नमस्कार मित्रांनो.
पतीची प्रगती होत नसेल किंवा घरात किंवा मुलांचे किंवा घरातच कोणाचे तरी आर्थिक नुकसान होत असेल तर घरातील महिलांनी करावा हा एक उपाय त्यामुळे महिलांच्या पतीची प्रगती होते आणि आर्थिक स्थिती बिघडली असेल तर ती बळकट होईल. सुख समृद्धी नांदेल. तुम्हाला या उपायाने शंभर टक्के लाभ मिळेल. फक्त घरातल्या महिलांनीच हा उपाय करावा.
हा उपाय करताना फक्त तुम्हाला एक पूजेची सुपारी लागणार आहे. तुम्ही कोणत्याही पूजा समोरच्या दुकानातून नवीन खरेदी करू आणावी. घरी असलेली पूजेत वापरलेली सुपारी अजिबात वापरू नये. ती सुपारी आणल्यानंतर कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी सकाळी किंवा संध्याकाळी ही सुपारी तुमच्या देवघरात ठेवावी.
देवघरात ठेवल्यानंतर त्या सुपारीला हळदीकुंकू अक्षदा फुले वाहून तिची पूजा करावी. अगरबत्ती दिवा ओवाळावा. त्यानंतर सुपारीच्या समोर बघत तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे. तो मंत्र असा आहे, “ओम नमो भगवतेय वासुदेय नमः ” तुम्हाला हा मंत्र एकवीस वेळा बोलायचा आहे. मंत्र बोलून झाल्यानंतर ती सुपारी उचलायची आहे आणि त्यानंतर एखाद्या सफेद रंगाच्या कपड्यामध्ये ती सुपारी बांधायची आहे.
ती सुपारी बांधून झाल्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यापाशी लावायची आहे. की तुम्ही डाव्या किंवा उजव्या बाजूला ती बांधायचे आहे. पण ती सुपारी घराच्या आतून बांधायची बाहेरून नाही. आतून बांधायची म्हणजे बाहेर कोणाला दिसणार नाही. आतून तुम्ही एकदा खेळा लावून ती सुपारी बांधायचे आहे. त्यामुळे घरातल्या प्रत्येक सदस्याची प्रगती होईल. आर्थिक स्थिती बळकट होईल. घरात सुख समृद्धी शांती नांदेल. हा उपाय महिलांनी आवश्यक करावा.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.