बसल्या जागी पाय हलवण्याची सवय? आताच थांबवा..! नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल.

नमस्कार मित्रांनो.

अनेकांना कुठेही बसल्या जागी पाय हलवण्याची सवय असते. टेन्शनमुळे अनेकदा ही आपल्याला सवय लागते. तुम्हाला यावरून घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींनी अस करू नको म्हणून टोकल सुद्धा असेल. असे करणे खूप अशुभ मानले जाते. त्याने दारिद्र्य येत. 

त्याबरोबर अनेक नकारात्मक गोष्टी नाही  आपण निमंत्रण देत असतो. यामुळे तुम्ही अनेक प्रकारच्या समस्या ओढवून घेता. कोणत्या प्रकारच्या समस्या ओढावून घेतो आणि पाय हलवण्याच्या अशुभ का मानले जाते. चला जाणून घेऊयात.

मित्रांनो तुम्ही निवांत बसला आहात आणि तुम्ही बसल्या बसल्या काही नाही पण तुमचा पाय सतत हलवत आहात. तुमच्या डोक्यात काय विचार चाललेत किंवा तुम्ही काहीतरी काम करताय पण पाय मात्र कंटिन्यू हलतोय. हे तुम्ही अनेकांचे पाहिले असेल. तुम्ही ऑफिसमध्ये बसा घरी बसा टीव्ही बघताय किंवा अस कुठेही बसला तरी पाय मात्र सतत हलवत असतो. हे अस्वस्थ कारण आहे. 

ज्योतिष शास्त्रामध्ये सांगण्यात आला आहे की या सवयीमुळे केवळ पैशाच्या संबंधित म्हणजे आर्थिक समस्यांना सामोरे जाव लागत अस नाही. तर शरीरात अनेक प्रकारच्या रोग देखील उदभवू   लागतात. पाय हलवण ज्योतिष शास्त्री आणि वैज्ञानिक दोन्ही दृष्टीने चांगले मानले जात नाही. आधी ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने समजावून घेऊया की पाय हलवण का चुकीचा मानला जातो.

ज्योतिष शास्त्र मध्ये सांगितले आहे की बसून किंवा पडून पाय हलवणे कुंडलीतील चंद्राची स्थिती घटते. त्याचा अशुभ परिणाम होतो. अस केल्याने जीवनात तणाव येतो. सतत चिडचिड आणि त्याबरोबर घरात कोणी ना कोणीतरी आजारी पडत. त्यामुळे अनावश्यक धावपळ होते आणि पैशात खर्च होतो. त्यामुळे जर तुम्हाला ही सवय असेल तर हे कारण लक्षात घेऊन तरी तुम्ही ते आजच थांबवा.

सर्वात महत्त्वाचा म्हणजे ज्योतिष शास्त्रानुसार सतत पाय हलवण्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते अशी मान्यता आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती सुद्धा बिघडते. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी पूजा करत असाल आणि पाय हलवत असाल सतत झुलत असाल तर तुम्हाला पूजेचे फळ मिळत नाही. तुम्हाला अशुभ परिणामांना सामोरे जावू लागू शकतो. 

घराची वास्तू देवता ही नाराज होते. हळूहळू ही सवय तुम्हाला मानसिक दृष्ट्या कमकुवत बनवते. ज्यामुळे तुमच्या निर्णय क्षमतेवर परिणाम होतो. खुर्चीवर किंवा टेबलावर बसून जेवताना सुद्धा काही लोकांना पाय हलवण्याची सवय असते.अस केल्याने अन्न देवता नाराज होते. त्यामुळे घरात धनधन्याची कमतरता भासते.

 तुम्ही संध्याकाळी निवांत बसला आहात आणि पाय हलवत आहात तर ते सुद्धा अत्यंत अशुभ मानल जात. याचा तुमच्यावरच नाही तर तुमच्या कुटुंबावरही नकारात्मक प्रभाव  पडतो. अनेक लोक रात्री झोप लागत नसल्याने पाय हलवत बसतात. हे देखील योग्य मानले जात नाही. अस केल्याने वैयक्तिक जीवनात समस्या समस्या येतात आणि कुटुंबात विनाकारण भांडणे होतात.

मित्रांनो आता यामध्ये शास्त्रीय कारण काय आहे तेही समजून घेऊयात. काहींचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास नसतो तर त्यांनी शास्त्र काय म्हणता विज्ञान काय म्हणत. ते ऐकून बघाव. असलेल्या किंवा पडलेल्या स्थितीत पाय हलवल्याने अनेक प्रकारच्या आजार जन्माला येतात. अस केल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते अस संशोधनातून दिसून आले आहे. 

फक्त इतकच नाही तर इतरही गंभीर आजार होण्याची शक्यता असते. शरीरात लोहाची कमतरता सुद्धा भासत असते. यामुळे किडनीचे त्रास देखील उद्भवतात. म्हणूनच मित्रांनो तुम्हाला जर अशी सतत पाय हलवण्याची सवय असेल तर ती आजच बंद करा. प्रयत्न करावे लागतील एकदम होणार नाही पण प्रयत्न तरी करा आणि हो ज्यांना अशी सवय आहे तुमच्या मित्र मैत्रिणी त्यांनाही माहिती नक्की सांगा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *