चांदीची अंगठी घालण्याचे अद्भुत फायदे..! तर या ३ राशींसाठी धोकादायक…!

नमस्कार मित्रांनो.

कोणी घालावी कोणी न घालावी चांदीची अंगठी कोणत्या बोटात घालावी. अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आज या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो प्राचीन हिंदू शास्त्रात अशी मान्यता आहे. चांदी भगवान शिव शंकरांच्या नेत्रांमधून म्हणजेच डोळ्यांमधून आणि म्हणूनच ज्या ठिकाणी चांदी असते तिथे धन वैभव आणि संपन्नता नक्की निर्माण होते. चांदीचा संबंध शुक्र आणि चंद्र या दोन ग्रहांशी आहे. 

मन आणि मेंदू शांत ठेवण्यासाठी ज्या व्यक्तीला खूप राग येतो. ज्याचा स्वभाव खूप चिडचिडा आहे. चांदीची अंगठी धारण करावी. चांदीची अंगठी धारण केल्याने जीवनात धन समृद्धी यामध्ये हळूहळू वाढ होऊ लागते. सोबतच आरोग्यदुष्ट्या पाहिल. तर वात कफ आणि पित्त या त्रि दोषांचा संतुलन धरून ठेवण्यात चांदीच्या अंगठ्यामुळे होते. मित्रांनो चांदीचा संबंध सूर्य आणि शनी या दोघांना दोन्हीकडे मजबूत बनवण्यासाठी सुद्धा होतो.

गुरुवारच्या दिवशी चांदीची अंगठी धारण करावी. गुरुवारचा दिवस चांदीच्या अंगठी घालण्यासाठी सर्वोत्तम आहे. अनेकजण चांदीची अंगठी घालण्यापूर्वी त्या अंगठीला रात्रभर पाण्यात भिजवत ठेवतात किंवा आपल्या देवघरात ठेवतात आणि त्यानंतर म्हणजेच बुधवारच्या दिवशी ही अंगठी पाण्यामध्ये भिजवली जाते.

 गुरुवारचा दिवस पाहून त्या दिवशी अंगठी धारण केल्यास तिचे फायदे अनेक पटीने वाढतात. मित्रांनो चांदीची अंगठी धारण केल्यास सौंदर्य वाढत. व्यक्तिमत्व आकर्षित बनत. मन सकारात्मक बनत. जर तुम्हाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीने सतत भीती वाटत असेल अशावेळी चांदीची अंगठी घालून पहा. मनातील भीती दूर होईल.

मित्रांनो अनेक जण सर्दी यासारख्या समस्या समाप्त होण्यासाठी चांदीच्या वाटीमध्ये चांदीच्या चमच्याने मद खाण्याचा प्रयत्न करतात. चांदीच्या वाटीत आणि चांदीच्या चमच्याने मध खाल्ल्या सर्दी आणि सायना सारखे समस्या समाप्त होतात.ज्याची बोलताना जीभ चाचरते जीभ बोलताना बोलताना अडखळते.

अशा प्रकारे जर हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितला आहे की चांदीची अंगठी किंवा चांदीची चैन साखळी धारण केल्याने हळूहळू तोतरेपणाचा त्रास समाप्त होतो. पण यासाठी मोठा कालावधी लागू शकतो. सोबतच खोकला सांधे दुखणे हे दुखणे जर वारंवार होत असेल तर अशावेळी सुद्धा चांदीचा कोणता ना कोणता दागिना तो नक्की धारण करा.

मित्रांनो लक्षात ठेवा की जर तुम्हाला चांदीचा पूर्ण लाभ घ्यायचा असेल बिना जोड असलेली चांदी धारण करायचे आहे. म्हणजे अशी अंगठी जिला कुठेही जोड दिलेला नाही. महिलांनी त्यांच्या डाव्या हातात आणि पुरुषांनी त्यांच्या उजव्या हातामध्ये ही अंगठी धारण करायला हरकत नाही. 

अनेक जण आपल्या अंगठ्यामध्ये ही चांदीची अंगठी धारण करतात. जर जी आपली करंगळी आहे तर त्याही बोटामध्ये आपण चांदीची अंगठी धारण करू शकता. जर राशींचा विचार केला तर कर्क वृश्चिक आणि मीन या तीन राशींसाठी चांदीची अंगठी धारण करणे अतिशय शुभ आहे.

त्यानंतर वृषभ आणि तूळ या दोन राशींचे जातक सुद्धा  चांदीची अंगठी धारण करू शकता. त्यांना मध्यम स्वरूपाचा लाभ प्राप्त होतो. मात्र तीन राशी अशा आहेत त्यांनी चांदीची अंगठी चुकूनही धारण करू नये. त्या तीन राशी कोणत्या मेष धनु सिहं या राशीच्या जातकांनी मात्र चांदीची अंगठी धारण करू नये. फायदे ऐवजी त्यांना नुकसान होऊ शकतात. 

मित्रांनो अनेक लोकांना चांदीची अंगठी धारण करता येत नाही. अशावेळी आपण चांदीची चैन सुद्धा आपल्या गळ्यामध्ये धारण करू शकता. गुरुवारच्या दिवशी त्यांना माता लक्ष्मी प्रसन्न होते.

मित्रांनो फार मोठी गोष्ट अशी की चांदी धारण केल्याने जर राहू कोपित असेल किंवा राहुचे काही दोष लागलेले असतील. ते दोष दूर करण्यासाठी सुद्धा आपण चांदीची अंगठी धारण करू शकता. तर मित्रांनो चांदी विषयक जवळपास संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेले आहे. तुम्ही कोणत्याही बोटामध्ये चांदीची अंगठी करू शकता.मात्र अंठा आणि करनगली जास्त शुभ फलदायी आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *