उद्या गुरुपुष्यामृत योग ६ राशींची लागणार लॉटरी पुढील ११ वर्ष सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पुष्य नक्षत्राला शुभ नक्षत्र मानले जाते. गुरुपुष्य योगाला अतिशय शुभ योग मानले जाते. पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा मानले जाते. पुष्य नक्षत्रावर अनेक शुभ कामे केली जातात. खरेदीसाठी हा दिवस अतिशय उत्तम मानला जातो. मान्यता आहे की या दिवशी खरेदी केलेली वस्तू व्यक्तीच्या जीवनामध्ये कायमस्वरूपी राहत असते. अनेक दिवसांपर्यंत ती वस्तू व्यक्तीला लाभ देत असतात. 

या दिवशी नवीन कामाची सुरुवात करण्यात देखील लाभकारी मानले जाते. गुरुपुष्यामृत योगावर सुरू केलेले काम निश्चित फलदायी होत असते. त्यामुळे या दिवशी सोने-चांदी वस्त्रभूषण मूल्यवान वस्तू खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते. गुरुपुष्य योगावर गुरुचा प्रभाव असतो. त्यामुळे त्या दिवशी धार्मिक पुस्तके खरेदी करणे देखील शुभ मानले जाते. गुरुपुष्य योगावर माता लक्ष्मीची विधी विधान पूर्वक पूजा करण्यात हे महत्वपूर्ण मानले जाते. 

त्यामुळे घरामध्ये सुख-समृद्धी आनंद रांगत असते. घरातील अनेक आर्थिक समस्या समाप्त होत असतात. मान्यता आहे की या दिवशी गुरुपुष्य योगाच्या पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करून आणि जमल तर आंघोळीच्या वेळी पाण्यामध्ये चिमूटभर हळद मिसळून स्नान आणि ध्यान केल्याने विशेष लाभ प्राप्त होतो. दीप प्रज्वलित करून देवा देवतांचे पूजा करणे आरती करणे अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. 

जे लोक गुरुवारच्या दिवशी व्रत करतात त्यांनी संकल्प करून रात्री तुळशी समोर तुपाचा दिवा लावणे अतिशय शुभ मानले जाते. असे केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अनेक समस्या आपोआप समाप्त होत असतात. धार्मिक मान्यतेनुसार गुरुपुष्य योगावर पूजा पाठ स्नान दान आणि खरेदी करणे अतिशय लाभकारी मानले जाते.

उद्या गुरुपुष्य अमृत योगावर अतिशय शुभ संयोग बनत आहेत. या राशींसाठी संयोग अतिशय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. यांच्या जीवनाला नवी दिशा नवी कलाटने प्राप्त होणार आहे. खरेदीसाठी शुभमुहुत २५ मे रोजी सकाळी सूर्य उदयापासून ते सायंकाळी ५:५५ मिनिटापर्यंत खरेदीचा शुभमुहूर्त राहणार आहे. त्यामुळे या मुहूर्तावर खरेदी करणे किंवा या मुहूर्तावर आपली महत्त्वपूर्ण कामे करून घेणे किंवा एखाद्या नवीन कामाची सुरुवात करणे अतिशय शुभ मानले जाते. 

या राशींच्या जातकांच्या जीवनात सुंदर आणि अनुकूल घडामोडी घडून येणार आहेत. इथून पुढे येणारा काळ यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वपूर्ण काळ ठरणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणते आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीसाठी गुरुपुष्य योग अतिशय फलदायी ठरणार आहे. त्यामुळे इथून पुढे जीवनामध्ये अतिशय सकारात्मक घडामोडी घडवून येणार आहेत. इथून पुढे आपल्या नशिबाची दार उघडणार आहेत. अनेक दिवसांचे अपूर्ण काम आता पूर्ण होणार आहे. एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात आपण करू शकता. भाग्याची साथ आपल्याला मिळणार आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या नवीन संधी चालून आपल्याकडे येतील. 

मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. स्वतःच्या क्षमतेचा भरपूर प्रमाणात उपयोग करून भरपूर प्रमाणात यश मिळणार आहात. मानसिक ताणतणाव दूर होणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने इथून येणारा पुढचा  काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे.वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनामध्ये अतिशय शुभ घटना घडून येणार आहेत. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होतील.

२) मिथुन रास- मिथुन राशिवर गुरुपुष्य योगाचा बनत असलेला संयोग अनुकूल घडामोडी घडवून आणणार आहे.अनेक दिवसांच्या आपले स्वप्न साकार होऊ शकते. हाती घेतलेली कामे यशस्वीरीत्या पूर्ण होणार आहेत. मानसन्मान प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. घरातील नकारात्मक वातावरण आता दूर होणार आहे. मनातील नकारात्मक विचार दूर निघून जातील. 

आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होणार आहे. ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त करणार आहात. नोकरीच्या दृष्टीने देखील काळ शुभ ठरणार आहे.नोकरीमध्ये अधिकाऱ्यांची कृपा आपल्यावर बरसणार असून अधिकाऱ्यांच्या कृपेने आपल्या आवडत्या ठिकाणी आपली बदली होऊ शकते. वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येतील.

३) सिंह रास- सिंह राशींच्या जातकांवर गुरुपुष्य योगाचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. इथून पुढे आपले जीवन एक नवीन दिशेने कलाटणी घेणार आहे.प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येतील. वाणी मध्ये मधुरता निर्माण होणार आहे.नोकरी आणि व्यापार करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारामध्ये कमाईचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. भाग्याचे साथ आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर बरसणार आहे.

४) तुळ रास- तूळ राशींच्या जातकांसाठी गुरुपुष्य अमृत योगाचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. उद्यापासून एका ऊर्जेचे अनुभूती आपल्याला होईल.मनाला नवी प्रेरणा मिळणार आहे.भाग्याची साथ आपल्याला मिळणार आहे.माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे.त्यामुळे जीवनामध्ये चालू असणार आर्थिक संकट आता दूर होणार आहे.बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे.नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल होतील.

५) वृश्चिक रास- वृश्चिक राशींच्या जातकांवर  गुरुपुष्यामृत योगाचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे.इथून पुढे सामाजिक शास्त्रामध्ये नावलौकिका मध्ये वाढ होणार आहे.भाग्याची साथ मिळणार आहे.आपण करत असलेल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. आता इथून पुढे करिअरमध्ये मोठी प्रगती घडून येण्याची संकेत आहेत. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. धनप्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे.

६) धनु रास- धनु राशीसाठी येणारा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे.मानसिक तणावाता दूर होईल. आरोग्याच्या दृष्टीने देखील काळ उत्तम राहणार आहे. घरातील लोकांचे सहकार्य त्यांचा सहयोग आपल्यालाप्राप्त होईल.वैवाहिक जीवनामध्ये सुख प्राप्त होणार आहे. जीवनातील जोडीदाराची चांगली साथ  आपल्याला लागणार आहे. स्वतःच्या क्षमतेवर भरपूर प्रमाणात यश मिळवणार आहात. कार्यक्षेत्रात मोठी प्रगती घडून येणार आहे.प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनामध्ये सुखाची सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *