रडायचे दिवस संपले आजच्या सोमवारपासून पुढील २१ वर्ष या राशींवर धनवर्षा करतील भोलेनाथ…

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मानवी जीवन हे सुखदुःखाच्या अनेक रंगाने नटलेले आहे. जीवनामध्ये काळ परिस्थिती नेहमी बदलत असते. व्यक्तीच्या जीवनामध्ये काळ कधीही सारखा नसतो.परिस्थिती नेहमी बदलत असते. ग्रह नक्षत्राची स्थिती मानवी जीवनामध्ये कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक घडवून आणत असते. अनेक दुःख आणि यातना सहन कराव्या लागतात. ईश्वरावर असलेली आपली श्रद्धा आणि भक्ती असे वेळी उपयोगी पडत असते. 

आजच्या सोमवारपासून असंच काही शुभ आणि सकारात्मक अनुभव भाग्यवान राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये येणार आहे. त्यामुळे यांच्या जीवनातील कठीण परिस्थितीचा अंत होणार असून सुख समृद्धीने आणि आनंदाने यांचे जीवन फुलून येणार आहे. मित्रांनो आजच्या सोमवार पासून या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये भगवान भोलेनाथांची विशेष कृपा बरसण्यासाठी सुरुवात होणार आहे.

मित्रांनो उद्या ज्येष्ठ शुक्लपक्ष मृग नक्षत्र दिनांक २२ मे सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान बोलेना त्याचा दिवस असून या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. समोरच्या दिवशी विधी विधान पूर्व भोलेनाथाची पूजा आराधना केल्याने भोलेनाथांचा आशीर्वाद व्यक्तीच्या जीवनावर बरसतो आणि व्यक्तीच्या जीवनातील दुःख यातना समाप्त होत असतात. महादेवांच्या आशीर्वादाने यांचे नशीब चमकणार आहे. तर चला देवयानी घालवता पाहूया कोणते आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे.

१) मेष रास- मेष राशीच्या जातकांवर भोलेनाथांची विशेष कृपा बरसणार आहे. महादेव आपल्या राशीवर विशेष रूपाने प्रसन्न होणार आहेत. महादेवांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्याचा काळ समाप्त होणार असून यश कीर्ती आणि मानसन्मान यांमध्ये वाढ होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. 

भाग्याची साथ आणि महादेवांचा आशीर्वाद आपल्या जीवनावर भर असणार आहे. अनेक दिवसांपासून करत असलेल्या कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आढलेल्या आपल्या योजना सफल बनणार आहे. प्रत्येक योजनेमध्ये आपल्याला चांगला लाभ प्राप्त होणार आहे. शत्रूवर प्राप्त करण्यामध्ये आपण सफल ठरणार आहात. एखाद्या जुन्या बिमारी पासून आपल्याला सुटका मिळू शकते. आरोग्याच्या दृष्टीने येणारा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.

२) मिथुन रास- मिथुन राशींच्या जातकांवर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. विशेष रूपाने प्रसन्न होणार आहेत. महादेवांच्या आशीर्वादाने उद्योग व्यापारामध्ये भरभराट होणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने काळा अतिशय अनुकूल ठरणार आहे. आपल्या वाणीमध्ये मधुरता निर्माण होणार आहे. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा घडवून येईल. आपल्या आत्मविश्वासामध्ये देखील वाढ होणार आहे. अनेक दिवसापासून असलेले इच्छा आकांक्षा आता पूर्ण होणार आहेत. करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी आपल्याला उपलब्ध होतील.

३) कर्क रास- कर्क राशींवर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. भगवान भोलेनाथ आपल्यावर विशेष रूपाने प्रसन्न होणार आहे. बिघडलेली कामे आता बनणार आहे. आता ज्या क्षेत्रांमध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणात यश प्राप्त होणार आहे. स्वतःमध्ये असणाऱ्या कलेच्या जोरावर आपण मोठे प्राप्त करणार आहात. सामाजिक क्षेत्रामध्ये मानसन्मानामध्ये  वाढ होणार आहे. लोकांचे चांगली साथ आपल्याला मिळणार आहे.

४) कन्या रास- कन्या राशीच्या जातकांवर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. कन्या राशीच्या जीवनामध्ये सुखाची सुंदर दिवस वाटायला येणार आहेत. भाग्यची साथ मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळणार आहे. आपल्या जीवनामध्ये चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होतील. भावबंधिकेमध्ये चालू असणारे वाद-विवाद आता मिटणार आहेत. कोर्ट कचऱ्यामध्ये चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. एखाद्या बिमारीतून आपली सुटका होऊ शकते.

५) तुळ रास- तूळ राशींच्या जातकांच्या जीवनावर  महादेवांची विशेष कृपा बरसणार आहे. भोलेनाथ आपल्या राशीवर विशेष रूपाने प्रसन्न होणार आहेत. अनेक दिवसांच्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होणार आहेत. मन आनंदाने फुलून येणार आहे. एखाद्या जुन्या कर्जातून आपण मुक्त होऊ शकतात. आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. महादेवांच्या आशीर्वादाने प्रत्येक अडचणीतून आपली सुटका होणार आहे.

६) वृश्चिक रास- वृश्चिक राशींच्या जातकांवर भोलेनाथाची विशेष कृपा बरसणार आहे. येणार काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसायाचा विस्तार घडून येऊ शकतो. पती-पत्नीमध्ये चालू असणारे विवादाचा समाप्त होणार आहेत. 

प्रेम आपुलकी आणि आनंदामध्ये वाढ होणार आहे. प्रेम जीवनामध्ये चालू असणारे समस्या आता समाप्त होतील. घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर्या मध्ये वाढ होणार आहे. नोकरीच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ शुभ ठरणार आहे. 

७) धनु रास- धनु राशींच्या जगावर भोलेनाथाची विशेष कृपा बरसणार आहे. महादेवांचा आशीर्वाद आपल्याशी बरसणार असणार आहे. येणाऱ्या काळामध्ये प्रचंड प्रगती घडून येण्याची संकेत आहेत. वैवाहिक जीवनाने फुलून येणार आहे. अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये विवाहाचे योग जमून येतील. प्रेम जीवनाच्या दृष्टीने देखील काळ शुभ ठरणार आहे. आपल्या जीवनामध्ये चालू असणारी आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहे. धनप्राप्तीमध्ये मोठी वाढ होणार आहे. व्यवसायातून नफ्या मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

८) कुंभ रास- कुंभ राशीसाठी समृद्धी आनंदाची भरभराट घेऊन येणारा काळ ठरणार आहे. महादेव आपल्या राशीवर विशेष रूपाने प्रसन्न होणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये मोठी प्रगती आपल्या जीवनामध्ये घडून येऊ शकते . अडलेली सर्व कामे आता पूर्ण होणार आहेत.करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी उपलब्ध होतील. व्यापारामध्ये चालून आपल्याकडे चांगले संधी येणार आहेत.

 संधीचा चांगला उपयोग करून घेणे आपल्या हातात आहे. आपण ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होणार आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. कार्यक्षेत्रावर अधिकार आपल्या कामावर प्रसन्न असतील. नोकरीच्या क्षेत्रामध्ये देखील भरभरून यश आपल्याला मिळणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *