त्याबरोबरच प्रेम जीवनाच्या दृष्टीने देखील काळ सोबत होणार आहे.
४) तुळ रास- तूळ राशींच्या जातकांसाठी ग्रह नक्षत्र बर्यापैकी आहेत. एका कोणत्याही गोष्टीवर ठाम राहून कष्ट करणे आवश्यक आहे . आर्थिक आवक समाधान करत असेल. आर्थिक प्राप्तीचे नवे साधन आपल्याला या काळात उपलब्ध होतील. प्रेम जीवनात देखील चांगला काळ आपल्या वाट्याला येणार आहे.
५) धनु रास- धनु राशीसाठी नवीन प्रगती या काळात घडून येणार आहे. आता शनीची शुभदृष्टि आपल्यावर आहे त्यामुळे इथून पुढे येणारा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरेल. आपल्याला आपल्या स्वतःचे प्रयत्न देखील वाढवावे लागणार आहेत. आपल्या वाणीवर आपल्याला नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. वाणीचा आपल्याला चांगला उपयोग करावा लागेल. शब्दावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
परिवारातील लोकांसोबत मिळून मिसळून राहणे आवश्यक आहे. नोकरीमध्ये सहकाऱ्यांशी देखील प्रेमाने वागावे लागेल. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने घरामध्ये सुख-समृद्धीची भरभराट होणार आहे. पण हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार असल्यामुळे या काळाचा आपण चांगला उपयोग करून घ्या.
६) कुंभ रास- कुंभ राशीसाठी वटपौर्णिमेपासून पुढे अतिशय सुंदर दिवस आपल्या जीवनात येणार आहेत. आता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे. आतापर्यंत चालू असणाऱ्या नकारात्मक घडामोडी समाप्त होणार आहेत. दुःख यातना आता समाप्त होणार आहेत. आतापर्यंतचा संघर्ष आता समाप्त होणार आहे. सध्या ग्रह नक्षत्र शुभ आहेत. त्यामुळे आपल्या कामावर लक्ष ठेवून त्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे.
प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवन देखील चांगले राहणार आहे. पती पत्नी मध्ये काही वाद विवाद होऊ शकतात. त्यामुळे इथून पुढे काळ सुंदर येणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. माता लक्ष्मीची उपासना देखील आपल्यासाठी अनुकूल ठरू शकते. महादेवांची उपासना आपल्यासाठी अनुकूल ठरू शकते.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.