शनिवारी करू नये ही ८ कामे. नाहीतर तर होऊ शकते मोठे नुकसान. बघा तुम्ही तर नाही करत ही चूक.

नमस्कार मित्रांनो.

१) शनिवारी तेल ,लाकूड ,कोळसा ,मीठ ,लोखंडी सामान इत्यादी खरेदी करू नये.   त्यामुळे जीवनात अडथळे निर्माण होतात आणि आकस्मिक संकट येतात .

२) शनिवारी केस कापणे नक्की कापणे निषेध मांडले जाते असे केल्याने शनिदेव क्रोधित होतात शनीचे प्रकोप वाढतात.

३) शनिवारी पूर्व उत्तर आणि ईशान्य दिशेला प्रवास करू नये पूर्व दिशेचा प्रवास जास्त हानिकारक असतो. प्रवास टाळणे शक्य नसेल तर आल्याचा (अदरक) तुकडा तोंडात टाकून जावे किंवा पाच पावले उलटे चालावे आणि मग पुढे जावे.

४) शनिवारी मांस आणि मद्य सेवन  चुकूनही करू नये. अन्यथा जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात.

५) शनिवार हा शनि देवांना समर्पित आहे. शनिदेव कर्मांचे फळ देणारी देवता आहे. ते चांगल्या कर्मांचे चांगले फळ देतात तर पापकर्मांची शिक्षा सुद्धा देतात.

६) शनि कृपा झाल्यास व्यक्तीला राज सुख आणि विलासी जीवन प्राप्त होते.

७) याउलट शनिदेवांचा कोप झाल्यास जीवनात अनेक प्रकारची संकटे येतात. (साडेसाती, अडीचकी, अंतर्दशा, महादशा इत्यादी) ८) शनिवारी शनि देवांना तेल वहावे तेलाचे दान करावे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *